जय महाराष्ट्र 🚩 #SaveMaharashra

राजधानी मुंबई, महाराष्ट्रदेशा
महाराष्ट्राचे वैभव नष्ट करुन पुरती वाट लावायची,अशी या सरकारने तयारी केली आहे. टोरेंटने 600 एकर भीमाशंकर परिसरातील जंगल तोडायला काल रात्रीपासून सुरुवात केली. #karjat #raigad #savekarjat #savejungle #torrenthatav @CMOMaharashtra
58
546
1,064
17,698
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
Nitesh Tiwari choked a generational casting for Ramayana
Beef Eater as Ram Hindu Hater as Sita Convert Muslim as Music Composer What was the Director & Producer thinking?
64
383
4,667
144,607
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
डेटा सेंटर म्हणजे अशी जागा जिथे इंटरनेटची माहिती स्टोरेज केली जाते. ते स्टोरेज थंड ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. हे अमेरिकेतील डेटा सेंटर अमेरिकेच्या लोकांनी पळवून लावले आहेत. ते पळवलेले डेटा सेंटर इकडे भारतात, महाराष्ट्रात उभे केले जाताय. ज्याला थंड ठेवण्यासाठी दिवसाला 20 लाख लिटर पाणी लागते. पंतप्रधान मोदी हा डोनाल्ड ट्रम्पचा गुलाम आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आधी म्हणत होता की, माझी एपस्टिन सोबत कधी भेटच झाली नाही मात्र, तीन दिवसांपूर्वी एपस्टिन आणि हरदीप पुरीचे फोटो अमेरिकेने सार्वजनिक केले आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी व्हायला पाहिजे होती मात्र, तसे झाले नाही. इथल्या भांडवली माध्यमांनी ते दाखवले नाही. इथल्या भारतीय नागरिकांनी आता ठरवावे की, एक आठवडा आम्ही टीव्ही बघणार नाहीत. मीडियाच्या मालकांचे इन्कम आपण अडवू शकतो. आपण रशियाकडून कच्चे तेल विकत घेतो म्हणून अमेरिकेने आपल्यावर 100 टक्के टेरिफ लावला. मात्र, त्याच अमेरिकेने गेल्या आठवड्यात रशियाकडून पेट्रोल खरेदी केली पण, पंतप्रधान मोदी, आरएसएसचा आवाज त्याविरोधात निघाला नाही. कारण, हे सर्व डोनाल्ड ट्रम्पचे गुलाम आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना सांगतोय की, तुम्ही नाचलेले फोटो आम्ही सार्वजनिक करू. त्यामुळे आम्ही जे सांगतोय ते करा! #धम्म_मेळावा #बुलढाणा
35
161
713
25,052
RT @KiritSomaiya: गोवंडी शिवाजी नगरमध्ये बांगलादेशी ड्रग माफियांची गुंडगिरी ! विरोध करणाऱ्या नागेश नागटिळक या हिंदू तरुणावर काल संध्याकाळी…
306
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
खालील स्कॅनर स्कॅन केल्यावर पहिला ऑप्शन येईल 'Open in App' tyavar click krun auto generated mail येईल त्याच्या खाली आपलं नाव आणि तारीख लिहून मेल send kara. ही आपली जबदारी आहे की आपणच आपल्या निसर्गच रक्षण केलं पाहिजे. आज निसर्ग वाचला तर उद्या आपण, आपली पोरबाळ वाचू. #SaveSahyadri
25
41
450
समृद्ध महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून राखरांगोळी करणारे धोकादायक प्रकल्प महाराष्ट्राच्या वाट्याला, आणि त्यातून मिळणाऱ्या मलाईचा लाभ मात्र गुजरातला!महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती, पर्यावरण आणि जनतेचे भविष्य पणाला लावून नेमकं कोणाचं भलं साधलं जात आहे? #SaveSahyadri #SaveBhimashankar
1
60
185
1,462
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
महाराष्ट्रातील एनडीए सरकारने नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत केंद्रातील मोदी सरकारला आव्हान दिले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) संविधानाचे उल्लंघन करत असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारने केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता अचानक जागे झाले आहेत. कारण, मोदी सरकारच्या कार्यकाळात केंद्राकडून राज्यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप होण्याच्या ज्या तक्रारी सातत्याने होत आहेत .त्याविरोधात आता ते स्वतः आवाज उठवत आहेत. मात्र, विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांनी केंद्र सरकारकडून त्यांच्या अधिकारांवर होत असलेल्या उघड हस्तक्षेपाविरोधात वारंवार आवाज उठवला, तेव्हा महाराष्ट्रासह इतर एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री मात्र गप्प बसले होते. अलीकडेच खाण आणि खनिजे (विकास व नियमन) दुरुस्ती कायदा, २०२६ आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (दुरुस्ती) कायदा, २०२६ यांच्या माध्यमातून राज्यांच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही मनरेगा (MGNREGA) अंतर्गत राज्यांचे आणि पंचायत राज संस्थांचे घटनात्मक अधिकार कमकुवत करण्यात आल्याचा आरोप होत असताना एनडीएशासित राज्यांनी मौन बाळगले होते. याच संदर्भात VB-G RAM G योजनेचा उल्लेख केला जात आहे. मग आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयात केंद्र सरकारविरोधात भूमिका घेऊन दिल्लीतील सत्ताकेंद्राला काही सूचक संदेश दिला आहे का?
1
97
301
10,340
RT @anjali_damania: आज खर्गे यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे देशव्यापी आंदोलन! पोलीस प्रशासनाला प्रश्न: या आंदोलनाची परवानगी कशी दिली?…
102
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
One in ten people in Gujarat lives below the poverty line. Yet, after spending just a few years in Mumbai, the same economic migrant claims, We built Mumbai brick by brick, saar…!!🤡
9
22
81
4,356
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
सह्याद्री चा राखणदार बनायची वेळ आली आहे... प्रत्येक मराठी माणसानं संघटित व्हावं!
8
162
534
3,588
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
शेकरू खार, महाराष्ट्राचा राज्यपक्षी ,आपल्या भीमाशंकर परिसरात आढळतो,जणू तीच लेकरुच म्हणायच, शेकरु, इतर जीव पक्षी कुठ जातील,आधीच जंगल पर्यावरण कमी होत चाललाय. कसा पाऊस पडेल? कशी शुध्द हवा मिळेल ? ६०० एकर म्हणजे थोड नाय वरून अजून आजूबाजूला फरक पडेल तो वेगळाच #SaveSahyadri
9
161
466
4,918
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
जिहाद म्हणजे प्रयत्न, संघर्ष करणे. BJP चा अडाणी अंबानी ला दिले जाणारे उद्योगधंदे म्हणजे जिहादच म्हणावा. जिहाद ए अडाणी जिहाद ए अंबानी जिहाद ए टॉरेंट सर्वांचा अतिरेकच: अतिरेकीच. #मी_CM
1
11
37
314
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
टोरंट पॉवर प्रकल्पामुळे होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात स्थानिक आक्रमक..
7
86
233
3,236
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
आज कर्जत येथे मा. जिल्हाप्रमुख श्री. नितीनजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली टोरंट कंपनीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान झाडांची तोड करणाऱ्यांना तीव्र विरोध करत घटनास्थळावरून हाकलून लावण्यात आले.🚩🚩 @Nitinsawant09 @MLAManoharBhoir @AUThackeray @ShivsenaUBTComm
14
220
796
9,492
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
स्थलांतरितांचा कायदा झालाच पाहिजे. महाराष्ट्राचा मराठी माणसाला विकास नको, त्याला हवाय मोकळा श्वास, स्वच्छ पाणी, उत्तम आरोग्य आणि उच्च शिक्षण. त्याला झाडे तोडणारे नको. परप्रांतीय लावारीस लोंढ्यांचे चोचले पुरवायला महाराष्ट्र का बळी जाईल? #मी_CM
1
13
47
592
स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेचे लेखक श्री. प्रताप गंगावणे यांची विकासाच्या नावाखाली निसर्गाची लूट आणि निसर्गावरच कर लादण्याच्या मानसिकतेवर मार्मिक भाष्य करणारी कविता! झाडे जगली, तरच आपण जगू! निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा! #Bhimashankar #SaveBhimashankar
1
1
120
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
हा एक जिहाद ए टोरेंट चा नुमायंदा बघा. विज बनवणारा परप्रांतीय विज विकणारा पण परप्रांतीयच आहे. नफा पूर्ण गुजरातचा. झाडे तुटली महाराष्ट्राची पण दिवाळी झाली गुजरातची. CM हटवा, महाराष्ट्र वाचवा.
#FactCheck - 1 सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर भीमाशंकर परिसरातील जंगलतोडीबाबत काही विरोधकांकडून पद्धतशीरपणे खोटी माहिती, दिशाभूल करणारे मेसेज आणि खोटे व्हिडिओ (Reels) तयार करून वातावरण तापवण्याचा कुटिल डाव रचला जात आहे. सरकारला नाहक बदनाम करण्यासाठी आणि राज्याच्या विकासात अडथळे आणण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. परंतु, या अफवामांगचे नेमके सत्य काय आहे, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. विरोधकांकडून या प्रकल्पाला उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी सोयीस्करपणे जोडले जात आहे. परंतु सत्य हे आहे की, या प्रकल्पाशी अदानी समूहाचा दुरान्वये ही संबंध नाही. ​हा प्रकल्प 'टोरेंट पॉवर' (Torrent Power) या कंपनीचा आहे, जी 'टोरेंट ग्रुप' (सुधीर मेहता आणि समीर मेहता) यांची नामांकित कंपनी आहे. ​केवळ राजकीय द्वेषापोटी आणि भ्रमाचे वातावरण तयार करण्यासाठी 'अदानी' यांचे नाव वापरून अफवा पसरवल्या जात आहेत. विरोधकांकडून व तथाकथित लालपावटे असा कांगावा करत आहेत की भीमाशंकर अभयारण्यातील हजारो एकर जंगल उद्ध्वस्त केले जात आहे. पण हे आरोप पूर्णपणे धादांत खोटे आणि निराधार आहेत. भीमाशंकर अभयारण्य हे कायद्यानुसार अत्यंत कडक वन संरक्षणाखाली येते. या भागात वन विभागाचे कडक नियंत्रण असते आणि नियमांनुसार तिथे साधी एक फांदीसुद्धा कोणाला तोडता येत नाही. टोरेंट पॉवरचा हा प्रकल्प भीमाशंकर अभयारण्याच्या आत किंवा राखीव क्षेत्रामध्ये उभारला जात नसून, अभयारण्याच्या सीमाक्षेत्राबाहेर असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरपट्ट्यातील 'सायडोंगर' येथे ३,००० मेगावॅट क्षमतेचा 'पंप्ड स्टोरेज' जलविद्युत प्रकल्प म्हणून उभारला जात आहे. त्यामुळे अभयारण्यातील मुख्य जंगलाला धक्का लागल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. काही विरोधक आणि राजकीय स्वार्थापोटी पर्यावरणप्रेमी बनणारे लोक फक्त प्रसिद्धीसाठी असल्या खोट्या रील्स आणि अफवा पसरवतात. जेव्हा महाराष्ट्रात औद्योगिक व पायाभूत सुविधांचे प्रकल्प येतात, तेव्हा विरोधक विनाकारण लाल झेंडा घेऊन उभे ठाकतात. मेट्रो कारशेड असो वा इतर महत्त्वाचे ऊर्जा प्रकल्प, अशा राजकीय विरोधामुळे राज्याचा मौल्यवान वेळ आणि जनतेचा पैसा वाया जातो. स्वतःच्या गरजेसाठी आणि आलिशान वास्तू उभारण्यासाठी जंगले व झाडे उपयोगात आणायची, पण सर्वसामान्यांच्या हिताचे व राज्याच्या प्रगतीचे प्रकल्प आले की विकासाच्या मार्गात खोडा घालायचा, ही यांची दुटप्पी भूमिका महाराष्ट्राची जनता पूर्णपणे ओळखून आहे. भीमाशंकरच्या नावाखाली पसरवली जाणारी माहिती ही केवळ राजकीय द्वेषातून आणि अफवांवर आधारित आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या जंगलाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. महायुती सरकार हे नेहमीच पर्यावरणाचा समतोल राखून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे विरोधकांच्या अशा दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या रील्सच्या प्रचाराला नागरिकांनी अजिबात बळी पडू नये!
3
9
26
443
आरेतील तोडलेली झाड कुठे लावली? ३३ कोटी लागलेली झाडे कुठे गेली? देबभैय्या एक नंबरचा खोटारडा माणूस आहे.
16
56
191
2,967
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
#पुणे मावळ तालुक्यातील सह्याद्रीच्या थोरण-जांभवली पठार येथे वीज प्रकल्पासाठी जवळपास ५० ते ७० हजार वृक्षतोड केली जाणार आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या पठाराच्या संरक्षणासाठी स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनास अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिला! #सह्याद्रीवाचवा
12
246
947
7,833
सर्व नियम धाब्यावर बसवून नागरी वस्तीत RMC प्लांटला परवानगी दिलीच कशी? याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जबाबदार नाही का? नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी सुरू असलेला हा खेळ तातडीने थांबवा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही जबाबदारी निश्चित करून कारवाई करा. @mpcb_official
1
71
223
5,229
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख retweeted
झाडे वाचवा, जंगल वाचवा, भीमाशंकर वाचवा!
8
242
1,113
16,383