भारतातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायच्या झाल्या, तर अंदाजे 94,600 टन कागद आणि त्यासाठी तब्बल 2.37 लाख टन लाकूड लागेल!
म्हणजे एवढं लाकूड मिळवण्यासाठी झाडांची कत्तल करावी लागणारच. 🌳
एकीकडे भीमाशंकरच्या जंगलतोडीला विरोध करायचा, पर्यावरणाच्या नावाने गळे काढायचे आणि दुसरीकडे निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या म्हणून आग्रह धरायचा!
म्हणजे झाडं तोडली तर फक्त आमच्या मुद्द्याला अडथळा येतो तेव्हाच पर्यावरणाची आठवण करायची का? 😂
पर्यावरणप्रेमही सोयीस्कर आणि लोकशाहीप्रेमही सोयीस्कर!
यालाच म्हणतात डबलढोलकीपणा… विचारधारा तीच, पण सोयीनुसार पर्यावरणाची व्याख्या बदलणारी! 🤡