We have seen that science is a boon but used in an incorrect way, becomes a bane.
AI is a really powerful & formidable tool. I do not trust cronies politicians to not use AI for their own vested interests. To manipulate lives.
Excess automation, info, in India, not needed at all.
काल नेदरलँडच्या नागरिकांनी ॲमस्टरडॅममधील मायक्रोसॉफ्ट AI डेटा सेंटरचे बांधकाम बंद पाडले. तिथेही सुरुवातीला हेच सांगण्यात आले होते की AI डेटा सेंटर पर्यावरणपूरक प्रोजेक्ट आहे, पण प्रत्यक्ष काम चालू झाल्यावर लोकांना समजले की AI डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात पाणी, वीज, जमीन लागते.