Engineer | Foodie | Bibliophile | SciFi | SRKian | डेस्थियस | जर्दा लिखाण

Perpetual Wing
Pinned Tweet
DNATSREDNU
1
1
2
8,030
some people at work are like "काम करों या ना करों, लेकिन काम की फ़िक्र ज़रूर करों"
9
155
कालच्या गोड पोह्यांचा हँगओव्हर उतरवण्यासाठी आज गुरुप्रसाद स्नॅक्स मध्ये अस्सल पोहे खावे लागले...एकच नंबर चव 🫶🏻 (टेबल थोडा अस्ताव्यस्त असल्यामुळे AI ने स्वच्छ केला आहे)
Made with AI
1
2
26
722
One cannot think well, love well, sleep well, if one has not dined well... Virginia Woolf
15
224
काय जिंदगी ए भारी...
1
9
336
@shreyassolo हे बुलढाण्याचं वटवाघूळ दिसतंय...
1
47
येत्या ऑक्टोबर दोनला मी घरी कामाला जातो सांगून पिक्चरला जाणार आहे...🫶🏻 कामाला लागल्यापासून कधीच बंक नाही मारली... @shreyassolo @mukesh__96 हिम्मत असेल तर कोथरूड सिटी प्राइड ला या
1
20
1,255
.rar retweeted
NO BAD DAYS IN OCTOBER… RT 🌱🌸
436
173,064
482,506
9,397,869
निरंजन साहेब तुम्ही पोहे गोड करता पोह्यात साखर टाकता मिरच्या टाकत नाही शेंगदाणे पण मोजूनच टाकता इथपर्यंत ठीक होतं पण तुम्ही सांबार पण गोडच बनवता १९८१पासून हा प्रकार सुरू आहे 😳 पंधरा रुपये जास्त घ्या पण पोह्यात दाबून मिरच्या आणि शेंगदाणे टाका माझ्या आयुष्यातले सर्वात वाईट पोहे 💔
9
202
तमाम पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांना विनंती आहे की त्यांनी आत बापटांच्या गांडीतून बाहेर पडावं आणि इतर गोष्टींवर लक्ष द्यावं...राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे...दिवाळी तोंडावर आहे...शेतकरी परत हवालदिल झाला आहे...अन्न पिकवणारा माणूसच जर रडत असेल तर याहून वाईट काहीच नाही 💔
2
5
41
894
दिवाळीचा उल्लेख यासाठी केला की काही वर्षांपूर्वी एक बातमी पाहिली होती, ऐन दिवाळीच्या तोंडावर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती...त्याच्या लहान मुलाचा चेहरा अजून तोंडासमोर आहे...
1
7
81
The moment you upgrade chat gpt to pro, it starts behaving like Gemini 🫥
1
7
277
Some people are effortlessly irritating...
3
12
830
माझं तिसरं प्रेम 🤍🤍🤍
4
38
874
खूप दिवसांनी पाण्याला स्पर्श झाला...❤️ कमीत कमी एक डझन इडल्या खाल्ल्याशिवाय ऐकत नसतो मी आता...🧿
3
27
635
जगाचा ऑडिओ कंट्रोल माझ्याकडे असता, तर रोज संध्याकाळी मी हे गाणं अख्ख्या पृथ्वीवर वाजवलं असतं...❤️🫶🏻❤️ #Time
6
13
175
20,536
So Gyanesh treated Sandhu and Vivek like middle child... Totally ignored them💔
1
7
432
एवढी एकापेक्षा एक सुंदर फुलं असताना लोकं गुलाबासारख्या फुलाला hype करत असतात because we desire what resist us...
3
2
20
560
my most liked tweet my most retweeted tweet my most bookmark tweet my most viewed tweet tweet with most replies give in this order @grok
1
1
261
If you have a problem, it means it can be resolved. If it cannot be resolved, then it is ChatGPT's problem.
« Si tu as un problème, cela signifie qu'il peut être résolu. S'il ne peut pas être résolu, alors ce n'est pas un problème. C'est une réalité qu'il faut accepter. » — Gustavo Fring
1
140
आज जवळपास सात हजार चारशे एकोणव्वद दिवसानंतर ३०-६०-९० चं प्रमेय वापरात आलं...🥲 धन्यवाद गायकवाड सर 🙏🏻
5
39
1,897