This is official Account of Ahmednagar Police. For any emergency dial 100 or Control Room No 0241-2416100

DSP Chowk Ahilyanagar, MH
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
Since 1947, one journey. One spirit. One India. 🇮🇳 As we celebrate India's 80th Independence Day, may the tricolour in our hearts always be a symbol of hope, unity and possibility. #IndependenceDay #80YearsOfIndependence #India
21
31
104
19,216
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
योग ही आनंदी जीवन, निरोगी शरीर आणि शांत मनाची गुरुकिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संतुलित जीवनासाठी एक पाऊल पुढे येऊया. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा! #आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६
3
22
55
8,236
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
This #WorldElderAbuseAwarenessDay, let's build a world where dignity and human connection grow stronger with age. #WorldElderAbuseAwarenessDay #RespectElders #DignityForAll
10
28
50
7,404
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
ओटीपी गुप्त ठेवणे म्हणजे खाते सुरक्षित ठेवणे. म्हणूनच कोणालाही ओटीपी शेअर करणे टाळा. #जागतिक_रक्तदाता_दिन
5
25
51
6,121
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. #ईद_मुबारक_२०२६
33
56
234
10,427
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा. #महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर
24
41
82
6,136
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
This #InternationalTeaDay, spill conversations, not confidentials. Your OTP is meant for you only. #InternationalTeaDay #ThinkBeforeYouShare #PrivacyMatters
11
32
61
6,572
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
ओटीपी खाजगी ठेवा आणि फसवणुकीपासून सावध रहा तसेच आपत्कालीन परिस्थितीत १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #सायबर_सतर्क
9
37
74
6,639
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
हे फक्त नियम नाहीत तर, तुमची सुरक्षा आहे. यामुळे याचे पालन करा आणि तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवा. #वाहतूक_नियम_अपघात_टाळा #फक्त_नियम_नाही_सुरक्षा_आहे
4
34
76
4,709
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
ममतेची सावली धरत आपला आधार बनून प्रत्येक पावलावर आपले रक्षण करणारी आईच असते. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #मातृदिन_२०२६
17
54
252
5,892
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य! सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #महाराष्ट्र_दिन_२०२६
19
116
629
15,911
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
Don’t miss a second of the action from the 36th Maharashtra State Police Sports Competition 2026. Download the Official MSPG App now: play.google.com/store/apps/d… apps.apple.com/in/app/mspg/i… Watch live. Stay updated. Experience the spirit of the force. #MSPSG2026
16
27
2,346
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
महिला सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक लक्षात ठेवा! #महिला_सुरक्षा #डायल_११२
18
83
191
11,033
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
वाहन चालवताना स्वयंसुरक्षा बाळगणे आवश्यक आहेच. तसेच उत्साहासोबत शिस्तही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. #अक्षय्य_तृतीया_२०२६
13
37
116
5,073
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
Haste makes mistakes. A few seconds of caution can save you from a lifetime of regret. #ThinkBeforeYouClick
12
33
77
9,001
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
This #NationalPetDay, we honour our canine force steady, skilled, and always a step ahead. #LoyaltyInAction #NationalPetDay #CanineForce
5
29
75
4,989
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
“गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न” महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे "गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न" करीता निवड झालेले गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशनचे तापसी अधिकारी/भूषण बुराडे, सपोनि/किशोर मावस्कर, पोलीस निरीक्षक/पुरुषोत्तम अहेरकर व पैरवी अधिकारी यांना आज दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. सन्मानित अधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #PoliceWork #Investigation #GondiyaPolice #SalekasaPolice #Mahapolice
7
20
56
3,589
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
"सर्वोत्कुष्ट अपराध सिद्धी" महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे "सर्वोत्कुष्ट अपराध सिद्धी" करिता निवड झालेले ठाणे पोलीस आयुक्तालयातील शीळ डायघर पोलीस स्टेशनचे तापसी अधिकारी पोलीस निरीक्षक/रामचंद्र मोहिते व पैरवी अधिकारी यांना आज दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. सन्मानित अधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #PoliceWork #Conviction #ThaneCityPolice #DigharPolice #MahaPolice
8
26
74
3,739
Ahilyanagar Police (अहिल्यानगर पोलीस) retweeted
🚔 अकोला पोलीस दलाचा देशपातळीवर गौरव! ६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट २०२५-२६ मध्ये 💻 ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ ला 🏆 राष्ट्रीय “Best IT Project” ट्रॉफी प्रदान! केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते SP श्री. अर्चित चांडक (IPS) यांचा सन्मान 👏 AI व Data Analytics आधारित या प्रकल्पामुळे ➡️ सराईत गुन्हेगारीत तब्बल ४८% घट! 👉 Preventive & Predictive Policing चा उत्कृष्ट नमुना! 👏 संपूर्ण अकोला पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन! #AkolaPolice #ProjectTrinetra #BestITProject #AIPDM #MaharashtraPolice #PoliceInnovation #ProudMoment #AI
4
25
75
4,736