Prof. Namdeorao Jadhav a Descendant of Mother of Nation, JijauSaheb. History Adviser for teleserial ‘Raja Shivchatrapati’ on channel ‘STAR PRAVAH’

Pune, India
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षम आयुक्त विजय सूर्यवंशी यांना छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु हे हे जागतिक कीर्तीचे विक्रमी खपाचे पुस्तक भेट देऊन सन्मान केला.
1
33
भारतीय लोकतंत्र गणराज्य पक्ष यांनी दिलेल्या जाहीर पाठिंबाबद्दल त्यांचे तमाम पदवीधरांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार
1
3
41
पदवीधरांमध्ये शिक्षकांमध्ये कधी नव्हते एवढी अभूतपूर्व जनजागृती होत आहे आणि त्याचे असे हे प्रतिसाद मिळत आहेत.
2
4
26
हर हर महादेव ही युद्धगर्जना प्रभूरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची होती. जय श्रीराम जय शिवराय.
2
26