🙏 गणेश विसर्जन व मिरवणुकीनंतर स्वच्छतेला प्राधान्य!
विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक २५ अंतर्गत शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर, तुळशीबाग, लक्ष्मी रोड, शिवाजी रस्ता, मंडई, बाजीराव रोड, केळकर रस्ता तसेच परिसरातील अंतर्गत रहिवासी भागात झाडणकाम व स्वच्छतेचे काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यात आले.
✨ गणेशोत्सवानंतरही स्वच्छतेचा संकल्प कायम!
#Pune #PMC #PuneMunicipalCorporation #GaneshVisarjan #SwachhPune #CleanPune