विवेकवादी विज्ञानवादी गांधीवादी पर्यावरणवादी समाजवादी पुरोगामी नास्तिक विचारवंत सिलेब्रिटी पत्रकार विधिज्ञ क्रांतिकारी प्राणीप्रेमी.. यापैकी काहीच नाही!

🔥महत्वाचे... • एप्रिल 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये जाहिरातींसाठी काँग्रेसने इंडियन एक्सप्रेसला ₹81.45 लाख दिले. • केरळमध्येही अशाच जाहिरातींसाठी इंडियन एक्सप्रेसला जाहिरातींसाठी ₹1 कोटींपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली. • त्याआधीही, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने इंडियन एक्सप्रेसला जाहिरातींसाठी ₹2.32 कोटी दिले होते. • इंडियन एक्सप्रेसला देण्यात आलेल्या सर्व जाहिराती व खर्चाचा तपशील आता बाहेर येत आहे. अजून काही दिवसांत संपूर्ण यादी येईल. • अजून काही quid pro quo, अर्थात 'हिट-जॉबच्या बदल्यात मोबदला' मिळाला आहे का, याचाही तपशील येत्या काळात जाहीर होईल. • अश्या जाहिराती मिळाल्यानंतर या वृत्तपत्राने मतदारांची नावे वगळणे, निवडणुकांच्या बाबतीत संशय निर्माण करणे, ईव्हीएम वरून खोडसाळ बातम्या लावणे आणि मतदार यादीतील बदलांबाबत ECI मधील अंतर्गत आक्षेपांवर खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरल्या. • त्यानंतर विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी केली आणि तेंव्हापासून सुरू असलेली नौटंकी तुम्ही बघतच आहात..😊 अजून एक आठवड्याभरात संपूर्ण कुंडली बाहेर येईल. सूचना समाप्त..🙏🏼
14
44
197
3,499
उत्तर सोपं आहे, प्रयत्न करतो..😊 मार्क्सने लिहिलेल्या व लेनिन-स्टालिन-माओ यांनी अंमलात आणलेल्या प्लेबुकवर आजही जगभर काम चालू आहे. वेगवेगळे मार्ग त्यासाठी अवलंबिले जातात. समाजात जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद, पर्यावरण, विज्ञानवाद, समाजवाद, नास्तिकता, विवेकवाद या सगळ्यांना शस्त्र बनवून फूट पाडा. 'प्रो-विकास म्हणजे अँटी-गरीब' नॅरेटिव्ह उभा करा. 'जे चाललंय ते श्रीमंतांसाठी' हा आरोप लावा. मग 'अन्याय झालेले' अर्थात 'सामान्य जनता' यांच्याविरुद्ध 'संस्था-व्यवस्था-श्रीमंत-सरकार'अशी फूट पाडा. असंतोष निर्माण करा. त्यातून अराजकता. शेवटी यादवी! पण थांबा, त्याआधी शेवटच्या स्टेपआधी, संवैधानिक संस्थांना टार्गेट करा - SC, ECI, CAG, प्रशासन, एजन्सीज् सगळ्यांना 'सत्ताधारी पक्षाचे गुलाम' ठरवा. 'न्याय कुठूनच मिळू शकत नाही, कारण हे सगळे एक आहेत' हे बिंबवा. शेवटी लोकशाही, कायदा, संस्था संपवून 'जनतेचे राज्य' आणा. आता तुम्हीच ठरवा, कोणत्या गोष्टी घडल्या/घडत आहेत आणि सध्या जे चाललंय, त्यात आपण कोणत्या पायरीवर आहोत. पण हे 'जनतेचे राज्य' म्हणजे नेमके काय असते? सांगतो. या 'जनतेच्या राज्यात' ज्यांच्या हातात बंदूक असते तेच पोलीस, तेच कोर्ट आणि ते म्हणतील तोच कायदा असतो. कारण जे पोलीस, कोर्ट, कायदा, संविधान, संस्था होत्या, त्या तुम्हीच त्यांच्या नादाला लागून संपवलेल्या असतात! जल-जंगल-जमीन म्हणत अनेक दशके 'तिरुपती ते पशुपती'पर्यंत जे राज्य होते, अगदी तसेच. नक्षलवाद 'जनतेचे राज्यच' तर होते!! सोव्हिएत युनियन, अल्बानिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड, रोमानिया, युगोस्लाव्हिया, मंगोलिया, कंबोडिया (ख्मेर रूज), दक्षिण येमेन, इथिओपिया, अंगोला, मोझांबिक आणि इतर अनेक आफ्रिकन देश, चीन, उत्तर कोरिया, व्हिएतनाम, क्युबा, लाओस या सगळीकडे तेच झालं जे आज भारतात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्या ठिकाणी 'जनतेच्या राज्यात' एका पक्षाचे राज्य, हुकूमशाही, उपासमार आणि लाखो-कोट्यवधी मृत्यू झाले होते. पण त्याआधी या सर्व ठिकाणी पण लोकशाही, स्वतंत्र न्यायालय, स्वतंत्र निवडणूक - या सगळ्यांची खिल्ली उडवली गेली होती!! इतिहास साक्ष देतो की जिथे कम्युनिस्ट प्लेबुक यशस्वी झाली, तिथे गरीबी, दडपशाही आणि मृत्यूचे तांडव झाले. फक्त उदाहरण म्हणून सोव्हिएत युनियनमधील 'होलोडोमोर', चीनमधील 'ग्रेट लीप फॉरवर्ड' आणि सांस्कृतिक क्रांती, कंबोडियामधील 'ख्मेर रूज' नरसंहार एवढं चॅटजीपीटी, जेमिनी, ग्रॉक, गुगल कुठेही विचारून बघा - हे सगळे 'जनतेच्या राज्या'चे फलित होते. आजवर या प्ले-बुकने तब्बल 10 कोटी लोकांचा जीव घेतला आहे! आजही कोणत्याही प्रकारच्या दहशतवादापेक्षा जास्त बळी या प्ले-बुकने घेतले आहेत. आज भारतात जी लोकं निवडणूक आयोगाला, सुप्रीम कोर्टाला, संवैधानिक पदांना लक्ष्य करत आहेत, ते माओ-मार्क्स-लेनिनच्या प्लेबुकनुसारच कामाला लागले आहेत. एकदा या संस्थांवरचा विश्वास संपला, की अराजकता, मग यादवी आणि त्यानंतर 'जनतेचे राज्य' या पुढच्या स्टेप काही कळायच्या आधी वेगाने सरसावतात. या कम्युनिस्ट प्ले-बुकचा अनुभव घेऊन, लाखो-कोट्यवधी जीवांची किंमत मोजून जगाने झाली आहे. 'जनतेचे राज्य' हा भोळ्याभाबड्या, सरळमार्गी, गरीब लोकांवर आजवरचा सगळ्यात मोठा व जीवघेणा 'प्रॅन्क' आणि मानवतेला सर्वाधिक महागात पडलेला नरेटिव्ह आहे. मान्य आहे की लोकशाही अपूर्ण असू शकते. जगातली सगळ्यात जुनी लोकशाही असलेली अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात पण शेकडो घटनादुरुस्ती झालेत व अनेक नवीन कायदे आले व जुने कायदे संपविण्यात आलेत. मान्य आहे की संस्था कमकुवत असू शकतात, पण त्यांच्यात पण वेळोवेळी बदल होत असतात. मान्य आहे की न्यायव्यवस्थेत आणि नोकरशाहीत अनेक बदल आवश्यक आहेत आणि ते बदल लवकर व्हावेत. पण त्यांच्या जागी असली कम्युनीचशाही आणणे म्हणजे राहत्या घरात काही अडचणी आहेत म्हणून त्या घराला आग लावून शेकोटी करण्यासारखे आहे. जे आज संस्थांना खिळखिळे करत आहेत, ते उद्याच्या तुमच्या गुलामगिरीची वाट मोकळी करत आहेत. हा धोका वेळीच ओळखा, त्याला जाहीर विरोध करा आणि लेनिन, स्टॅलिन, माओच्या कम्युनिस्ट प्लेबुकला कचऱ्याची टोपली दाखवा. ____________ त्यामुळे, जर कोणी मार्क्सवादी, माओवादी या संस्थांना टार्गेट करत प्रश्नचिन्ह उभे करत असतील आणि भाजपवाले या संस्थांचे रक्षण करण्याच्या बाजूने उभे राहत असतील किंवा तर नरेटिव्हला उत्तर देत असतील, तर ते फक्त योग्यच नाही - तर, ते 'तुमच्या' अस्तित्वाची लढाई पण लढत आहेत. लोकशाही, नागरिक म्हणून मिळालेले अधिकार, अनेक प्रकारचे उपभोगत असलेले स्वातंत्र्य आणि ते अबाधित राहावे म्हणून असलेले कायद्याचे राज्य - अश्या गोष्टी मानणाऱ्या प्रत्येकानेच जमेल तसे उत्तर दिले पाहिजे. जय हिंद!🇮🇳
2
28
114
1,820
सहज आपलं निरीक्षण | बॉर्डरच्या त्या बाजूला असलं काही झालं की तो 'खुनी खेल' असतो, बॉर्डरच्या आपल्या बाजूला झालं की तो 'स्वातंत्र्य लढा' असतो..😊
1
18
143
1,813
😬 बस एवढंच झालं - मुंबई पोलिसांचे चार सदस्यांचे पथक त्यांच्या घरी गेले. पोलिसांनी त्यांचा फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतला, नोटीस बजावली. त्यांना नोएडा सेक्टर 39 पोलीस ठाण्यात नेले. त्यांना दिवसभर ताब्यात ठेवण्यात आले. रात्री लॉकअपमध्ये ठेवले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूरजपूर न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची सुटका झाली! बास!! पुढची प्रक्रिया सुरू राहील. अजून बरंच काही होईल. _________ केवळ एक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर ते इतके घाबरले की, पुन्हा पोलीस घरी येतील या भीतीने त्यांनी नंतर घर सोडले. पोलीस दारात दिसताच साहिल मनीष रोकडे इतका घाबरला की त्याच्या पँटमध्येच अक्षरशः मुतला. पोलिसांच्या गाडीतून नेत असताना तो गाडीत पुन्हा मुतला!! त्यांना फक्त एक दिवस पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्या काळात ते सतत रडत होते आणि किमान 1000 वेळा जमिनीवर डोकं टेकून, नाक घासून 'सॉरी-सॉरी' म्हणत होते. ही लायकी डाव्यांची! हे लोक अंदमानच्या काळ्या पाण्यासह 13 वर्षे तुरुंगवास भोगणाऱ्यांची खिल्ली उडवतात, पण समोर पोलीस दिसताच पॅन्टमध्ये दोन-दोनदा मुतायला, हजार वेळा 'माफी' मागायला आणि कोर्टातून सुटल्यावर घर सोडून जायला एक रात्रीची कोठडी पुरेशी ठरली... सगळ्यांनाच सांगतोय, थोडं जपून! सहिष्णुता कोणी दाखवत असेल तर त्यांना 'फट्टू' समजू नका. ते इग्नोर करत आहेत कारण तुम्ही त्यांच्या लेव्हलच्या आसपास पण नाही. पण, कोणत्याही एका वाक्याचा एकापेक्षा जास्त अर्थ निघत असेल, तर अशी वेळ कोणावरही येऊ शकते. एंगेजमेंट-फार्मिंग साठी वाट्टेल तसं लिहू किंवा बोलू नका, काही लाईक्स किंवा व्ह्यूज साठी फेक नरेटिव्ह पसरवू नका, पुरावे नसतील तर अजिबातच तारे तोडू नका. कोड्यात किंवा सांकेतिक बोलून सुटाल हा भ्रम आणि 'काही होत नाही' ही अंधश्रद्धा आहे!! 'मोहंमद जुबेर' उर्फ LKFC याने या जोडीला चावी दिली होती की 'नाव घेतलं नाही तर काही होत नाही!'😬 इतरांच्या पेड अजेंडाला कोरस तर अजिबातच देऊ नका. जास्त तुडवतात. शुभेच्छा..💐 वेल-डन महाराष्ट्र पोलिस! (हाच तो महाराष्ट्र पोलिसांना बघताच चड्डीत दोनदा मुतलेला कॉम्रेड साहिल आणि कंटेंट बनविण्यात, हजार वेळा सॉरी म्हणण्यात, लॉक-अप मधल्या मुक्कामात आणि जोडीने घर सोडून जाण्यात साथ देणारी त्याची पत्नी कॉम्रेड जानवी. अजून बनवा कंटेंट..🤣)
38
355
1,731
43,768
प्रबोधन प्रकाशनचे संपादक व नॅशनल हेराल्डचे मालक रोज थोडा वेळ एका वेगळ्या दुनियेत जात असतात. तिकडे हे सगळं सुरू आहे सध्या! ज्ञानेश कुमार माफीचे साक्षीदार झाले का? त्यांना राहुलने माफ केले का? अश्या महत्वाच्या गोष्टींवरील अपडेट्स हे दोघे पुन्हा 'त्या' दुनियेत जाऊन आले की समजेल.🔥
2
14
78
1,295
🔥अटलजी बोलले होते : "भाजप कधी हरत नाही. भाजप एक तर जिंकतो, किंवा शिकतो!" हा मंत्र भाजपने त्यानंतर कायम लक्षात ठेवला आणि आचरणात पण आणला. मोदीजी तर तो मंत्र जगतात!! एक हल्लीचेच उदाहरण देतो. आपल्याला माहीत आहे कॉक्रोच आंदोलन भारतात उभे केले गेले आणि त्यांचा 'टार्गेट ऑडियन्स' हा जेन-झी वयोगट होता. अल्गोरिदम आणि कंटेंट-क्रिएटर्सच्या मदतीने उभे राहिलेले एक व्हर्चुअल आंदोलन काही काळातच देशभर चर्चेचा विषय बनला. किरकोळ का होईना, पण त्यांना ग्राउंडवर ट्रॅक्शन मिळू लागले. त्याच वेळी राहुल गांधी यांनी त्याच 'टार्गेट ऑडियन्स'ला आकर्षित करायला 'छात्रों की गूंज' नावाची पेड पीआर कॅम्पेन सुरू केली. ब्लॉग्स, विडिओज्, टीव्ही डिबेट्स, सोशल मीडिया सर्वत्र जेन-झी हा शब्द ट्रेंड होऊ लागला. _____________ त्यानंतर ठळकपणे दिसतील अश्या तीन गोष्टी घडल्या आणि सर्व पेड, फेक, मॅन्युफॅक्च नरेटिव्हना ऑरगॅनिक पद्धतीने मोदींनी धोबीपछाड दिला. त्या तीन घटना अश्या : • 23 जुलै 2026 : मोदी इन्स्टाग्रामवर आले आणि केवळ 3 सेल्फी-विडिओ बनवून 'दीड अब्ज' व्ह्यूज घेऊन गेले! फेसबुक आणि ट्विटरवर लढाई जिंकूच शकत नाही याची पूर्ण खात्री असल्याने इन्स्टाग्रामवर माहौल बनविणारे, पैसे बरबाद करून 'मिलियन' मध्ये आपले व्ह्यूज मोजत असताना मोदींनी तीन व्हिडिओत 'बिलियन' व्ह्यूज घेत मेटाचा अल्गोरिदमच उलथा-पालथा करून टाकला! • 5 सप्टेंबर 2026 : मोदी दिल्लीतील त्याच SRCC कॉलेजमध्ये गेले जिकडून त्यांनी 2013 मध्ये आपली निवडणूक कॅम्पेन सुरू केली होती. तिकडे कॉलेजकुमारांशी त्यांनी साधलेला संवाद OG होता! परिणामी, ग्राउंडवर त्यानंतर लढलेल्या व तब्बल दीड लाख मतदार असलेल्या दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडेन्ट युनियन निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काँग्रेस-प्रणित एन.एस.यु.आय चा धुव्वा उडवत त्यांना भोपळाही फोडू दिला नाही!! • 25 सप्टेंबर 2026 : जेन-झी सोबत भजन-जॅमिंग. यावर तर आज सगळीकडे लिहिलेले आहेच, त्यामुळे मी अजून काही लिहीत नाही. मी आधीच म्हटलं, अटलजींचा मंत्र मोदी अक्षरशः जगतात - “भाजप कधी हरत नाही. एक तर जिंकतो, किंवा शिकतो!” वय 76 असलं तरी आजच्या 18-29 वर्षांच्या तरुणांसॊबत सहजतेने मिसळणे, तेही त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच फ्रेक्वेन्सीवर जाऊन! त्यांच्यापेक्षा कित्येक पिढ्या आधी जन्मलेल्या माणसाने त्यांच्यात सहज मिसळून जायचं हे सोपं नाही. काही दिवस जंतर-मंतरवर गर्दी जमली, काही हॅशटॅग ट्रेंड झाले किंवा पेड-पीआर ने वातावरण तयार केलं म्हणून लढाई जिंकली असं जे समजत होते... त्यांना समजलंच नाही की समोरचा माणूस हरल्यावर शिकणारा आणि शिकल्यावर पुढच्या खेळीला तयार असतो. अनेक पराभव हसतमुखाने पचविलेल्या अटलजी यांनी घडविलेल्या पिढीतील आहे तो. मोदी-शहा यांना हरविणे किती अवघड आहे याचा अंदाज एक उदाहरण थोडक्यात देऊन सांगतो : एका निवडणुकीत उभे केलेले सगळे उमेदवार हरले, पण दोन उमेदवारांची अनामत रक्कम परत मिळाली. त्याचा पार्टी कार्यालयात जल्लोष करून त्या रक्कमेची सगळ्यांनी जिलेबी-फाफडा पार्टी केली, आणि डबल जोमाने पुन्हा कामाला लागले. अशी लोकं आहेत ही! पाच वर्षांनी सत्ता होती त्यांच्याकडे.. 2029 येईपर्यंत आजची जेन-झी जर उद्याच्या भाजपचे 'कोर-व्होटर' बनले, तर त्याचे श्रेय अटलजी आणि मोदीजी या गुरू-शिष्यांचे असेल..😊 - वेद कुमार.
9
67
301
5,695
🔥एक नंबर! गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडणाऱ्या ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी बंगालची जनता आता थेट रस्त्यावर उतरून करणार आहे!! बोगस-व्होटर मुक्त व भयमुक्त वातावरणात निवडणुका आणि EVM - या दोन्हींना काँग्रेससहित इतर विरोधी पक्ष विरोध करत आहेत, कारण पूर्वी निवडणूका कश्या होत असत आणि विरोधक त्या निवडणुका कसे जिंकत असत याचा व्हिडीओच सोबत जोडत आहे. विषय बंगालचा आहे म्हणून बंगालचेच उदाहरण देत आहे, पण हीच कहाणी देशभर सुरू होती. ज्ञानेश कुमार यांच्या बाजूने प्रत्येक राष्ट्रनिष्ठ, हिंदुनिष्ठ, संविधाननिष्ठ आणि लोकशाही-प्रेमी भारतीयाने आज उभे राहिलेच पाहिजे. बंगालच्या जनतेचे पण 100% बरोबर आहे - रस्त्यावर विरोध होत असेल, तर रस्त्यावरच समर्थनही दिसले पाहिजे..💪
2
85
309
5,661
पद, प्रतिष्ठा आणि प्रोटोकॉलच्याही पलीकडे जाऊन दिल्लीतील एका ‘भजन क्लबिंग’ कार्यक्रमात आपली सनातनी संस्कृती अभिमानाने मिरवणारा पंतप्रधान..😍
19
34
297
3,001
🔥मुंबई मेट्रो लाईन 3 (Aqua Line) आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने 25 सप्टेंबर 2026 रोजी संपूर्ण रात्र सुरू राहणार आहे. गणपती विसर्जनासाठी प्रवास करणाऱ्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी ही विशेष रात्रसेवा सुरू करण्यात आली आहे! आणि हो… ही तीच मेट्रो लाईन आहे, जिचे काम ‘आम्हाला नाही अब्रू, आम्ही कशाला घाबरू’ फेम पिता-पुत्र जोडी आदित्य-उद्धव यांनी अडीच वर्षे बंद ठेवले होते आणि लोकांनी मग त्यांना घरी बसवले!😁✌🏻 गणपती बाप्पा मोरया! 🚩
1
11
71
1,182
🔥 दिल्लीमध्ये मतदारयादीच्या विशेष पडताळणी मोहिमेच्या अर्थात SIR दरम्यान जारी करण्यात आलेल्या काही नोटिसांशी संबंधित आकडेवारी… • एकाच आईपासून जन्माला आलेल्या दोन भावंडांच्या वयात 9 महिन्यांपेक्षा कमी अंतर : 6.4% • मतदार आणि त्याच्या/तिच्या पालकांच्या वयातील फरक 50 वर्षांपेक्षा जास्त : 2.5% • मतदार आणि आजी-आजोबा/नातलगांच्या वयातील फरक 40 वर्षांपेक्षा कमी : 2.3% • मतदार आणि पालकांच्या वयातील फरक 15 वर्षांपेक्षा कमी : 5% • 6 किंवा त्यापेक्षा जास्त मुले : 4.2% SIR मुळे एवढे राजकीय वादळ का निर्माण झाले आहे, असा प्रश्न पडतोय ना? ही त्यामागची काही कारणे आहेत. ही अशी नावे आहेत ज्यांना नोटीस दिल्यावर ती लोकं आपलं नाव जोडायला कधी आलीच नाहीत! कारण ही सगळी बोगस नावे होती. ही लोकं बोगस असली तरी ती नावे मात्र मतदार यादीत कायम राहावीत, अशी मागणी असणारे सगळे दलिंदर पक्ष आणि त्यांचे जन्माजन्माचे दलिंदर समर्थक ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागत आहेत..😬 एस.आय.आर मध्ये इतर राज्यांत पण असेच काय-काय झोल केले होते, त्याची पण अशीच यादी येत्या काळात देत आहे. - वेद कुमार.
8
83
266
4,312
📍हे रमेश चेन्निथला आहेत. हे केरळ काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. हे म्हणतात : "पूर्वी कम्युनिस्ट लोकं फ्रॉड करायचे, बोगस मतदान करायचे. 'एस.आय.आर' मुळे ही व्होटचोरी थांबली. केरळमध्ये आम्हाला निवडणूक आयोगाने केलेल्या SIR मुळे फायदा झाला!" ग्यानेश कुमार यांचा राजीनामा केरळ काँग्रेसला नकोय, उलट ग्यानेश कुमार यांच्या प्रामाणिकपणाचे जाहीरपणे ते कौतुक करत आहेत. अजून एक महत्वाची बाब : रमेश चेन्निथला केरळ राज्याचे गृहमंत्री पण आहेत. अर्थात, जर कोणतीही गडबड झालेली असती तर ती एव्हाना 100% त्यांना समजली असती. पप्पू आणि पिंकी यांचा अजेंडा त्यांचीच लोकं खोडून काढत आहेत. तेही जाहीरपणे आणि ऑन-कॅमेरा. टू मच फन..😂
3
52
273
5,560
शांतपणे वाचा, पूर्ण वाचा!🙏🏼 • एखाद्या सहविद्यार्थ्याला तो/ती कोणत्या जन्म/प्रवेश प्रवर्गातून आला/आली आहे, असे विचारणे अयोग्य आहे. • असा प्रश्न जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी पूर्वग्रह निर्माण करू शकतो. • त्याचप्रमाणे, कोणत्याही विद्यार्थी, कर्मचारी किंवा प्राध्यापकाने इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या JEE (Advanced) रँक, GATE स्कोअर किंवा जात अथवा त्यासंबंधित इतर बाबी उघड होऊ शकतील अशी कोणतीही माहिती विचारणे अयोग्य आहे. • प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला तो निरुपद्रवी किंवा केवळ कुतूहलापोटी विचारलेला वाटू शकतो, मात्र अशा प्रश्नाचा संबंधित विद्यार्थ्यावर अनेकदा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. • असा प्रश्न जात जाणून घेण्याचा प्रयत्न असल्याचे भासू शकतो आणि त्यातून भेदभावाला सुरुवात होण्याची शक्यता असते. • अपमानास्पद, द्वेषपूर्ण, जातीयवादी किंवा धर्म अथवा लैंगिक आधारावर पूर्वग्रह दर्शविणारे, तसेच छळ किंवा धमकावणे (bullying) म्हणून समजले जाऊ शकणारे कोणतेही संदेश, त्यात विनोदांचाही समावेश आहे - स्वतः पाठवणे किंवा फॉरवर्ड करणे, दोन्ही प्रतिबंधित आहे. असं काहीही करू नका. • हे निर्बंध WhatsApp, Facebook आणि ई-मेलवरील संदेशांबरोबरच प्रत्यक्ष संवादालाही लागू असतील. • नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते. काळजी घ्या. _______________ असा ई-मेल आयआयटी मुंबईच्या सर्व विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आला होता. हा ई-मेल 27 जुलै 2024 रोजी साहिल सहित सर्वांना पाठविण्यात आला होता. हा ई-मेल प्रा.सूर्यनारायण दूल्ला यांनी पाठवला होता!! असा माणूस साहिलच्या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार असेल? मला नाही वाटत. I stand with you, Professor..🙏🏼
4
32
141
3,597
हा 7 वर्षांचा होता तेंव्हा पासून याला वाटत आहे की व्होटचोरी होत आहे. हा अजूनही मला 7 वर्षांचाच वाटतोय.. 😂😂😂😂
16
47
218
4,248
महाराष्टीत विधानसभा निवडणूक नोव्हेंम्बर 2024 मध्ये झाली आणि ज्ञानेश कुमार 19 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त बनले. किती जागा जिंकल्या मनसेने विधानसभा निवडणुकीत?🤣
1
24
180
1,936
🔥2024 नंतर भारतीय जनता पक्ष जेवढ्या निवडणूका जिंकल्या आहेत, त्या सर्व निवडणुका फसवणूक करून जिंकले आहेत. ज्या राज्यांत इतर पक्ष निवडणुका जिंकले आहेत, तिकडे 'फ्री & फेअर' निवडणुका झाल्या आहेत!- आम कॉक्रोच पार्टी..🤡
15
65
1,197
दोन इंटरेस्टिंग घडामोडी..🔥 • एकेकाळी भारताला संरक्षण सामग्री आयात करावी लागत होती. मात्र आता परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. अर्मेनियानंतर भारताने आपली स्वदेशी आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये अत्यंत प्रभावी ठरलेली यशस्वी ‘आकाश’ हवाई संरक्षण प्रणाली ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानलाही पुरवली आहे. माजी DRDO प्रमुख समीर कामत यांनी याला दुजोरा दिला आहे. दोन्ही देशांची सीमा अफगाणिस्तानला लागून आहे. तुर्कमेनिस्तानची थेट सीमा इराणलाही लागून आहे. • अफगाणिस्तानने एक नवीन बोईंग 737-300 कार्गो विमान सेवा सुरू केली आहे. या सेवेमध्ये काबूल-दिल्ली कार्गो कनेक्टिव्हिटी साधली जाणार असून, त्यामधून प्रामुख्याने 'औषधे' ट्रान्सपोर्ट होणार आहेत म्हणे. यामुळे भारत-अफगाणिस्तान 'व्यापाराला' चालना मिळणार आहे. 🇮🇳🇦🇫 या दोन्ही घडामोडी बघून एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो. पाकिस्तानचा याच्याशी काहीही संबंध नाहीये..😬 जय हिंद!🇮🇳 - वेद कुमार.
1
27
139
2,118
🔥चुतीयानंदन आणि नंदन! ब्रेकिंग | बिहारच्या जमुई प्रकरणातील मुख्य आरोपीला बिहार पोलिसांसोबत झालेल्या एन्काऊंटरमध्ये पायात गोळी घालण्यात आली आहे! आता महत्वाचं : 'चुतीयानंदन' तेजस्वी यादव याने आरोपीने गुन्हा करताना 'भगवा गमछा' घातला होता म्हणून या घटनेला “भगवा बलात्कार” असे संबोधले होते. आता या प्रमुख आरोपीचे नाव 'नंदन यादव' असल्याचे समोर आले आहे!! वेल-डन सम्राट चौधरी सरकार!🚩
31
246
8,280
🇷🇺 रशियाच्या संसदीय निवडणुकीत पुतिन यांच्या 'युनायटेड रशिया' पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. 450 पैकी सुमारे 350 जागा जिंकत 'युनायटेड रशिया' पक्षाने जवळपास 78% जागांवर वर्चस्व मिळवले. या संख्याबळामुळे पक्षाकडे संविधानात दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेले घटनात्मक बहुमत मिळाले आहे. इतर पक्षांच्या पाठिंब्याशिवाय अनेक कायदे मंजूर करण्याचे संख्याबळ आता पुतीन यांच्याकडे आहे. आजच्या जागतिक परिस्थितीकडे पाहता, भारतातही भाजपकडे स्वतःचे बहुमत आणि मोदी सरकारकडे 400 जागांचे मॅन्डेट हवे होते एवढंच म्हणेन. 65 लाख हिंदू नोटावीरांना पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी देव सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना..😊 ज्या सर्व जागतिक नेत्यांकडून व देशांकडून भारताचा फायदा होत आहे, जे भारतासोबत ठामपणे उभे आहेत - त्या सर्व नेत्यांचं आणि देशाचं चांगलं होवो..🙏🏼
3
21
140
2,860
विषय IITचा आहे म्हणून.. ही ऑगस्ट 2009 ची घटना आहे. IIT दिल्लीमध्ये आरक्षित प्रवर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रेडिटची किमान आवश्यक अट पूर्ण न केल्यामुळे नियमांना अनुसरून हकालपट्टी केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या विद्यार्थ्यांची हकालपट्टी नियमांत बसत असली तरी, त्याऐवजी अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या इतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता यावी यासाठी IIT संस्थांनीच विशेष उपाययोजना कराव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले!! स्वतः कॉलेजियम पद्धतीने कारभार चालवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने IIT मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर 'मेरिट'शी संबंधित केस आपल्या कोर्टात 'मेरिट'वर हाताळली, असं म्हणता येईल का?🤔 (हे निर्देश भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश न्या. के.जी.बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले होते)
3
28
164
4,734