Social Activist | RTI Activist • Human Rights & Constitutional Literacy ⚖️📘 • Land Rights Consultant 🌾 • Cave Conservation & Heritage 🏛️ • Health Friend 🩺

भारतीय संविधान, एकता आणि शांततेचा वारसा जपत देशावर प्रेम करणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्रच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ही ईद आपल्या आयुष्यात आणि देशात सुख-समृद्धी घेऊन येवो. 🧡 ईद मुबारक 💚 आपला नम्र, सचिन अर्जुन पवार 9324980031
4
दादा.... भाव पुर्ण श्रद्धांजली...
8
आपल्या वॉर्ड मधील नगरसेवकांना नक्की विचारा.... तुला अजून काय पाहिजे? विभागाचा विकास करण्यापासून तुला कोणी रोखले होते..?
4
मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आणि अधिकारी आहे.
5
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... समीक्षा
5
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... समीक्षा
6
आदरणीय दि.अर्जुन गंगाराम पवार.. आपण केलेल्या सामाजिक आणि राजकीय/शैक्षणिक कार्यातून केलेले योगदान नेहमी आठवणीत राहील.. तुमचे कार्य आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहतील. अशा परम पूज्य बाबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भाव पुर्ण श्रद्धांजली 💐🙏
6
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनवृत्ती जागृत ठेवणारे सन्माननीय अष्टपैलू व्यक्तिमत्व... एक आदर्श शिक्षक... आ.श्री.सूरज मेंडन सर रायगड जिल्हा ज्युनिअर कॉलेज संघटना - सुधागड तालुकाअध्यक्ष यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .💐🙏
1
8
कार्य सम्राट... दमदार आमदार... आ. दिलीप (मामा) लांडे साहेब.. (चांदिवली विधान सभा) यांस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...
10
प्रिय श्राव्या... एक मुलगी कदाचित तिच्या नवऱ्याची राणी नसेल... पण प्रत्येक वडीलांची परी नक्की असते.... माझ्या लाडक्या परीला.. वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
7
निर्धिड पत्रकार लेखक सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आदरणीय पँथर डॉ.राजन साहेब... आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.. आपणास उत्तम आरोग्य आणि मानसिक समाधान लाभो...आपल्या मनातील सर्व संकल्प पूर्ण व्हावेत...मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी देवो....🎂
11