मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!

Mumbai, India
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार पक्ष) नेत्या रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला होता. तसेच सरकारमधील महिला नेत्यांच्या मौनावर ताशेरे ओढत त्यांनी 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन.. अगं बाई तू ये' अशा शब्दांत सुनावत भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्यावरती हल्लाबोल केला, यावरती चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत उत्तर दिलं आहे. #Chitrawagh #RohiniKhadse #Politics #Maharashtra #LatestNews (Chitra Wagh, Rohini Khadse, Maharashtra Politics, MPSC Protest)
4
1,880
महाराष्ट्राचा विश्वास, You Tube वर नंबर वन #ABPMajha #YouTube #LatestNews #MarathiNews
Made with AI
1
1,242
सलग दुसऱ्या दिवशी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना आंदोलन करण्यापासून दिल्ली पोलिसांनी अडवलं आहे. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. #RahulGandhi #PriyankaGandhi #DelhiProtest #GyaneshKumar #Delhi (Rahul Gandhi, Priyanka Gandhi, Delhi Protest, Gyanesh Kumar, Delhi, ECI)
1
2
1,592
संविधानाला उराशी कवटाळलं, प्रियांका गांधींचं दिल्लीत आंदोलन #PriyankaGandhi #Delhi #Protest #LatestNews #RahulGandhi (Priyanka Gandhi, Delhi Protest, Rahul Gandhi, Gyanesh Kumar, ECI)
8
1,594