भौतिक श्रीमंती मोजण्यासाठी - कार, फोन, कंप्यूटर आणि क्रेडिट कार्ड तर सामाजिक श्रीमंती मोजण्यासाठी आमदार, खासदार, वा ग्रामपातळीवरील सरपंच पद. धार्मिक श्रीमंतीबद्दल तर बोलायलाच नको.
बाकी वैचारिक, बौद्धिक, वैज्ञानिक याची चर्चाच वायफळ. यांनी फक्त फटके खायचे.