Official 'X' handle of Maharashtra Public Service Commission. Govt. of Maharashtra Telegram: t.me/official_mpsc Helpline:-7303821822 & 022-69123914

Navi Mumbai
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_and…
12
5
33
16,308
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_and…
11
10
10,354
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_and…
113
27
222
39,323
दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी “एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका” या मथळ्याखाली काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातमीसंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_and…
32
6
47
33,911
श्री. सतीश बबन वाघोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झालेले श्री. सतीश बबन वाघोले यांनी आज, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी श्री. सतीश बाबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भिमनवार यांनी श्री. सतीश बबन वाघोले यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली. या प्रसंगी आयोगातील मा. सदस्य तसेच सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. @MahaDGIPR
60
5
94
25,885
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. mpsc.gov.in/result_of_exam/1… mpsc.gov.in/announcement_and…
16
11
30
43,040
Statement by Shri Vivek Bhimanwar, Chairman Maharashtra Public Service Commission... Mumbai/Dated 2nd September 2026 PRESS STATEMENT (Regarding the Drug Inspector Examination) 1. It has come to my notice that certain personal allegations are being made against me in connection with the leak of the Maharashtra Public Service Commission’s Drug Inspector Examination paper. On this background, I consider it necessary to clarify certain important facts. 2. The incident is occurred in January 2026. I took oath as Chairman of the Maharashtra Public Service Commission on 18th February 2026 and assumed charge of the office on 3rd March 2026. However, the Maharashtra Public Service Commission has taken the matter very seriously. The Commission has filed a complaint and the police have commenced an investigation. The Commission has constituted an internal high-level committee to suggest necessary preventive and security measures to ensure that such incidents do not recur. The GoM has also constituted a high-level committee to suggest necessary reforms in the entire examination process. 3. Since assuming charge as Chairman, my entire focus has been on further strengthening the credibility, transparency, efficiency and security of the examination and recruitment processes of the Maharashtra Public Service Commission. In view of the increased recruitment responsibility entrusted to the Commission, several important reforms have been undertaken to make the examination and recruitment processes more robust, transparent, secure and efficient. 4. As the Chairman of the Maharashtra Public Service Commission, it is my constitutional responsibility to safeguard the high values, impartiality and credibility of the Commission and to ensure fair and equal opportunities for lakhs of candidates. I remain fully committed to discharging this responsibility with complete transparency, impartiality and integrity. 5. Public representatives, candidates and citizens have every right to raise questions and express their concerns regarding public examinations. In a democratic system, I welcome such questions. However, any serious allegation must be assessed on the basis of facts, official records and available evidence. Public recruitment is a matter of immense importance involving the future of lakhs of young candidates. I therefore respectfully appeal to all concerned that such matters should not be turned into unnecessary personal allegations or political controversy. Vivek Bhimanwar Chairman, Maharashtra Public Service Commission @bhimanwar
50
9
67
23,707
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री विवेक भीमनवार यांचे औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात वक्तव्य... मुंबई/दि. 2 सप्टेंबर 2026 प्रसिद्धीपत्रक (औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात) 1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर्भात माझ्याविरोधात काही वैयक्तिक आरोप करण्यात येत असून, माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर काही वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. 2. औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची मी 18 फेब्रुवारी 2026 रोजी शपथ घेतली आणि 3 मार्च 2026 रोजी पदाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा उपाय सुचविण्याकरिता आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच, एकूणच परीक्षा प्रक्रियेत आवश्यक समग्र सुधारणा सुचविण्यासाठी शासनानेही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 3. अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माझे संपूर्ण लक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर केंद्रित राहिले आहे. आयोगावर सोपविण्यात आलेल्या वाढीव भरतीच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. 4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून आयोगाची उच्च परंपरा, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणे तसेच लाखो उमेदवारांना न्याय्य आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ही जबाबदारी पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. 5. सार्वजनिक परीक्षांबाबत लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा तसेच त्यांच्या चिंता व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांचे मी स्वागतच करतो. मात्र, कोणत्याही गंभीर आरोपाचे मूल्यांकन हे वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे. सार्वजनिक भरतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्ये लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य गुंतलेले आहे. त्यामुळे अशा विषयांचे वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादामध्ये रूपांतर होऊ नये, अशी माझी सर्व संबंधितांना नम्र विनंती आहे. विवेक भीमनवार अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग @bhimanwar
192
50
170
94,475
जा. क्र. 114/2023 व 115/2023 - आयोगामार्फत दिनांक 3 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणा-या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. mpsc.gov.in/announcement_and…
26
4
25
36,381
जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. mpsc.gov.in/announcement_and…
7
5
22
50,996
जाहिरात क्रमांक 090/2022 अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या पदाच्या मुलाखतीवेळी सादर करावयाच्या प्रमाणपत्रे/ कागदपत्रासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_and…
16
3
29
33,552
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_and…
9
2
20
21,881
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_and…
78
27
143
43,361
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. mpsc.gov.in/results_merit_li… mpsc.gov.in/results_final_re… mpsc.gov.in/announcement_and…
4
2
18
13,338
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. mpsc.gov.in/results_merit_li… mpsc.gov.in/results_final_re… mpsc.gov.in/announcement_and…
1
1
7
10,895
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. mpsc.gov.in/schedule_intervi… mpsc.gov.in/announcement_and…
3
1
10
7,347
जाहिरात क्रमांक ०१९/२०२५ सहायक प्राध्यापक - बालदंतरोगशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, गट ब - तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. mpsc.gov.in/results_merit_li… mpsc.gov.in/results_final_re… mpsc.gov.in/announcement_and…
1
1
8
6,017
जाहिरात क्रमांक १०८/२०२५ उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट अ जाहिरात रद्द करण्यात येत असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_and…
2
3
7
8,677
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. mpsc.gov.in/result_of_exam/1… mpsc.gov.in/announcement_and…
7
3
18
12,319
जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. mpsc.gov.in/announcement_and…
16
5
32
32,275