पाऊस, महापूर, बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांचे आव्हानं ..... यासर्वांवर मात करत ५० दिवस थिएटर्स मध्ये पूर्ण करत, १८ करोडपेक्षाही जास्त कलेक्शन करणारा, या वर्षातला ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट 'टकाटक'!
याजसाठी केला होता अट्टहास ।शेवटचा दिस गोड व्हावा ||
धन्यवाद रसिक मायबाप प्रेक्षक