वहिनी : अहो भावोजी, मी गेला महिनाभर बघतेय, हे सकाळी वेळेवर तयार होऊन ऑफिसला जातात, एकही दांडी नाही.
ऑफिस नंतर थांबाव लागल,तरी तक्रार नाही. .
मित्र :वहिनी, कामावर श्रद्धा असली की अस होणारच.
वहिनी :मग, या आधी श्रद्धा नव्हती का
मित्र: नाही ना!,
मागच्याच महिन्यात ती जॉईन झाली 💃