उपद्रवी उत्सवप्रेमींना न्यायालयाचा दणका
सण, उत्सव म्हणजे गोंधळ आणि कानाचे पडदे फाटतील असा आवाज, हे गेल्या काही वर्षांतील आपल्याकडील समीकरण बनले आहे. मात्र, पुण्यातील रहिवासी विद्यानंद बापट यांनी गेल्या महिन्यात पुणे महापालिकेमध्ये आवाजी...
aaplamahanagar.com