भूतानमध्ये 5 हजार मेगावॅटचा जलविद्यूत प्रकल्प; भूतान सरकार आणि अदानी समूहात सामंजस्य करार
भूतानच्या ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन (DGPC) आणि भारतातील अदानी समूहाने संयुक्तपणे 5 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी करार केला आहे. यात वांगचू जलविद्युत प्रकल्पाचा समावेश आहे,...
tv9marathi.com