ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
Replying to @AjitPawarSpeaks
मग दादा तुमचा या भाषणातला मोदी हटावचा शब्द पक्का समजायचा नां❓️
28
292
9,246
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
Replying to @AjitPawarSpeaks
उपमुख्यमंत्री साहेब व पालकमंत्री या नात्याने आपण जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय देवुन हा शब्द पण पाळा दादा
7
13
565
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
Replying to @AjitPawarSpeaks
नक्कीच दादा तुम्ही शब्दाला पक्के आहात आणि तुमचा शब्द कोणीही पडू देत नाही तुमची दुसरी खासियत म्हणजे एक घाव दोन तुकडे असे आहे पण तुमच्या जिल्ह्यात जनरल मोटर्सचे कामगार 110 दिवस झालेन्यायासाठी सरकारकडे विनंती करत आहेत पण तुम्ही त्याकडे का दुर्लक्ष करत आहात त्यांना लवकर न्याय द्यावा
1
4
8
250
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
Replying to @AjitPawarSpeaks
1
2
181
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
Replying to @AjitPawarSpeaks
मा.अजितदादा आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहात कामगार विभागाकडून जनरल मोटर्स कामगारावर अन्याय झाला आहे हे तुम्ही पण मान्य करता दिलेला क्लोजर रिपोर्ट रद्द करून येणाऱ्या हुंडाई मोटर्स मध्ये कामगारांना नोकरी मिळवून द्या ही नम्र विनंती
6
15
2,708
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
जनरल मोटर्स कंपनीतील कामगार स्वत:च्या हक्कांसाठी लढत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान आज सभागृहात याबाबत मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
308
148
437
10,694
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
जनरल मोटर्स तळेगाव पुणे.कायम स्वरूपी कामगारांना हुंडाई मोटर्स मध्ये ट्रान्सफर करावे. कामगारांना बेरोजगार होण्यापासून वाचवावे. यामुळे फक्त कामगारच उध्वस्त होणार नाही तर त्याचे कुटुंब देखील उध्वस्त होते.महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा व कामगारांना न्याय मिळवून द्यावे ही विनंती.
2
1
45
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
Company मंत्री सुरेश खाडे जनरल मोटर्स कामगाराच्या आयुष्याची केली ह्या माणसाला कामगार कायद्याचं काहीही नॉलेज नाही आहे हा फक्त खोटं बोलत आहे कामगाराबद्दल काही प्रेम नाही या माणसाला
2
2
62
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
क्लोजर प्रकरण न्याय प्रविष्ट असताना कंपनीकडून दुसरा क्लोजर अर्ज स्वीकारणारे व त्यावर न्यायालयाचा आदेश असतानाही स्वतःचा आदेश काढणारे @DrSureshKhade यांनी ऐतिहासिक निकाल देत जनरल मोटर्सच्या1000 कामगारांची कुटुंब उध्वस्त केले
2
2
48
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
गेले 74 दिवस झाले जनरल मोटर्स कामगार बेमुदत साखळी उपोषणाला बसले आहेत.आमचा जीवन - मरणाचा प्रश्न आहे. आम्ही जगायचं कस ? गेले तीन वर्षे झाले पगार नाही, मुलांचे शिक्षण, आरोग्य आहे, आई - वडिलांचा दवाखाना आहे, रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे असे अनेक प्रश्न आम्हा कामगारांना भेडसावत आहे.
4
2
101
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
लोकशाहीला, संविधानाला पायदळी तुडवत हुकूमशाहीने जनरल मोटर्स कामगारांना न्यायापासून वंचित ठेवण्याचे काम हे सरकार का करत आहे? आमच्या व्यथा जाणून घ्यायला शासन आमच्या दारी कधी येणार? आमच्या हक्काची नोकरी कधी मिळणार? कोर्टाच्या आदेशाकडे डोळेझाक करून प्रशासन कंपनीला का मदत करतेय?
3
2
117
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
तुम्ही मागचा अधिवेशनात बोलला हि पृथ्वी शेषनागाच्या खांद्यावर नसून कामगारांचा खांद्यावर आहे त्याबद्दल तुम्हाला जनरल मोटर्स चा निर्णय घेतानी कामगारांबद्दल काय वाटले नाही का???
2
2
31
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
लोकशाही शिल्लकच राहिली नाही,
3
3
43
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
लोकशाहीला, संविधानाला पायदळी तुडवत हुकूमशाहीने जनरल मोटर्स कामगारांना न्यायापासून वंचित ठेवण्याचे काम हे सरकार का करत आहे? आमच्या व्यथा जाणून घ्यायला शासन आमच्या दारी कधी येणार? आमच्या हक्काची नोकरी कधी मिळणार? कोर्टाच्या आदेशाकडे डोळेझाक करून प्रशासन कंपनीला का मदत करतेय?
3
3
97
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
गेले 74 दिवस झाले जनरल मोटर्स कामगार बेमुदत साखळी उपोषणाला बसले आहेत.आमचा जीवन - मरणाचा प्रश्न आहे. आम्ही जगायचं कस ? गेले तीन वर्षे झाले पगार नाही, मुलांचे शिक्षण, आरोग्य आहे, आई - वडिलांचा दवाखाना आहे, रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे असे अनेक प्रश्न आम्हा कामगारांना भेडसावत आहे.
3
3
85
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
या नंदी बैल खाडे आणि त्याच्या बांडगुळ सरकारने तसेच त्यांच्या एका शब्दावर., बिस्कीट वर कुत्र्यासारखे हाजी हाजी करणाऱ्या भिकारी सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून पैसा खावून हे कृत्य केलं आहे
2
3
153
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
तुमच्यासारखा खोटारडा मंत्री आज पर्यंत बघितला नाही या जनतेने
3
4
110
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
Replying to @DrSureshKhade
@DrSureshKhade या महाशयांना March 2023 मध्ये कामगारांची किती काळजी होती. कायद्याच्या बाहेर जाऊन कामगारांच्या पाठीशी राहणारे कायद्याच्या विरोधात जाऊन जनरल मोटर्स कामगारांच्या गळ्यावर सुरी का फिरवत आहेत ?? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @samant_uday @Jayant_R_Patil
84
37
41
575
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
Replying to @Jayant_R_Patil
साहेब, आपन जनरल मोटर्स कामगारांना न्याय मिळावा म्हणून अधिवेशनात मुद्दा मांडला,सरकारच लक्ष वेधले.नक्कीच तुमच्या प्रयत्नामुळे जनरल मोटर्स कामगारांना न्याय मिळेल. मनपूर्वक आभार साहेब.खुप खुप धन्यवाद.
3
2
101
ASHOK PRAKASH JAGTAP retweeted
Replying to @Jayant_R_Patil
जयंत पाटील साहेब आणि सुनिल शेळके साहेब आपण जो आज कामगारांन प्रती अधिवेशनात आवाज उठवला आहे,त्याचा नक्की सरकार विचार करेल आणि कामगाराना त्यांचा हक्काचा जॉब मिळवून देईल ही अपेक्षा आहे
2
2
40