Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक devendrafadnavis.in

Maharashtra State, India
Devendra Fadnavis retweeted
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 गणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/216873/ माथाडी कायदा कायम राहणार, वडाळ्यात कामगारांना मिळणार ३ हजार घरे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशी मार्केट यार्डच्या जागतिक पुनर्विकासाची घोषणा mahasamvad.in/216801/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
2
1
3,338
भावनांनी भरलेल्या मनाने… गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने भावपूर्ण निरोप! 🚩 #Mumbai #GaneshVisarjan #AnantChaturdash
5
8
29
2,869
History created ! Pune is the preferred Global Destination for hosting the UCI Road World Championship 2032, First time ever in INDIA ! 🇮🇳🚴 Pune is all set to host the prestigious 2032 UCI Road World Championships, bringing this elite global cycling event to India for the very first time. For Maharashtra and Pune, this is a moment of pride that celebrates our unstoppable sporting spirit. Having successfully raced ahead with the Pune Grand Tour earlier, the city has firmly established itself as a true powerhouse of cycling culture. Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, India's sporting ecosystem is shifting into high gear, building world-class infrastructure and unstoppable momentum for athletes nationwide. reuters.com/sports/indias-pu… nytimes.com/athletic/7624270… @narendramodi @UCI_cycling @pune_2032 #Maharashtra #Pune2032 #RoadCycling
10
33
91
4,945
From Friendship to Stronger Partnerships 🇮🇳🇯🇵 Glad to welcome Director, Sumitomo Realty & Development, Hisatoshi Katayama San at my official residence in Mumbai. The strong bond between India and Japan is reflected in the enduring partnership between Sumitomo and Maharashtra. Reviewed Sumitomo’s investments in Maharashtra and discussed its ongoing and upcoming projects in BKC and Powai, further strengthening our shared commitment to creating new opportunities for growth and investment. While this is a key passing milestone, Maharashtra continues to be a preferred investment destination for Japanese firms. Looking forward to even stronger and powerful partnerships in the years ahead. #Maharashtra #Japan #MaharashtraGrowth
8
26
40
4,160
Forging New Pathways for India-UAE Partnership 🇮🇳🇦🇪 It was a pleasure to meet Amb Abdullah Saif Al Nuaimi, the Ambassador of the United Arab Emirates (UAE) to India, at my official residence in Mumbai today. We discussed the longstanding India-UAE partnership, which has stood strong through challenging times, and the special relationship between Maharashtra and the UAE. There is a strong enthusiasm to doubling the current partnership on both sides, with immense potential to expand in areas including clean energy, finance, aviation, emerging technologies, data centres, GCCs and wildlife tourism. Maharashtra remains open to deeper collaboration, and both sides will work expeditiously on the action points decided today to take this partnership forward. The Consul General of UAE in Mumbai Abdullah Husein Almarzooqi and other dignitiaries were present too. @UAEembassyIndia #Maharashtra #Mumbai #IndiaUAE
9
30
47
4,546
Devendra Fadnavis retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गिरगाव चौपाटी, मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) गणरायाची आरती केली आणि आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा महामंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. @Dev_Fadnavis @HelloMTDC #Maharashtra #DevendraFadnavis #GanpatiVisarjan
2
3
15
5,498
Devendra Fadnavis retweeted
‘कुबुद्धीचे विसर्जन करा, सगळ्यांनाच सुबुद्धी येवो’; गणरायाच्या चरणी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गिरगाव चौपाटी, मुंबई येथे बृहन्मुंबई महानगरपालिकाद्वारे आयोजित अनंत चतुर्दशीनिमित्त 'श्री गणेशमूर्ती विसर्जन सोहळा 2026' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , राज्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. विशेषतः मुंबई आणि पुणे शहरात पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिकेने अतिशय चांगली व्यवस्था केली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुका सुरळीत आणि शांततेत पार पडत आहेत. देशातील तसेच जगातील चांगल्या आणि सक्षम पोलीस दलांपैकी महाराष्ट्र पोलीस दल आहे. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना, कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणरायाला केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, आमदार अमीत साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @MPLodha @milinddeora @AmeetSatam @TawdeRitu #Maharashtra #DevendraFadnavis #AnantChaturdashi
2
5
14
898
पुढच्या वर्षी लवकर या… 🌺 महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेल्या गणेशोत्सवात गिरगाव चौपाटीवर भक्तिभावाने बाप्पाला निरोप देताना मन भावूक झाले. ढोल-ताशांचा गजर, आरतीचे स्वर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेले. हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे. गणरायाचे आशीर्वादरूपी छत्र सदैव महाराष्ट्रावर आणि आपल्या सर्वांवर राहो, प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🚩🌺 #Mumbai #GaneshVisarjan #AnantChaturdashi
20
53
162
9,437
Devendra Fadnavis retweeted
🔸CM Devendra Fadnavis at the 'Shri Ganesh Murti Visarjan Sohala 2026' organised by the Brihanmumbai Municipal Corporation on the occasion of Anant Chaturdashi. DCM Eknath Shinde, Minister Mangal Prabhat Lodha, MP Milind Deora, MLA Ameet Satam, Mumbai Mayor Ritu Tawde, senior officials and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बृहन्मुंबई महानगरपालिकाद्वारे आयोजित अनंत चतुर्दशीनिमित्त 'श्री गणेशमूर्ती विसर्जन सोहळा 2026' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, आमदार अमीत साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारा अनंत चतुर्दशी के अवसर पर आयोजित 'श्री गणेशमूर्ती विसर्जन समारोह 2026' में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, सांसद मिलिंद देवरा, विधायक अमीत साटम, मुंबई की महापौर रितू तावडे, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕢 7.30pm | 25-9-2026📍 Girgaon Chowpatty, Mumbai | संध्या. ७.३० वा. | २५-९-२०२६📍 गिरगाव चौपाटी, मुंबई. @Dev_Fadnavis @mieknathshinde @MPLodha @milinddeora @AmeetSatam @TawdeRitu #Maharashtra #DevendraFadnavis #AnantChaturdashi
2
7
25
9,073
बप्पा के विसर्जन समारोह में मीडिया से संवाद! ( मुंबई | 25-9-2026 ) #Maharashtra #Mumbai
29
72
148
8,639
बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात माध्यमांशी संवाद! ( मुंबई | 25-9-2026 ) #Maharashtra #Mumbai
40
102
300
15,192
आनंद, जल्लोष आणि बाप्पाचा गजर! 🌺🚩 गणरायाच्या विविध रूपांत, भक्तीचा एकच रंग! 🌺 #Mumbai #GaneshVisarjan #AnantChaturdashi
68
168
1,187
23,553
Devendra Fadnavis retweeted
Bhajan Clubbing in Delhi. Spectacular!
2,369
6,177
30,493
1,267,322
निरोप घेण्याची वेळ आली, आता पुढल्या वर्षीच्या भेटीची आस लागली... गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! बाप्पाची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो, प्रत्येकाच्या जीवनात सुख-समाधान नांदो! #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan #BappaMorya
71
148
363
13,278