वांद्रे पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official AC of Bandra police Station, Mumbai.For any emergency,100/112
आज रोजी वांद्रे पोलीस ठाणे, मुंबई येथे आयोजित तक्रार निवारणासाठी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पष्चिम प्रादेषिक विभाग, मुंबई हे उपस्थित होते. त्यांच्या सुचनांप्रमाणे एकुण 16 तक्रारदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. @DcpWestZone2@AddlCPWestMum@CPMumbaiPolice
आज 'पश्चिम परिमंडळ २' कार्यालयात अत्यंत अभिमानाने आणि उत्साहाने ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.
सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद @MumbaiPolice@AddlCPWestMum
Today, a CPR (Cardiopulmonary Resuscitation) training session was organized for police personnel under West Zone 2, equipping our force to respond swiftly during medical emergencies.
Grateful to CII, Saifee Hospital and Lupin for making expert knowledge available.@MumbaiPolice
वांद्रे पोलीस ठाणे येथे आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त तक्रारदार यांच्या तक्रारींचे निवारण करीता मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ-2 , वपोनि साळुंखे व चौकशी/तपासी अधिकारी उपस्थित असुन त्यांचे निवारण करण्यात आले.
Sir pls take action on behind joggers park, every day in evining or night charsis are consuming charas while sitting on sea rock ,please do your own inspection & take inspection.
आज दिनांक 30/07/2026 रोजी व्यसनमुक्त कुटुंब, अंमली पदार्थ मुक्त मुंबई, समर्थ भारत!
वांद्रे पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी शपथ घेतली @DcpZone9Mumbai @CPMumbaiPolice@AddlCPWestMum
पोलीस उपायुक्त पश्चिम परिमंडळ 2 यांनी दिनांक 29/07/2026 रोजी वांद्रे पोलीस ठाण्याला दिलेल्या नियोजित भेटीदरम्यान उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व आमदार यांचा विशेष बक्षीस व प्रशस्ती देऊन गौरव करण्यात आला @CPMumbaiPolice @DcpZone9Mumbai @AddlCPWestMum
दि. 23/07/2026 रोजी हिल रोड व बँडस्टँड परिसरात सायबर जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस नागरीकांना सायबर फसवणुकीचे प्रकार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच फसवणूक झाल्यास 1930 हेल्पलाईन व संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
Dr. Mohit Kumar Garg, Deputy Commissioner of Police (West Region 2), visited the DN Nagar Police Colony today on 22/07/2026 During this visit, he interacted with the families of the police personnel and understood their daily difficulties and problems @MumbaiPolice@AddlCPWestMum
दिनांक 27/06/2026 रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात 'तक्रार निवारण दिन' आयोजित करण्यात आला. यावेळी 18 तक्रारदारांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडल्या. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अधिकराव पोळ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र साळुंखे पो.नि. सचिन राणे यांनी तक्रारींचे निवारण केले.
🔸Don’t let a drink drag your future off course.
“Just one” is how too many tragedies begin.
🔸'एकच प्याला' देई आमंत्रण अपघाताला!
तुमच्या एका निर्णयावर आयुष्य अवलंबून आहे. वाहन चालवताना मद्यपान टाळा.
#ItsNeverJustOneDrink#DontDrinkAndDrive
🔸Attended the book release ceremony of ‘Gerald Aungier - The Founder of Mumbai Islands And The Father of Mumbai Police’, authored by Dr. Rohidas Gangabai Narayan Dusar.
The event paid tribute to the remarkable legacy of Gerald Aungier and his enduring contributions to the history of Mumbai and its police force.
🔸 डॉ. रोहिदास गंगाबाई नारायण दुसार लिखित ‘जेराल्ड ऑंगिए - मुंबई बेटांचे भाग्यविधाता आणि मुंबई पोलिसांचे जनक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलो.
या कार्यक्रमात जेराल्ड ऑंगिए यांच्या महत्त्वपूर्ण वारशाचा आणि मुंबई व मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील त्यांच्या चिरंतन योगदानाचा गौरव करण्यात आला.
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयास येऊन माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता आणि तुमच्या शंका, समस्या तसेच तक्रारी माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांचे निरसन करणे, हे आमचे प्रथम प्राध्यान्य आहे.
#MeetCPOnTuesday#MumbaiPolice4All
वांद्रे पोलीस ठाण्यातील पोलीस दीदी व पोलीस काका पथकाने स यांनी ज्येष्ठ नागरिक श्रीमती षषीकला धनवटे (वय 93) व श्री. बेहराम बॅकर्स (वय 86) यांची घरी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच निर्भया पथकाचा हेल्पलाईन क्रमांक देऊन आवश्यकतेनुसार संपर्क करण्याचे आवाहन केले.
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणारा चेन्नईतील आरोपीला वांद्रे पोलिसांकडून अटक !
AMSCLॲपद्वारे ३,६२,२५३/- रू ची फसवणूक करणारा आरोपीला तांत्रिक तपास,CCTV फुटेज आणि लाईव्ह लोकेशनचा मागोवा घेत चेन्नई येथून अटक करण्यात आली. आरोपीच्या बँक खात्यावरून नाशिकमध्ये
पोलीस निरीक्षक सचिन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली,पो.उप.नि.केदारी, बांद्रा पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार आणि महापालिका अधिकारी श्री. तरटे व टीमने बांद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून रस्ता अडवणारी दुकाने, हॉकर्स आणि पानटपरींवर धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर मोहिमेत