Official Account of Traffic Police, Mumbai

आज मुंबई शहर व उपनगरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या #AnantChaturdashi विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून मुंबईकरांनी या वाहतूक व्यवस्थेनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, ही विनंती. #MumbaiTrafficUpdates
4
7
15
7,650
कारच्या बिघाडामुळे बीडी सोमाणी (मरीन ड्राइव्ह) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At B D Somani ( Marine Drive ) North Bound Due To Car Breakdown. #MTPTrafficUpdate
1
1,777
वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. Now Traffic Is Clear. #MTPTrafficUpdate
162
ट्रकच्या बिघाडामुळे मिलन सबवे (वाकोला) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. Traffic Movement Is Slow At Milan Subway (Vakola) North Bound Due To Truck Breakdown. #MTPTrafficUpdate
1
1
1,660
वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. Now Traffic Is Clear. #MTPTrafficUpdate
188
ट्रकच्या बिघाडामुळे सांडू गार्डन (चेंबूर) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. Traffic Movement Is Slow On Sandu Garden (Chembur) South Bound Due To Truck Breakdown. #MTPTrafficUpdate
2
3,319
वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. Now Traffic Is Clear. #MTPTrafficUpdate
150
ट्रकच्या बिघाडामुळे आरे ब्रिज (दिंडोशी) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. Traffic Movement Is Slow At Aarey Bridge (Dindoshi) South Bound Due To Truck Breakdown. #MTPTrafficUpdate
2
2,221
वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. Now Traffic Is Clear. #MTPTrafficUpdate
172
क्रेन बिघाडामुळे LD रुपारेल रोड (D.B.मार्ग) येथील उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. Traffic Movement Is Slow At LD Ruparel Road (D.B.Marg) North Bound Due To Crane Breakdown. #MTPTrafficUpdate
1
6
3,969
वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. Now Traffic Is Clear. #MTPTrafficUpdate
147
मिक्सरच्या बिघाडामुळे मिलिंद नगर (साकीनाका) दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. Traffic Movement Is Slow At Milind Nagar (Sakinaka) South Bound Due To Mixer Breakdown. #MTPTrafficUpdate
1
2,540
वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. Now Traffic Is Clear. #MTPTrafficUpdate
217
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय सातीवली खिंड , मुंबई गुजरात नॅशनल हायवेवर गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर वर ऑइलचे पिंप घेऊन जाणारा कंटेनर पलटी झालेला आहे. सदर कार्यवाहीस चार ते पाच तास लागू शकतात. सुरतला जाणारी वाहतूक मंद गतीने सुरू आहे. #MTPTrafficUpdate
1
6
4,928
आंदोलनामुळे तात्पुरत्या स्वरूपात CSMT जंक्शन ते मेट्रो जंक्शन कडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग डी एन रोड ते एल टी रोड पर्यायी मार्गचा वापर करण्यात यावा . #MTPTrafficUpdate
1
3
3,923
आंदोलनामुळे तात्पुरत्या स्वरूपात मेट्रो जंक्शन ते CSMT जंक्शन कडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग एल टी रोड ते डी एन रोड पर्यायी मार्गचा वापर करण्यात यावा .
1
386
डंपरच्या बिघाडामुळे अंधेरी ब्रिज स्लिप रोड (सहार ) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. Traffic Movement Is Slow At Andheri Bridge Slip Road (Sahar) North Bound Due To Dumper Breakdown. #MTPTrafficUpdate
1
4
6,876
वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. Now Traffic Is Clear. #MTPTrafficUpdate
2
388
खाजगी बसच्या (ट्रॅव्हल्स) बिघाडामुळे दादर टी.टी सर्कल (माटुंगा) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. Traffic Movement Is Slow At Dadar T.T Circle (Matunga) North Bond Due To Private Bus (Travals) Breakdown. #MTPTrafficUpdate
1
4
3,149
वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. Now Traffic Is Clear. #MTPTrafficUpdate
340
Replying to @Fakhruddin9870
Thanks for bringing this to our Notice Nagpada Traffic Division informed about this.
2
287
The action has been taken by Pydhunie Traffic Divison
1
289