आज मुंबई शहर व उपनगरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या #AnantChaturdashi विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून मुंबईकरांनी या वाहतूक व्यवस्थेनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, ही विनंती.
#MumbaiTrafficUpdates
Sep 25, 2026 · 8:39 AM UTC
4
7
15
7,926






