india’s Largest Power Distribution Utility | Serving 35+ Mn Consumers across Maharashtra | Driving Energy Transition, Innovation & Sustainable Future

Maharashtra
वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने एआय आणि मशीन लर्निंगचा वापर सुरू केला आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत राज्यभरात २७,९६४ वीजचोऱ्या उघडकीस आल्या असून, २४,५०८ प्रकरणांत ६६ कोटी २८ लाख रुपयांची वीजचोरी निश्चित झाली आहे. #Mahavitaran #MSEDCL #AI
7
1
11
1,957
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याचा अंत्योदयाचा विचार मांडणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचे महावितरण परिवारातर्फे स्मरण! #Mahavitaran #MSEDCL #PanditDeendayalUpadhyayJayanti
2
4
1,078
बाप्पाला निरोप देताना भक्तीचा उत्साह कायम ठेवूया आणि सुरक्षिततेची काळजीही घेऊया. विसर्जन मिरवणुकीत विद्युत खांब, रोहित्रे आणि वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा. वीजवाहिन्यांखाली फटाके फोडू नका. महावितरण परिवारातर्फे गणरायाला मनःपूर्वक निरोप! गणपती बाप्पा मोरया! #Mahavitaran #MSEDCL #AnantChaturdashi
1
2
9
1,345
Replying to @gattani_nitisha
Dear consumer, we sincerely regret the inconvenience caused. We will review your issue and get back to you shortly.
2
64
Dear consumer, we sincerely regret the inconvenience caused. We request you to kindly wait for further updates from the concerned department. Your issue will be resolved shortly.
54
मराठवाड्याच्या स्वाभिमानाला आणि शौर्याला महावितरणचा मानाचा मुजरा, मुक्तिसंग्राम दिनाच्या महावितरणकडून हार्दिक शुभेच्छा! #Mahavitaran #MSEDCL #MarathwadaLiberationDay
22
1
11
2,305
आपल्या परखड विचारांनी, लेखणीने आणि समाजप्रबोधनातून सामाजिक परिवर्तनाला दिशा देणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याचे महावितरण परिवारातर्फे स्मरण! #Mahavitaran #MSEDCL #PrabodhankarThackerayJayanti
5
3
16
2,443
आपल्या ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणाऱ्या सर्व अभियंत्यांना अभियंता दिनानिमित्त महावितरण परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा! #Mahavitaran #MSEDCL #EngineersDay
19
3
9
2,293
श्री गणेशाच्या आगमनाने सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचा संचार होवो आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करूया, अशी शुभेच्छा महावितरण परिवारातर्फे देण्यात येत आहे. #Mahavitaran #MSEDCL #GaneshChaturthi
17
4
16
2,888
यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया पर्यावरणपूरक पद्धतीने, मातीची मूर्ती, नैसर्गिक सजावट आणि गरजेपुरताच वीज वापर करून बाप्पाला देऊया निसर्गरक्षणाची सुंदर भेट! महावितरण परिवारातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! #Mahavitaran #MSEDCL #EcoFrIendly #GaneshChaturthi
10
2
4
3,814
'ET Energy Leadership Awards 2026' मध्ये महावितरणचे CMD श्री. लोकेश चंद्र ‘Chief Executive Award – Energy Leadership’ पुरस्काराने सन्मानित! ऊर्जा क्षेत्रातील नेतृत्व आणि नवोन्मेषाची दखल घेत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा मा. मुख्यमंत्री महोदयांचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. लोकेश चंद्र यांना नवी दिल्ली येथे आयोजित 'ET Energy Leadership Awards 2026' मध्ये 'Chief Executive Award – Energy Leadership' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात महावितरणला ‘Adopting AI in Energy’ या पुरस्कारानेही गौरविण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महावितरणच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली ही उल्लेखनीय दखल आहे. #Mahavitaran #MSEDCL #ETEnergyLeadershipAwards2026
20
3
8
3,173
गणेश मंडळांनी विद्युत रोषणाईसाठी अधिकृत वीज जोडणी घ्यावी. सुरक्षिततेसह गणेशोत्सव साजरा करूया! #Mahavitaran #MSEDCL #GaneshChaturthi
3
2
7
3,815
गणेश मंडळांनी मूर्ती व मंडप उभारताना जवळच्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. सुरक्षित नियोजनातून गणेशोत्सव आनंदात साजरा करूया! #Mahavitaran #MSEDCL #GaneshChaturthi
6
3
4
2,511
आपल्या पराक्रमी कार्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि स्वाभिमानाने उभे राहण्याची प्रेरणा देणाऱ्या राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतींना महावितरण परिवारातर्फे आदरांजली ! #Mahavitaran #MSEDCL #RajeUmajiNaikJayanti
5
3
9
3,428
श्रीकृष्णाच्या कर्मयोगाचा संदेश आचरणात आणत, कर्तव्यनिष्ठा आणि सद्भावनेची मूल्ये जपूया, अशी प्रेरणा महावितरण परिवारातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देण्यात येत आहे. #Mahavitaran #MSEDCL #ShriKrishnaJanmashtami
9
1
13
3,452
राधानगरी तालुक्यातील चाफोडी तर्फ तारळे ग्रामसभेत संपूर्ण गावात स्मार्ट मीटर बसविण्याचा ठराव एकमताने मंजूर! चाफोडी तर्फ तारळे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात स्मार्ट मीटर बसविण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर केला. महावितरणच्या ‘ग्राहक समाधान शिबिरा’त स्मार्ट मीटरची कार्यपद्धती व फायदे समजावून सांगण्यात आले. यानंतर १०० टक्के ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसविण्यास सहमती दर्शवली. जुन्या व स्मार्ट मीटरचे सिरिजमध्ये रीडिंग समान आल्याने ग्रामस्थांचा स्मार्ट मीटरवरील विश्वास अधिक दृढ झाला. सरपंच भिकाजी चौगुले: "स्मार्ट मीटरमुळे वीज वापरावर नियंत्रण राहील आणि माहिती मोबाईलवर सहज मिळेल." स्मार्ट मीटरमुळे स्वयंचलित रिडिंग व दरमहा अचूक बिल, दिवसा वीज दरात सवलत आणि वीज वापराची माहिती दर अर्ध्या तासाला मोबाईल ॲपवर उपलब्ध. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत! #Mahavitaran #MSEDCL #SmartMeter
8
1
5
4,577
महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला ‘उत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाईन’ पुरस्कार नवी दिल्ली येथे आयोजित भारत इलेक्ट्रिसिटी, पॉवरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक २०२६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला ‘उत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाईन’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा मानाचा पुरस्कार केंद्रीय विद्युत आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव सौ. आभा शुक्ला तसेच मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे ऊर्जा क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्य आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने सातत्याने प्रगती करत आहे. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा यांच्या संयुक्त संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र ऊर्जा विभागाच्या दालनातून राज्याची प्रगती, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच आधुनिक, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत ऊर्जा भविष्याची संकल्पना प्रभावीपणे सादर करण्यात आली. #Mahavitaran #MSEDCL #BharatElectricity2026 #POWERGENIndia #IndianUtilityWeek2026
16
1
12
5,018
प्रेम, विश्वास आणि बंधुभावाची भावना जपत, नात्यांची वीण अधिक घट्ट करूया, असा संदेश महावितरण परिवारातर्फे रक्षाबंधनानिमित्त देण्यात येत आहे. #Mahavitaran #MSEDCL #RakshaBandhan
11
1
12
7,028
Replying to @ParamU_official
Dear consumer, we sincerely regret the inconvenience caused. We will review your issue and get back to you shortly.
2
139
Dear consumer, your complaint regarding the electricity supply has been registered with ID XXXXXXXXXX293. This complaint has been sent to the concerned office (Thane Power House O&M Sub Division) for resolution. You can check the current status of your complaint through the consumer portal/app or by contacting the toll-free number 1912.
137
३७ वर्षांची सेवा... अभियांत्रिकीतील उल्लेखनीय योगदान... आणि राष्ट्रीय सन्मान! विद्युत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना ‘एमिनेंट इंजिनियर’ या राष्ट्रीय पुरस्काराने महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. संचालक श्री. पवार यांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान म्हणजे महावितरणच्या अभियांत्रिकी कौशल्याचाही सन्मान! श्री. राजेंद्र पवार यांचे हार्दिक अभिनंदन! #Mahavitaran #MSEDCL #Award
30
4
12
5,457