बाप्पाला निरोप देताना भक्तीचा उत्साह कायम ठेवूया आणि सुरक्षिततेची काळजीही घेऊया.
विसर्जन मिरवणुकीत विद्युत खांब, रोहित्रे आणि वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा. वीजवाहिन्यांखाली फटाके फोडू नका.
महावितरण परिवारातर्फे गणरायाला मनःपूर्वक निरोप!
गणपती बाप्पा मोरया!
#Mahavitaran #MSEDCL #AnantChaturdashi
Sep 25, 2026 · 2:30 AM UTC
3
2
10
1,707


