प्रशासनिक सेवेत महाराष्ट्र अग्रणी असून, देशभरात त्याचा आदर्श घेतला जातो. प्रशासनातील यशस्वी उपक्रमांचे प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे, अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व्यापक उपयोग करता येईल. तंत्रज्ञानाचा स्वीकार यासाठी अत्यावश्यक आहे. -
@CMOMaharashtra