ही सगळी नौटंकी फक्त मतांसाठी.. ‘जय भीम’ नारा gen z मध्ये लोकप्रिय झाल्यावर यांना बाबासाहेब प्रिय झाले. आंबेडकरी चळवळीला विरोध करणे आणि चळवळीवर टीका करताना अपमानास्पद भाषा वापरणे, यापालिकेडे यांचा इतिहास नाही.. बाबासाहेबांचा फोटो याआधी कधी लावला यांनी हे शोधूनही सापडणार नाही.
'रिड्ल्स' चा विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या बैनर वर बाबासाहेब बघून कोणाच्या आत्म्याला दुःख होत असेल?