लेफ्ट-लिबरल, सेक्युलर, विवेकवादी,, विज्ञानवादी, गांधीवादी, पर्यावरणवादी, मानवाधिकारवाले, समाजवादी, पुरोगामी, नास्तिक, विचारवंत, इंस्टा रिलस्टार, सोमी सिलेब्रिटी, युट्युब पत्रकार, थोर विधिज्ञ, क्रांतिकारी झुरळे टाईप लोकांना इतर वेळी ज्या तीन निकषांवर तुलना करायला आवडते त्यात फ्रान्स अजूनही भारताच्या खूप खूप पुढे आहे (वाटलं तर फॅक्ट-चेक करून बघा भक्तांनो)!! • हॅपीनेस इंडेक्स : फ्रान्स = 35 भारत = 116 • पासपोर्ट इंडेक्स : फ्रान्स = 2 भारत = 84 • मानवाधिकार इंडेक्स : फ्रान्स = 33 भारत = 110 ______________ भारताला या सर्व निर्देशकांमध्ये फ्रान्सएवढं प्रगत न केल्याबद्दल मोदी सरकारचा मनःपूर्वक निषेध, निंदा, कडी निंदा, कठोर निंदा, भर्त्सना, धिक्कार आणि हाय-हाय. अजून एक इंडेक्समध्ये तर भारत फ्रान्सच्या जवळपास पण नाही. • लोचे, लफडे, लूटमार, अराजकता इंडेक्स : फ्रान्स = 1 भारत = यादीतच नाही..😢 काय करत आहेत मोदी-शहा? हां??

Oct 19, 2026 · 7:56 AM UTC

4
38
175
3,130
Sort replies: Relevant Recent Liked
Replying to @RWofMH
ह्या असल्या harmkhor left लिबरल लोकांनी पहिल्या फुरसत मध्ये unhappy भारत देश सोडून हॅपिनेस index मध्ये वर असलेल्या सध्या हिंसेच्या आगीत पोळत असलेल्या फ्रान्स येथे रहिवास करण्यासाठी निघून जावे.विमानाचे तिकीट काढून दिले जाईल राष्ट्रवादी लोकांकडून.विमान तळापर्यंत सोडून दिले जाईल
30
Replying to @RWofMH
चंदा चोरी मधे मोदी, शहा 1 no. भ्रष्टाचारी नेत्यांना भाजप मध्ये स्थान लगेच. देशाची वाट लावायला फेकू और तडीपार 1 no. कितीही media मधून ह्या दोन्घाची लाल केली तरी 2029 . अब की बार हुकुमशाही हद्दपार
10
Replying to @RWofMH
मोदीजी यांनी राजीनामा द्यायला पाहिजे जी बाप्पा 🤭😅
58
Replying to @RWofMH
सर युसुफ पठाणच्या प्रकरणावर पण असाच एक ८-१० किमीचा निबंध येऊ द्या ना
2