Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha

Yavatmal, India
Based in India
देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. ना. श्री. अमित शाहजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेच्या कार्यात निरंतर यश लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 💐 @AmitShah
1
6
284
दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणे, हीच या संकल्पामागची भावना आहे. आजच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहून शिवसैनिकांचा उत्साह, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि सामान्य माणसासाठी काम करण्याची जिद्द अनुभवली. शिवसेनेची ताकद ही केवळ संघटनेत नाही, तर सर्वसामान्य माणसाशी जोडलेल्या नात्यात [3/4]
1
1
15
शिवसेना समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्याचा आणि दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना [2/4]
1
1
1
27
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संकल्प, हाच शिवसेनेचा दसरा! नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे आज शिवसेनेचा दसरा मेळावा उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला हजारो शिवसैनिक आणि [1/4]
1
2
9
397
समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचारधारेला विनम्र अभिवादन. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #dhammachakrapravartandin #DrBabasahebAmbedkar
2
6
247
वाईटावर चांगल्याचा विजय आणि सत्याच्या मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा विजयादशमीचा हा मंगलमय सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी घेऊन येवो. विजयादशमी (दसरा) निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🌼 #विजयादशमी #दसरा #Dussehra #Dussehra2026
4
11
262
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी व भाविकांशी संवाद साधला. आई जगदंबेच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. [2/5] @mieknathshinde #नवरात्र #नवरात्र_उत्सव #navratri #yavatmal
1
1
1
15
काल यवतमाळ येथे शिवराय दुर्गा मंडळ, मातोश्री दुर्गा उत्सव मंडळ, जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ, हिंदुस्तानी दुर्गा उत्सव मंडळ यांसह विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन आई जगदंबेचे दर्शन घेतले. [1/5]
1
1
7
310
नमूद केले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये २००५ संदर्भातील प्रश्न मार्गी लावणे, प्रचलित धोरण लागू करणे तसेच वेतन अनुदान १०० टक्के करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. किरण सरनाईक यांच्या कार्यपूर्ती अहवालाचे कौतुक करत त्यांनी टीईटीसह शिक्षकांच्या [3/7]
1
1
1
17
जिल्ह्यातील शिक्षक मतदारांना किरण सरनाईक यांना प्रचंड बहुमताने विजयी करून महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. किरण सरनाईक यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, हा त्यांचा ध्यास असल्याचे उपमुख्यमंत्री महोदयांनी [2/7]
1
2
2
24
आज उपमुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या समवेत यवतमाळ येथे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट प्रचारसभेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी यवतमाळ [1/7]
1
3
9
403
राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंद लाभो. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! @SunetraA_Pawar
1
2
13
277
शिवसेनेचे पश्चिम विदर्भ सहसंपर्कप्रमुख पराग पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, यशवंत पवार, गजानन डोमाळे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. [2/2] #शिवसेना #shivsena
1
1
32
आज समर्थ प्राइड हॉटेल, यवतमाळ येथे शिवसेना यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहून सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून करावयाच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील, [1/2]
2
2
6
422
भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर! शिवसेनेचा दसरा मेळावा ! २० ऑक्टोबर, २०२६ संध्याकाळी ५ वाजता स्थळ - नेस्को, गोरेगाव #दसरामेळावा #Shivsena #Eknathshinde #mumbai #शिवसैनिक @Shivsenaofc @mieknathshinde
2
8
345
ज्ञान, विज्ञान आणि शिक्षणाच्या माध्यमातून विकसित भारताचे स्वप्न पाहणारे, तरुणाईला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती साकार करण्याची प्रेरणा देणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #अब्दुल_कलाम #AbdulKalam
3
7
200
तसेच संबंधित प्रश्नांवर योग्य कार्यवाही करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. [2/3]
1
1
1
52
आज शिवनेरी शासकीय निवासस्थानी माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि शिवसेना क्रीडा आघाडीचे अध्यक्ष चंद्रहार पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. त्याचबरोबर राज्याच्या विविध भागांतून भेटीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. [1/3]
1
2
5
353
आज सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच या संदर्भातील विविध मुद्द्यांवर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक [1/4]
1
3
8
321
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय! | १४ ऑक्टोबर २०२६ #cabinet #maharashtra #maharashtradevelopment #cabinetdecisions
2
6
363
आज शिवनेरी शासकीय निवासस्थानी विविध भागांतून आलेल्या नागरिक, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व प्रलंबित कामांचा आढावा घेतला. संबंधित प्रश्नांच्या निराकरणासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
1
6
262
भरभराटीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी महंत जानुसिंग महाराज, महंत राघुसिंग महाराज,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत पवार, दारव्हा नगरपरिषद चे नगराध्यक्ष सुनील चिरडे भाविक भक्त उपस्थित होते. [2/3] #navratri #jagdambamata #darwha #maharashtra
1
1
2
33
आज तीर्थक्षेत्र श्री जगदंबा माता प्रतिष्ठान, डोल्हारी देवी, ता. दारव्हा येथे आयोजित भव्य यात्रा महोत्सवास उपस्थित राहून श्री जगदंबा माता व हिंगळाज मातेचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. आई जगदंबा मातेच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि [1/3]
1
2
9
364
आणि राज्यातील नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी उमरी ईजारा येथील सरपंच, नायक तथा स्थानिक नागरिक उपस्थित होते. [2/3] #नवरात्री #navratri #navratri2026 #darwha #jagdambamata
1
1
1
61
आज उमरी ईजारा ता. दारव्हा येथे नवरात्रीच्या दुसऱ्या माळेनिमित्त उमरीवासीयांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच उमरी ईजारा येथील सुरतेश्वर महाराज मंदिरात सुरतेश्वर महाराज व जगदंबा मातेचे दर्शन घेतले [1/3]
1
2
7
436
सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थना केली. यावेळी महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज आणि महंत सुनील महाराज यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते. [2/5] #नवरात्री #नवरात्री_उत्सव #navratri #poharadevi
1
1
3
53
आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उमरीगड, पोहरादेवी येथे माझी मुलगी दामिनीसह जगदंबा माता, संत सेवालाल महाराज, बामनलाल महाराज आणि रामराव बापू यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी जगदंबा मातेच्या चरणी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती दूर होऊन शेतकरी बांधवांसह [1/5]
2
1
10
437
आदिशक्तीच्या उपासनेतून सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि नवचैतन्याची अनुभूती घेऊया. देवीच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना. 🙏🌺 नवरात्र प्रारंभ व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा! #नवरात्री #navratri #ghatsthapana
3
1
6
226
उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतानाच सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि मानवतेचा आदर्श जपणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. रतन टाटा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 #RatanTata #Tata
1
1
7
296
आकाशाच्या अथांग विस्तारात शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची गाथा लिहिणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या शूर वीर जवानांना मनःपूर्वक सलाम. देशाच्या आकाशाचे रक्षण करणाऱ्या प्रत्येक वायुवीराच्या त्याग, समर्पण आणि राष्ट्रसेवेला कृतज्ञतापूर्वक नमन. भारतीय वायु सेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳✈️
1
9
279
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणाऱ्या नाना पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकीही तितक्याच संवेदनशीलतेने जपली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून [1/3]
1
1
6
284
आज मंत्रालयातील परिषद सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच संबंधित बाबींवर करावयाच्या कार्यवाहीसाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. यावेळी इतर मागासवर्गीय [1/3]
1
2
6
375
आला. उपस्थित सदस्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील परिस्थितीची माहिती सादर केली. दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना, पिकांचे झालेले नुकसान, पशुधन, चारा व पाणी उपलब्धता तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. [2/4]
1
1
1
49
आज मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना सुचविणाऱ्या उपसमितीची बैठक मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अपुऱ्या पावसामुळे राज्यभर निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात [1/4]
2
1
5
376
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय! | ६ ऑक्टोबर २०२६ #cabinet #maharashtra #maharashtradevelopment #cabinetdecisions
1
6
267
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शिक्षक मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री. किरण सरनाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आज अमरावती येथे उपस्थित राहिलो. शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सक्षम [1/2]
1
3
7
486
देण्यासाठी बळीराजा सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले. या प्रचारसभेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील, संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, वसंत घुईखेडकर, प्रफुल्ल चव्हाण, [2/3]
1
2
2
36
आज दारव्हा येथे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा सहकार पॅनलच्या वतीने आयोजित प्रचारसभेत उपस्थित राहून मतदार बांधवांशी संवाद साधला. बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे हित जपण्यासाठी आणि सहकार क्षेत्राच्या विकासाला चालना [1/3]
1
3
8
379
बाळासाहेब कामारकर, सदाबाराव मोहटे, प्रकाश पाटील देवसरकर, आरती फुफाटे, साहेबराव कांबळे, वसंत उखडे, राहुल शिंदे, प्रा. धनवे, दिलीप पारध, श्रीराम पवार, उत्तमराव ठवकर, राजू पळगिरवार, पंचशीलाताई इंगोले, विलास महाजन, दत्ताभाऊ राहणे, महादेव सुपारे यांच्यासह शिवसेना, [4/5]
1
14
करण्याचे आवाहन यावेळी केले. या प्रचारसभांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार किसन वानखेडे, माजी राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील, संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, वसंत घुईखेडकर, राजू पडगिलवार, [3/5]
1
12
अधिक बळ देण्यासाठी बँकेला सक्षम आणि कार्यक्षम संचालक मंडळाची आवश्यकता आहे. ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याची क्षमता बळीराजा सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आणि शेतकरी बांधवांच्या हितासाठी बळीराजा सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी [2/5]
1
1
2
37
आज उमरखेड, पुसद आणि दिग्रस येथे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा सहकार पॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभांना उपस्थित राहून मतदार बांधवांशी संवाद साधला. शेतकरी बांधवांचे हित जपण्यासाठी आणि सहकार क्षेत्राच्या विकासाला [1/5]
2
2
9
375
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिक सक्षम, पारदर्शक आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देणारी संस्था म्हणून पुढे नेतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी खासदार संजय देशमुख, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार संजीवरेड्डी बोतुकुलवार, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, [3/4]
1
1
1
19
बँकेच्या माध्यमातून अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य निर्णय घेणे आणि सहकार व्यवस्थेला नवी दिशा देणे, हा बळीराजा सहकारी पॅनलचा प्रयत्न राहणार आहे. [2/4]
1
2
2
56
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज वणी, पांढरकवडा आणि आर्णी येथे शेतकरी भवनात आयोजित प्रचारसभांना उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. सहकार क्षेत्र मजबूत आणि सक्षम असेल, तर त्याचा थेट फायदा सभासदांना मिळतो. [1/4]
1
3
7
354
यावेळी खासदार संजय देशमुख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. [2/2]
2
3
41
गोंडेगाव येथे भारतीय सैन्यदलात तब्बल १७ वर्षे देशसेवा बजावून मायभूमीत परतलेले श्री. पंकज ज्ञानेश्वर उघडे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. देशसेवेत १७ वर्षे समर्पित योगदान देणाऱ्या श्री. उघडे यांच्या सेवाभावाला आणि समर्पणाला यावेळी मनापासून अभिनंदन केले. [1/2]
1
3
5
298
ज्ञान, भक्ती आणि अध्यात्माचा अमूल्य वारसा पुढे नेणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! ज्ञानेश्वरीतील विचार आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे तत्त्वज्ञान सदैव समाजाला प्रकाश आणि प्रेरणा देत राहो.
1
3
8
258
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि पंतप्रधान म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यातून राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण करणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचे विचार सदैव प्रेरणादायी राहोत.
2
4
199
अहिंसा, सत्य आणि शांततेच्या मार्गाने मानवतेला नवी दिशा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांना आणि कार्याला कोटी कोटी वंदन. त्यांचे सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाचे विचार सदैव समाजाला प्रेरणा देत राहोत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! #महात्मा_गांधी_जयंती
2
11
250
आज शिवनेरी येथील निवासस्थानी राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्यांची कामे समजून घेतली आणि त्यानुसार अधिकाराऱ्यांना सूचना देत ही कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले.
1
3
6
353
या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, माजी मंत्री मदन येरावार, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार किसनराव वानखेडे, आमदार राजू तोडसाम, आमदार बाबुसिंग महाराज, [2/3]
2
3
7
82
आज चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथे दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान, यवतमाळच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती सोहळ्यास तसेच संस्थेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त आयोजित समारंभास उपस्थित राहिलो. [1/3]
3
4
12
505
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय! | २९ सप्टेंबर २०२६ #cabinet #maharashtra #maharashtradevelopment #cabinetdecisions
2
2
10
328
यवतमाळच्या बळीराजाला मोठा दिलासा! जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १६ तालुक्यांचा दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’मध्ये समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत तसेच पिण्याचे पाणी, चारा, [1/3]
1
4
13
437
या मागणीची दखल घेऊन शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी सांगितले. [2/2] #banjarasamaj #banjaraculture #gorbanjara #gormati
1
1
47
आज यवतमाळ येथील निवासस्थानी जालना येथील बंजारा समाजातील कलावंतांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. बंजारा समाजाची पारंपरिक कला, संस्कृती आणि भजन गायनाची परंपरा जपणाऱ्या वृद्ध कलावंतांना शासनाच्या माध्यमातून वार्षिक मानधन मिळावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. [1/2]
1
1
8
438
यावेळी कुटुंबीय, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार उपस्थित होता. गणपती बाप्पा मोरया! [2/5] #anantchaturdashi #अनंत_चतुर्दशी #ganpatibappamorya #ganpativisarjan #ganpatibappa
1
1
1
45
यवतमाळ येथील माझ्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाच्या १२ दिवसांच्या उत्सवाची आज कुटुंबीयांसह भक्तिभावाने सांगता केली. पत्नी व कुटुंबीयांसह बाप्पाची आरती व पूजा करून “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला. [1/5]
1
2
5
441
काल यवतमाळ येथील निवासस्थानी वणी आणि झरी-जामणी तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #शिवसेना #shivsena #yavatmal #maharashtra
1
2
5
291
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेतली, पिकांची पाहणी केली आणि नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. #yavatmal #farmers #maharashtra
2
5
225
समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानाला केंद्रस्थानी ठेवून ‘अंत्योदय’चा विचार मांडणारे महान तत्त्वचिंतक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन. जयंतीनिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांना विनम्र अभिवादन! #दीनदयाल_उपाध्याय
1
5
177
माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करून त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे योगदान देणारे माथाडी कामगार चळवळीचे जनक अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे कार्य आणि कामगार हितासाठीचा संघर्ष सदैव प्रेरणादायी राहो.
1
3
173
अनंत चतुर्दशीच्या मंगलमय पर्वानिमित्त श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत, सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, अशी मनोभावे प्रार्थना. अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! #अनंत_चतुर्दशी #गणपति_बप्पा_मोरया #AnantChaturdashi
1
5
202
उपलब्धता तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतली. पीक कापणीची कामे वेळेत पूर्ण करावीत, जलसंधारणाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. आगामी रब्बी हंगामासाठी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना [3/4]
1
1
1
27
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि पीक परिस्थितीचा आढावा घेतला. अपुऱ्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पीक विमा, सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा, जलसंधारणाची कामे, पशुधनासाठी चारा, पिण्याच्या पाण्याची [1/4]
1
3
13
476
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत अकोला जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. @mieknathshinde @Shivsenaofc #farmers #akola #shivsena #maharashtra
3
9
324
समुद्रमार्गातून होणाऱ्या व्यापार आणि वाहतुकीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. सागरी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करत, सागरी पर्यावरणाचे संवर्धन आणि सुरक्षित सागरी वाहतुकीसाठी जागरूकता वाढवूया. जागतिक सागरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌊 #जागतिक_सागरी_दिन #WorldMaritimeDay
1
1
6
296
बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी, “शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही; भरघोस मदत करण्यात येईल,” अशी ग्वाही दिली. पावसातील खंडामुळे तूर, [2/4]
1
1
1
37
आज अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे साहेबांसोबत दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दधम येथील जी. टी. जाधव यांच्या शेतात तसेच व्याळा येथील सविता वासुदेव वाशिमकर यांच्या शेतात भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकरी [1/4]
3
1
11
494
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय! | २२ सप्टेंबर २०२६ #cabinet #maharashtra #maharashtradevelopment #cabinetdecisions
2
2
8
339
शिक्षणाचा प्रसार करून वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणादायी कार्याला विनम्र अभिवादन. जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन! 🙏 #कर्मवीर_भाऊराव_पाटील
3
11
258
आज शिवनेरी शासकीय निवासस्थानी राज्याच्या विविध भागांतून भेटीसाठी आलेल्या नागरिक, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांची कामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
2
3
9
424
तसेच सिंचनाच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी बांधवांना आवश्यक दिलासा मिळावा, यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. मृद व जलसंधारणाच्या माध्यमातून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि शेतीसाठी पाण्याची [2/4]
1
1
1
38
आज अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील पीक परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीस उपस्थित राहिलो. यावेळी विभागातील पाचही जिल्ह्यांतील पर्जन्यमान, पावसातील खंड, पीक परिस्थिती, पिण्याचे पाणी, चारा [1/4]
1
2
7
363