@bhamlafoundatio व @mybmc यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहराला हिरवेगार बनवण्याच्या उद्देशाने #Earthing Campaign अंतर्गत एक विशेष Urban Forestation Drive आयोजित करण्यात येत आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांमध्ये आमच्या टीमने काल झाडे लावण्याची मोहिम सुरू केली आहे. आता ही हरित चळवळ मुंबईच्या मध्यभागातही अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा आमचा मानस आहे.
गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी
दुपारी 3.00 वाजता ऍंथोनी गॅरेज, De monte पार्क जवळ आयोजित केला आहें
@byadavbjp