संविधानाचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण हाच भारताच्या प्रगतीचा खरा आधार..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतच देशाचे निर्णय घेतले जातील.
निवडणुकीच्या माध्यमातूनच सत्ताबदल होईल, संविधानाच्या माध्यमातूनच लोकशाही अधिक बळकट होईल..!
#DevendraFadnavis
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 44 वा वर्धापन दिन
उद्योगनगरी ते स्मार्ट सिटी… प्रगतीचा अथांग प्रवास!
शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि आधुनिक विकासाचा एक आदर्श वस्तुपाठ निर्माण करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पिंपरी-चिंचवडकर नागरिक, आजी-माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
छोट्याशा औद्योगिक वसाहतीपासून सुरू झालेला हा प्रवास आज देशातील आघाडीच्या, स्वच्छ आणि तंत्रज्ञानस्नेही 'स्मार्ट सिटी'पर्यंत पोहोचला आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचे आणि हा विकास घडवून आणणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मनःपूर्वक आभार!
पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात आणि प्रगतीत अशीच उत्तरोत्तर भर पडत राहो, हीच सदिच्छा!
#PCMC#PimpriChinchwad#वर्धापनदिन#SmartCityPCMC#AmitGorkhe
शक्ति-साधना के महापर्व नवरात्रि की सभी देशवासियों को कोटि-कोटि शुभकामनाएं।
मां जगदंबा की कृपा से सबके जीवन में सुख, शांति, समृद्धि और आरोग्य का वास हो, जो राष्ट्र की एकता एवं प्रगति के संकल्प को और सशक्त करे।
गडचिरोलीच्या विकासाला मिळालेली ही शाबासकी, जनतेच्या विश्वासाची आणि प्रगतीच्या वाटचालीची पावती! शेती, महिला-बालकल्याण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रातील कामगिरीचा अभिमान.
गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशीच विकासाची साथ कायम राहो!
#DevendraFadnavis#Teamdevendra#Gadchiroli
#धक्कादायक#बातमी
समाजभान असलेले ज्येष्ठ अभिनेते #नाना#पाटेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले...
देशभरातील सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणाऱ्या या समर्थ अभिनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली !
आज संपूर्ण जगभर भारताच्या पायलटची चर्चा होत आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा संपूर्ण जग 'मेड इन इंडिया' विमानांची चर्चा करेल - मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
आज पूरे विश्व में भारत के पायलट की चर्चा हो रही है। वह दिन भी आएगा, जब पूरी दुनिया ‘मेड इन इंडिया’ प्लेन की चर्चा करेगी - मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी
@narendramodi#25YearsOfSeva
मराठी साहित्यविश्वातील अजरामर साहित्यिक कै. राम गणेश गडकरी यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
#Nagpur#Maharashtra#AshishShelar
आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्रातील दुष्काळाच्या स्थितीवर विस्तृत चर्चा केली, संपूर्ण परिस्थिती सांगत राज्य सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली. एक निवेदन सुद्धा राज्य सरकारच्या वतीने दिले.
महाराष्ट्रात 265 पेक्षा अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळी उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत एनडीआरएफच्या वतीने अधिकाधिक मदत देण्यात यावी, अशी विनंती त्यांना केली.
महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, असे आश्वासन मा. अमितभाई शाह यांनी यावेळी दिले.
केंद्र सरकारची चमू पाहणीसाठी 8 ते 11 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
केंद्र सरकार भक्कमपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहील, हे त्यांनी आश्वस्त केले, त्यासाठी मी त्यांचा अतिशय आभारी आहे.
@AmitShah@HMOIndia#NewDelhi
I deeply appreciate your warm wishes, President Duma Boko.
India greatly values the friendship with Botswana and I look forward to working together to further strengthen our close ties.
@duma_boko
Congratulations to PM @narendramodi on completing 25 years at the helm of government.
We commend you for your dedication and service to the people of India.
We wish you success in the years ahead and look forward to the enduring friendship between our countries. 🇧🇼🇮🇳
हमारे नेता, मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनसे आज नई दिल्ली में मुलाकात कर महाराष्ट्र में सूखे की स्थिति पर विस्तृत चर्चा की। उन्हें राज्य की पूरी स्थिति से अवगत किया और राज्य सरकार द्वारा किए जा रहे उपायों की जानकारी दी। इस संबंध में राज्य सरकार की ओर से एक निवेदन भी सौंपा।
महाराष्ट्र की 265 तहसीलों में सूखा घोषित किया गया है और विभिन्न सूखा राहत उपाययोजनाएं लागू की गई हैं। ऐसी स्थिति में एनडीआरएफ के माध्यम से महाराष्ट्र को अधिक से अधिक सहायता उपलब्ध कराने का अनुरोध उनसे किया।
मा. अमितभाई शाह इन्होंने महाराष्ट्र को अधिकतम सहायता उपलब्ध कराने का आश्वासन दिया। उन्होंने यह भी जानकारी दी कि केंद्र सरकार की टीम 8 से 11 अक्टूबर के बीच महाराष्ट्र का दौरा कर स्थिति का जायजा लेगी।
केंद्र सरकार मजबूती से महाराष्ट्र के साथ खड़ी रहेगी, ऐसा आश्वासन देने के लिए मैं उनका अत्यंत आभारी हूं।
@AmitShah@HMOIndia#NewDelhi
MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना पदावरून हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपतीच, सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना पदावरून हटवू शकतात. पेपरफुटीनंतर अध्यक्षपदावर रुजू झालेल्या व्यक्तीला त्यासाठी जबाबदार धरून त्यांना हटवण्याची मागणी करणे कितपत योग्य आहे..
@Dev_Fadnavis
MPSC परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी पारदर्शक आणि कठोर व्यवस्था उभारण्याचा निर्णय.
उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून भविष्यातील परीक्षा अधिक विश्वासार्ह करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार.
#DevendraFadnavis#Teamdevendra
धारावीच्या वर्तमानाला जपत नव्या भविष्याची आधुनिक अनुभूती देणाऱ्या ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन.
पुनर्विकासाची माहिती, भविष्यातील घरे, सुविधा आणि रोजगाराच्या संधींचे प्रत्यक्ष दर्शन नागरिकांना मिळणार.
#DevendraFadnavis#Teamdevendra