Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 retweeted
Kings of the ETPL. 🏆 Congratulations to Edinburgh Castle Rockers, crowned the FIRST-EVER #ETPL Champions!
3
11
120
5,291
Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 retweeted
Edinburgh Castle Rockers are the inaugural #ETPL Champions 🏆
9
33
348
25,002
जय हिंद 🇮🇳🙏🏻
50
95
540
91,581
9 बज गए क्या? #KBC
125
63
1,179
170,133
Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 retweeted
3️⃣2️⃣ matches 2️⃣6️⃣ days 1️⃣ inaugural champion Get ready for the first-ever #ETPL 🤩
2
33
41
6,390
Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 retweeted
A new chapter begins… Say hello to the Dublin Guardians!
14
72
154
30,893
Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 retweeted
Rahul Dravid has been announced as the owner of Dublin Guardians, one of six teams that will compete in the European T20 Premier League. R Ashwin is set to captain the Guardians, who will compete against teams from Belfast, Edinburgh, Glasgow, Rotterdam and Amsterdam
28
58
494
54,133
हा जयघोष आहे हिंदवी स्वराज्याचा! 🔥🚩 'जय शिवराय' ऑडिओ साँग आता सर्व म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे! आत्ताच आपलं तिकीट बुक करा! (U/A 16+) (मराठी आणि हिंदी) 🔗- linktr.ee/RajaShivajiBookYou… ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
62
161
1,291
51,688
A legacy that built Swarajya. A story that shaped history🚩 Proudly presenting the trailer of Raja Shivaji. 🔗- bit.ly/RajaShivajiOfficialHi… Based on the life of Chhatrapati Shivaji Maharaj - the Founder of Hindavi Swarajya. Raja Shivaji in cinemas on 1st May 2026. Marathi, Hindi & Telugu.
46
141
1,193
49,128
युक्ती, शक्ती आणि भक्तीच्या अजरामर शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा! 🙏🏻 अभिमानाने सादर करीत आहोत, 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर 🔗- bit.ly/RajaShivajiOfficialMa… ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित! मराठी, हिंदी आणि तेलुगू
29
217
1,547
50,692
छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... हिंदवी स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि मराठी मातीसाठी! 🚩🔥 अजय-अतुल आपल्या सुरांनी सजवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम! 🔥 सादर करीत आहोत, राजा शिवाजी अँथम 'छत्रपती' 🚩 संगीत: अजय-अतुल नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा ‘हिंदवी स्वराज्याचा सम्राट‘ 🚩 ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित! मराठी, हिंदी आणि तेलुगू
26
192
1,661
57,122
ज्या मातीने घडवलं त्या मातृभूमीसाठी रयतेने दाखवलेल्या विश्वासासाठी, आणि ज्याचं अहोरात्र स्वप्न पाहिलं त्या स्वराज्यासाठी! 🔥 इतिहासाचा सर्वात तेजस्वी अध्याय आता उलगडणार... भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सादर करत आहोत "राजा शिवाजी" चित्रपटाचा फर्स्ट लूक टीज़र !! ‘राजा शिवाजी' ‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼 १ मे २०२६ पासून चित्रपटगृहांत प्रदर्शित! मराठी, हिंदी आणि तेलुगू @duttsanjay @vidya_balan @manjrekarmahesh @SachinSKhedekar @bomanirani @bhagyashree123 @FardeenFKhan #JitendraJoshi #AmoleGupte @Riteishd #JyotiDeshpande @geneliad @santoshsivan @AjayAtulOnline @jiostudios #JioStudiosMarathi @mfc
60
312
2,320
63,086