भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा सहसंयोजक सोशल मीडिया.. आणि देव. देश. धर्म ह्या साठी काम करणारा एक देव प्रेमी देश प्रेमी आणी हिंदू धर्म प्रेमी व्यक्ति.. 🙏

विरार
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
कांग्रेस ने 28 में से कितनी सीटें जीती…"0" Ballot Box इस्तीफ़ा दो...
1,576
5,896
25,493
477,676
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या 4 मोठ्या राज्यांतील 28 जागांवर विधान परिषद (एमएलसी) निवडणुका पार पडल्या. या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात आल्या. काँग्रेसने किती जागा जिंकल्या असाव्यात, याचा अंदाज लावा? 🧐
65
401
2,597
36,409
बॅलेट पेपर वर निवडणूक हरल्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची नविन मागणी करणार आता मतमोजणी राहुल गांधी स्वतः करणार.. 😁
3
5
47
571
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
राहुल गांधी की feeling से तो देश नहीं चलेगा। @byadavbjp #SaveDemocracyRemoveAnarchy
6
29
62
2,117
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
मला वाटलचं होत जनाब संजय राऊत हे शेण खाणार म्हणून... संजय राऊत ही ओरिजिनल ऑर्डर आहे RFO ची.. तुम्ही दाखवलेली ऑर्डर ही तुमच्या ऑफिसमध्ये बनवलेली आहे. जशी ऑडिओ क्लिप बनवली तशी फेक ऑर्डर सुद्धा बनवली आहे. या ओरिजिनल ऑर्डर मध्ये कुठेही मोदीजी यांचा उल्लेख नाही. फेक ऑर्डर बनवणाऱ्या संजय राऊतची चौकशी झाली पाहिजे.
24
101
370
11,550
चमचे, गुलाम प्रचंड आनंदात राहुल गांधी देशभरात झालेल्या तब्बल 110 व्या निवडणुका मध्ये अपयशी ठरले..पप्पू पुन्हा नापास झाला. 🤦 काय तर म्हणे बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या
4
8
114
920
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
Rate this edit...🔥
53
373
1,913
26,090
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
MODI KAHI NAHI JAAYEGA
647
1,845
7,505
183,870
देशभरात झालेल्या 28 ठिकाणी निवडणुका मध्ये बॅलेट पेपर वापरले व त्यामध्ये राहुल गांधी ना प्रचंड यश मिळाले 28 पैकी 28 जागेवर ते मोठ्या फरकाने पराभूत झाले..
6
7
94
1,131
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
जो जनता के दिल में बसता है, वो मोदी कहीं नहीं जाएगा! यह रिश्ता कुर्सी का नहीं, 140 करोड़ दिलों के भरोसे का है, और भरोसे को कोई गाली मिटा नहीं सकती! #ModiKahiNahiJayega
147
1,116
3,840
69,555
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ₹5000 रुपये जमा होणार! @Dev_Fadnavis #Maharashtra
18
26
1,606
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
सर्वांनी लक्षात घ्या...ज्या प्रकल्पामुळे विजेसाठी कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन लाखो टन CO₂ उत्सर्जन टाळण्यास मदत होणार आहे, त्याच प्रकल्पाबाबत विरोधकांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे प्रदूषण कमी करण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे त्यासाठी मदत करणाऱ्या प्रकल्पालाच विरोध करायचा... हा कसला पर्यावरणवाद? विरोध करण्यापूर्वी प्रकल्पामागचं विज्ञान आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी त्याचं महत्त्वही समजून घ्या! #Karjat #PumpedStorageProject #CleanEnergy #Maharashtra
6
20
58
927
मल्लिकार्जुन आधी तुझ्या लहान मालकाचा बाप कोण हे सांग.. उगाच सोनिया ने DNA घेऊ दिला नाही का..?
9
93
2,133
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
🕓 4.14pm | 27-10-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai
242
1,251
1,591
21,877
परत परत उच्चारल्याने बदलतात अर्थ--- राम! (मारलेली हाक) राम राम! (अभिवादन) राम, राम,राम!(घृणा) राम, राम, राम, राम!(जप) मी फक्त यासाठीच लिहिलं की,या निमित्ताने तुमचा 10 वेळा रामनाम जप झाला 😃 आता मनाशी मोजलत ना त्यामुळे 20 वेळा झाला 😜😜😜
3
7
87
1,506
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
शेतकऱ्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन कर्जवसुलीसाठी दबाव टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही! कर्जाच्या परतफेडीसाठी कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत असेल, धमकावत असेल अथवा नोटिसांच्या माध्यमातून अनावश्यक तगादा लावत असेल, तर संबंधित शेतकऱ्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. अशा प्रकारे बेकायदेशीर वसुली करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांचे हित आणि सन्मान अबाधित राखण्याला सर्वोच्च प्राधान्य! #DevendraFadnavis #Farmers #maharashtra @BJP4Maharashtra
2
8
195
तुम्हाला एक सत्य सांगू.. जितकी मिया खलिफा ही पतिव्रता आहे तितकीच... ए. मायनो ने देशासाठी त्याग केलाय.. समजणे वालों को इशारा काफी होता है..
2
14
176
2,784
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
*कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प* काय आहे वस्तुस्थिती? - हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच! - यातून 12,000 मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळेल. 30,000 कोटींची गुंतवणूक यातून येणार आहे. - हा कोळशावर आधारित प्रकल्प नाही तर सौर ऊर्जा आधारित, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान करणारा नाही तर पर्यावरणाला पूरक - पंप स्टोरेज प्रकल्प असल्याने याचे स्थान निश्चित असते. तो अन्यत्र करता येत नाही. - या प्रकल्पाला 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने पर्यायी वृक्षारोपणसाठी कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. त्यानंतरच वन विभागाने परवानगी दिली. - शिवाय परवानगीसाठी 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी संपूर्ण पर्यावरणीय अभ्यासानंतर प्राप्त झाल्या आहेत. - हा प्रकल्प सैदोनगर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किमी दूर आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) बाहेर आहेत. त्यामुळे अभयारण्यात कोणतीही झाडे तोडणे किंवा काम चालू नाही. - हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किमी दूर आहे. मंदिराजवळ कोणतेही प्रकल्प काम प्रस्तावित नाही. - या प्रकल्पामुळे पीक तासांमध्ये स्वच्छ वीज मिळेल. इतकी वीज तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळले जाणार आहे. - वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके कार्बन उत्सर्जन होते, तितके या प्रकल्पाने टळणार आहे. - याच प्रकल्प क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 झाडे लावणार असून वन विभाग 30,000 झाडे लावणार आहेत. - पाणी आणि जमीन वाचवली: वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटर, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे आहे ते यात वाचवण्यात आले. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पात वर्षाला सुमारे 1.6 दशलक्ष टन फ्लाय अॅश आणि 40-50 हेक्टर नवीन ओपन-कास्ट मायनिंग होते. ते या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे टाळले गेले आहे.
2
4
132
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण यांनी त्यांच्या 143-डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक व उद्योजक यांच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एकूण ₹1,88,11,710 देणगीचे 110 धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी या जनसहभागासाठी सर्वांचे आभार मानले. @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
28
32
68
2,056
विकास भानुदासराव देशपांडे...🚩 retweeted
हे काँग्रेसने ज्यांना 10 वर्षे देशाचा उपराष्ट्रपती बनवले ते हमीद अन्सारी आहेत! यांना अफजल गुरुला दहशतवादी म्हणावे वाटत नाही! काँग्रेसच्या काळात सत्तेत असताना यांनी दहशतवादाला किती पाठीशी घातले असेल तुम्हीच विचार करा! काही लोकांना काँग्रेस सत्तेत का हवी हे समजून घ्या!
8
35
98
3,964