VINAY SHRIDHAR DANGE retweeted
A great artist and actor is no more. #NanaPatekar .Rest in Peace Nana! His immortal message to the citizens of India will live on forever. Do listen
97
1,861
8,547
505,240
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
देशभक्ती म्हणजे देशावर प्रेम करणे असते, सरकारवर नाही.!! - अलेक्झांडर हॅमिल्टन
6
79
568
6,568
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
Grandpa thought he was getting a peaceful nap, but the toddler had other plans! Nothing beats that priceless reaction when a feather trick actually works.
1
65
162
38,322
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ — भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी वाचताना सुरुवातीला जाणवतं की आपण एका व्यक्तीची गोष्ट वाचत आहोत; पण जसजसं पुढे जातो, तसतसं लक्षात येतं की ही केवळ खंडेरावाची कथा नाही, n/१
9
19
125
11,107
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
Leonardo never named this painting. The name we use was given to it by Vasari in 1550, thirty-one years after the painter was in his grave. Eight letters, and nobody has ever asked what they spell. MONA LISA. MANI SOLA. Hands alone. The Cathars had one sacrament. Not seven — one. It was conferred by the laying on of hands, and by nothing else. No water. No oil, no chrism, no salt, no bread. Their doctrine forbade it: the material world was the work of the lesser power, so nothing made of that world could carry what was being passed. That left hands, and only hands. Everything the Cathar church was — its authority, its succession, its survival through two centuries and a crusade — travelled from one person to the next by touch. When Montségur burned in 1244, what the Inquisition was trying to end was not a doctrine. Doctrines survive in books. It was a chain of hands. And the Church had a name for these people. It called them Manichaeans. Mani's men. The same eight letters carry that too. Now look at what the painting actually does. Everyone remembers the face. Almost nobody notices that the composition has a second subject, and it is her hands — crossed, the right laid over the left wrist, holding nothing. No book, no flower, no rosary, no glove. Every Florentine portrait of that decade gives its sitter something to hold. This one gives her the office instead. Behind her, two horizons at two different heights that do not meet. Two worlds. She sits on the seam between them, and she is not a Florentine merchant's wife. She is the goddess of the tradition Leonardo inherited: Sophia, Wisdom, the feminine half of the divine pair that his chain carried out of Africa, through Egypt and Alexandria, into the Languedoc, and over the Alps into his own hands. He was commissioned to paint a portrait. He never delivered it. He kept her for sixteen years, carried her across the mountains, and she was still beside him at Cloux when he died. You do not do that with a commission. You do that with a goddess. The anagram is a cipher, not a sentence, and I say so in the book. My case does not rest on it. It rests on the paintings themselves, read one by one — the missing halos, the navel of the Vitruvian Man, the vanishing point of the Cenacolo, the Baptist's raised finger, the deluges he drew again and again at the end of his life. The last Perfectus did not write his testament. He painted it, and left it hanging where everyone could see it. 📕 The Last Perfectus: Leonardo da Vinci & the Secrets of Paradise amazon.com/dp/B0H3NV5CL5 🇫🇷 Le Dernier Parfait — amazon.fr/dp/B0HDJH2STJ
68
263
1,775
918,154
गोविंदा आला रे आला.
191
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
धक्कादायक ब्रेकिंग : "खरी GDP 2.6% आहे 7.8% नाही. मोदी सरकार चे सगळे आकडे फर्जी आहेत" पूर्व वित्त सचिव गर्ग आकडे खोटे दाखवून मोदी जनतेला फसवत आहे आणि त्याला गोदी मीडिया ची साथ मिळत आहे. उत्तम पार्ट 👇 अँकर = तुम्ही सरकारला काय सल्ला द्याल गर्ग = खोटे आकडे तयार करू नका 😂
8
153
607
8,417
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
After understanding the meaning behind this father’s actions , I am completely convinced. Cultivating problem-solving skills in children from a young age and never giving up-I applaud this FATHER !
31
102
1,075
53,334
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
Prank the grand father.
8
126
707
25,451
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
No quiero saber si es real 😍🥰
408
8,042
83,808
10,389,173
105
काल रात्री दिड वाजता फ्युडोर दोस्तोएव्स्की यांच्या द ब्रदर्स करामाझोव्ह या जगद्विख्यात कादंबरीचा सौ गायत्री साळवणकर लिखित मराठी अनुवाद वाचून पूर्ण केला. एका वेगळ्या जगाची व स्थलकालातीत जिवनाची अनुभूती मिळाली. अक्षर साहित्य म्हणजे काय याची तोंड ओळख झाली.
1
1
105
हे पुस्तक साहित्य प्रतिष्ठान च्या इ बूक वर मोफत उपलब्ध आहे. छापील प्रत ७०० रू आहे.
93
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
"I am not asking for a ban on RSS. I am asking them to register. We want to know who you are, what do you do, how do you get your funding. You have to follow law of land." — Karnataka Minister Priyank Kharge
90
1,496
10,274
151,190
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
शिवचरित्राचे अभ्यासक, शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या जयंतीदिनी त्यांना सादर अभिवादन. 🙏🏻 बाबासाहेब पुरंदरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे एक चालते-बोलते विश्वकोश होते. 'जाणता राजा' या महानाट्याच्या माध्यमातून त्यांनी शिवचरित्र लाखो रसिकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवले. दशकानुदशके अथक परिश्रम करून त्यांनी शिवकालीन इतिहासाचे जे संशोधन आणि दस्तऐवजीकरण केले, ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे एक अमूल्य योगदान आहे. त्यांच्या लेखणीतून आणि वाणीतून साकारलेले शिवाजी महाराज आजही कोट्यवधी महाराष्ट्रीयांच्या मनात जिवंत आहेत. अशा या थोर शिवशाहिरास त्यांच्या जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम. 🙏🏻 #बाबासाहेब_पुरंदरे #BabasahebPurandare #ShivShahir
2
10
52
4,674
- आनंद भंडारे, २२ जुलै २०२६ शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी २० जूनला आंदोलन सुरु झालं. वांगचुक यांचं आमरण उपोषण २८ जूनपासून सुरू झालं बत्तीस लाख व्हॉटस्अप ग्रुपवरून आणि चाळीस पैशेवाल्या आयटी सेलकडून आधी वांगचुक यांच्या बदनामीच्या कंड्या पिकवल्या मग आंदोलनात विद्यार्थीच नाही म्हणाले जवळपास १९ दिवस त्या उपोषणाकडे साफ दुर्लक्ष केलं २१व्या दिवशी वांगचुक यांची तब्येत आणखी खालावल्यावर आणि सर्वच स्तरातून त्यांना पाठिंबा मिळतोय असं दिसल्यावर अखेर एकदाचा सफेद चादरी आडचा काळा धंदा केला वांगचूक यांना जबरदस्तीने उचलून नेलं तिथेच पहिली ठिणगी पडली मग रातोरात आधीच्या पोलिस आयुक्तांना हटवलं नवीन आयुक्त नेमला नया नया मुल्ला जोरसे बांग देता है तशी नव्या आयुक्तांनी आंदोलन ठेचण्याची जय्यत तयारी केली साध्या कपड्यात, रूमालाने तोंड झाकलेली बिना नावपट्टीचा, बिना बिल्ल्याच्या गणवेशातील नवीच रॅपीड पोलिस फोर्स जंतरमंतरवर तैनात केली मेट्रो बंद केल्या रस्ते अडवले बॅरीकेडस् लावले जॅमर लावले नेट बंद केलं दीपकेची गाडी अडवली आंदोलक सैरावैरा होतील अशी पुर्ण तजवीज केली मग अमानुष मारझोड केली फरफटत नेलं कपडे फाटेपर्यंत, चपला तुटेपर्यंत ताणूनताणून मारलं डोकी फोडली काठ्या ढोसल्या कानफटात लगावल्या तरूणींच्या अंगाशी चाळे केले त्यावरही पुन्हा दात काढले स्वत:च गाड्या फोडल्या स्वत:च दगडी फेकली बंदुका रोखल्या नळकांड्या फोडल्या होता नव्हता तो सगळा हिंस्त्रपणा केला हैदोस घातला एवढं होऊनही रात्री पोरांनी टाळ्या वाजवून पोलिसांची लाज, माज नी मस्ती उतरवली! आता आंदोलनात पाकिस्तानचा हात शोधताहेत चीनचा, सोरोसचा पैसा शोधताहेत पोरांना दहशतवादी म्हणताहेत काचा फुटलेल्या गाड्यांचे फोटो फिरवताहेत कोपऱ्यात उभं करून 'आंदोलकांनी मारलं' पसरवताहेत आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणीला ३२ दिवस उलटून गेलेत वांगचूक यांच्या उपोषणाला २४ दिवस झालेत मोर्चात मारझोड करूही दोन दिवस उलटलेत मुलं मागे हटायला तयार नाही शिक्षणमंत्र्याचा राजीनामा दूरची गोष्ट साधं बोलायलाही सरकार तयार नाही एरवी क्रिकेटरच्या अंगठ्याला दुखापत झाली तरी ट्विट करणारा आणि मेलोनीला आठवणीने मेलोडी नेणारा या देशाचा छप्पन इंची छातीचा प्रधानमंत्री हाकेच्या अंतरावरील दवाखान्यात उपचार घेणाऱ्या आंदोलकांना साधा भेटायला गेला नाही! थू असल्या प्रधानमंत्र्यावर!
2
6
11
633
ज्यांचे बापजादे कधी शाळेत गेले नाहीत, त्यांना शिक्षणाचं महत्त्व काय कळणार? ज्यांच्या बापजाद्यांनी अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत असताना इंग्रजांची हुजरेगिरी केली, त्यांना आंदोलनाचं महत्त्व काय कळणार? ज्यांच्या बापजाद्यांनी स्वातंत्र्यलढ्यापासून स्वतःला दूर ठेवलं, त्यांना लोकशाहीतील प्रतिकाराची किंमत तरी कशी कळणार? ज्यांना इतिहास म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकातील काही तारखा वाटतात, त्यांना संघर्षातून मिळालेल्या अधिकारांची किंमत कशी कळणार? ज्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सत्तेच्या बाजूने उभं राहण्यात शोधलं‌, त्यांना सत्तेला प्रश्न विचारणं देशद्रोह नाही तर लोकशाहीचं कर्तव्य आहे, हे कसं समजणार? #कायर
1
8
46
1,173
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
Nothing is safe when you have an Artist Brother 🤣🤣😭😭 Happy Sunday ☕❤️
10
39
369
20,620
VINAY SHRIDHAR DANGE retweeted
याच्या तोंडातून कधीच येणार नाही की मराठी लोकांना घरे नाकारणे चुकीचे आहे. कोळी लोकांचे मच्छी बाजार बंद करणे चुकीचे आहे. हा फक्त लुसलुशीत, मवाळ भूमिका घेणार जिथे मराठी माणसाची बाजू योग्य असते तिथे. फांद्या कापत बसण्यापेक्षा खोडावर उपचार करा. याला साथ आणि मत देऊ नका.
26
60
288
5,768