गाड्यांमध्ये बसवण्यात येणाऱ्या aftermarket high-intensity headlights मुळे रात्री समोरून येणाऱ्या वाहनचालकांना काही क्षण काहीच दिसत नाही. हा गंभीर अपघाताचा धोका आहे.
या headlights ची तीव्रता, बसवण्याची पद्धत याबाबत स्पष्ट नियम, मर्यादा आणि प्रभावी कारवाईची तरतूद करण्याबाबत विधानसभेत प्रश्न मांडता येईल का?
Mpsc नाही निघाली की काही लोक पुण्यात वगैरे बिझनेस चालू करायचे, त्या करिता सेमिनार वगैरे चालायचे, आता राजकारणात येण्यासाठी असले प्रकार करून सॉफ्ट लॅन्चिंग होतेय.
तुर्तास_येतो 🙏
MPSC म्हणजे पांढरा कावळा आहे...
आणी
आयुष्यात सगळ्यांनाच पांढरा कावळा सापडत नाही..
आयुष्यात प्लॅन B कायम तयार असावा...
वावावा...
@krushna130707
❤️ you भावा 🚩
भरपुर MPSC देणारे ३०+ झालेले सुशिक्षित बेकार तरुण मला बोलत आहेत की विवेकानंद पाटील यांच्या सोबत चर्चा करून दाखव
ठीक आहे , त्यांना माझ्या स्पेस ला घेऊन या
दुसऱ्या दिवशी त्यांचा दुग्ध अभिषेक होईल याची जबाबदारी माझी 🤌🏽
पुणे MPSC protests मध्ये विवेकानंद पाटील नावाचं नवीन पिल्लू आलय
कामाचं बोलायचं सोडुन विरोधी नेत्यांचं गुणगान गात आहे
@RRPSpeaks दादा लिहून देतो याच्यामुळेच बाजार उठणार तुमच्या आंदोलनाचा🤣🤣🤣
90% MPSC देणारे हे ऐतखाऊ विचारसरणीचे असतात
तयारीसाठी आयबापाचा पैसा घेऊन सदाशिव पेठेत timepass करतात
आणि अधिकारी होऊन वरकमाई करण्याचेच स्वप्न असतात यांचे
खरच देशाची सेवा करायची असेल तर मेहनत करावी, private job करावेत , चांगले व्यवसाय करावेत , basic laws चं पालन कराव……….
ट्विटर वर मला खुप लोक misogynist बोलतात,
anti-women बोलतात
पण ज्या स्त्रिया मला ओळखतात त्यांना माहिती आहे
माझ्या पेक्षा मोठा स्रीवादी ट्विटर वर कोणीच नाही
टिळक भवनमध्ये बेकायदा घुसून अटक केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करा!
अन्यथा महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत येऊन वर्षा बंगल्याला घेराव घालतील!
विद्यार्थ्यांवरील दडपशाही खपवून घेतली जाणार नाही!