युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रयत्नामुळे आज मी रोहन सुरेश कुंजीर किल्लारी (लातूर) येथे उपकेंद्र सहाय्यक म्हणून रुजू झालो सबंध महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थी कायम आपले ऋणी असु छत्रपती मुळे आमच्या घरात आनंदमय वातावरण झाले आहे
@YuvrajSambhaji@mieknathshinde
मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
अधिसंख्य पदाचा कायदा अधिवेशनात पास करून एक महिना झालाय तरी कुठलाही शासन निर्णय अद्यापही आला नाही लवकरात लवकर शासन निर्णय देऊन मराठा मुलांना न्याय द्यावा ही विनंती
@mieknathshinde@Dev_Fadnavis@YuvrajSambhaji मराठा तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय 25/08/2022 रोजी आपण अधिवेशनात घेतला आणि तातडीने नियुक्त्या देऊ म्हणुन आश्वासन दिल परंतु एक महीना होऊ लागला तरी अजुन जीआर निघला नसुन कुठे तरी मराठा तरुणांनमध्ये निराशाचे वातावरण तयार झाले आहे
राज्य सरकारमधील महावितरणसह २५विविध विभागातील पदांसाठी २०१४पासून ९सप्टें२०२० पूर्वी परीक्षा देऊन उत्तीर्ण मराठा समाजातील पात्र उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून सरकारी नोकरीत समाविष्ट करून घेण्याच्या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला
#मराठा समाजातील तरुणांना अधिसंख्य पदे निर्माण करून शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेतल्याचे जाहीर केल्यानंतर मराठा समाजातील काही तरुणांनी आज विधानभवनाच्या आवारात येऊन पुष्पगुच्छ देत या निर्णयाचे स्वागत केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर अन्य मागण्यांच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सहयोगी मंत्री उपस्थित होते.
आपल्या लढ्याला यश... शासकीय नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर माझे उपोषण सोडविताना दिलेले आश्वासन पाळले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !
साहेब
आता तरी न्याय मिळेल का , आम्हाला न्याय मिळवून देणारा देव माणूस ह्या जगात नाही , त्याच्या जिवंत पणी न्याय मिळाला नाही कमीत कमी मृत्यू नंतर तरी न्याय मिळावा ...
#Joining for sebc ..
अमर रहे ..अमर रहे मेटे साहेब अमर रहे
मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून ते 2019 पर्यंत शासनाच्या विविध विभागातील नोकर भरती मधील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व ESBC,SEBC व EWS प्रवर्गातील उमेदवारांना तातडीने अधिसंख्य पदे निर्माण करुन नोकरी मध्ये सामावुन घ्यावे@YuvrajSambhaji@mieknathshinde
*मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना तातडीने अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती..!*
साहेब मराठा सामाजातील विद्यार्थी जे महावितरणमधील
भरतीसाठी झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत, त्यांच्या हक्काच्या नोकरी पासून अजूनही वंचित आहेत, आज या भरतीला 2 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेत.
सरकार मराठा समाजाला न्याय कधी देणार???
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@YuvrajSambhaji
तुम्हा सर्वांना विनंती आहे कि येत्या अधिवेशनात मराठा तरुणांना अधिसंख्य पदे निर्माण करण्याच विधेयक मंजुर करा मागील सरकारने निर्णय घेतलेला आहे आपण तो मांडावा दोन वर्षापासुन मराठा तरुण नियुक्तीपासुन वंचित आहेत
Cm साहेब आज मंत्रिमंडळात विस्तार झाला आता नियुक्ती वाचून अडकलेल्या मुलाचं बघा ,
दोन वर्षे झाली नियुक्ती च्या प्रतीक्षेत आहोत , आता तरी आम्हाला न्याय मिळेल का ,न्याय देवता ही आमच्या च बाबतीत आंधळी आहे .
आता तुम्हीच आमच्या नियुक्ती चा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती ....🙏
साहेब मराठा सामाजातील विद्यार्थी जे महावितरणमधील
भरतीसाठी झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत, त्यांच्या हक्काच्या नोकरी पासून अजूनही वंचित आहेत, आज या भरतीला 2 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेत.
सरकार मराठा समाजाला न्याय कधी देणार???
@mieknathshinde *मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना तातडीने अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती..!*
साहेब महाराष्ट्र राज्य मध्ये अधिकारी म्हणतील तसे राज्य सरकार चालू आहे आपण थोडे लक्ष्य द्या साहेब मराठा समाजावर खूप मोठा अन्याय होतोय या अधिकारी वर्गमुळे आमच्या हक्काच्या नियुक्त्या पासून आम्हाला वंचित ठेवले आहे @nitin_gadkari@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PMOIndia
मा. मुख्यमंत्री & उपमुख्यमंत्री साहेब इतर राजकीय पक्षांनी मागील अडीच वर्षात मराठा समाजाला पूर्ण पणे डावलले आहे आपण मराठा विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या नियुक्त्या देवून मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा घेऊ शकता @mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra