कण कण में विष्णू बसे जन जन में श्री राम प्राणो में बसे मा जानकी और मन में बसे हनुमान .

Nashik
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
Gold again! 🥇🇮🇳 Heartiest congratulations to the Indian Men’s Cricket Team on successfully defending their Asian Games Gold with a thrilling 19-run victory over Pakistan in the final! What a performance, what a finish! Proud of our Men in Blue! 🏏💙 @BCCI #AsianGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia
134
744
1,604
14,425
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासोबतच स्वभाषेचा अभिमान बाळगण्याची शिकवण दिली. (अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026चे उदघाटन | मुंबई | 3-10-2026) #Maharashtra #अभिजातमराठी #ClassicalLanguage
156
714
729
2,230
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... LIVE | 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस'निमित्त 'अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026'चे उदघाटन 🕓 दु. ३.५६ वा. | ३-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #मायमराठी #अभिजातमराठी #ClassicalLanguage x.com/i/broadcasts/1yGBePLPO…
242
835
956
13,703
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
India’s Hockey Glory Continues! 🇮🇳🥇🏑 Heartiest congratulations to the Indian Men’s Hockey Team on defending their crown and creating history by winning the Gold at the Asian Games 2026 with a commanding 5-1 victory over Malaysia in the final! A historic 5th Asian Games Men's Hockey gold and direct qualification for the LA 2028 Olympics make this victory even more special! Best wishes to the Indian team for the road ahead. @TheHockeyIndia #AsianGames2026 #Cheer4Bharat #TeamIndia
95
353
687
9,232
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी… आपणा सर्वांना 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या' मनःपूर्वक शुभेच्छा! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 2024मध्ये मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेचा गौरव वाढविला. हा सन्मान प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या औचित्याने ‘मराठी भाषा सन्मान दिवस’निमित्त ‘मराठी भाषा सप्ताह 2026’चे उदघाटन केले. मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, संस्कृती, इतिहास आणि विचारविश्वाची ओळख आहे. संत, साहित्यिक, कवी, शाहीर आणि लोककलावंतांच्या योगदानातून मराठीचे हे वैभव समृद्ध होत गेले. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनप्रवासावरील लीळाचरित्रापासून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीपर्यंत आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांपासून शाहिरी परंपरेपर्यंत मराठीने ज्ञान, अध्यात्म, समाजजागृती आणि लोकभावनांना समृद्ध अभिव्यक्ती दिली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासोबतच स्वभाषेचा अभिमान जपण्याची शिकवण दिली. त्यांच्या विचारांतून मराठीला स्वाभिमान, संस्कृती आणि अस्मितेचे बळ मिळाले. हीच समृद्ध परंपरा पुढे संत, समाजसुधारक, साहित्यिक आणि कलावंतांनी आपल्या कार्यातून अधिक व्यापक केली. त्यामुळे मराठी भाषा ही आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. मराठीचा अभिजात दर्जा हा आपल्या वैभवशाली भाषिक वारशाला मिळालेला सन्मान आहे. हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवताना मराठीचा सातत्याने वापर, तिचे संशोधन आणि तिच्या साहित्याचे जतन महत्त्वाचे आहे. कोकणी, वऱ्हाडी, मालवणी, अहिराणी, आगरी, धनगरी, झाडीबोली अशा विविध बोलीभाषांनी मराठीचे सांस्कृतिक विश्व अधिक समृद्ध केले आहे. या विविधतेतूनच मराठीचे सौंदर्य आणि व्यापकता अधिक खुलून दिसते. आज अभिजात मराठी भाषा सन्मानाच्या निमित्ताने माझ्या मनात एकच भावना आहे, आपल्या संस्कृतीसोबतच एक नवी डिजिटल संस्कृतीही आकार घेत आहे. या नव्या विश्वातही मराठीचा ठसा उमटला पाहिजे. ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा अधिकाधिक प्रसार करून मराठीचा डंका जगभरात वाजवूया. @narendramodi #Maharashtra #ClassicalLanguage #अभिजातमराठी
एक सूर, एक ध्यास छेडितो मराठी, एक संघ, एक बंध गुंजीतो मराठी, एक श्वेत, अनेक रंग रंगतो मराठी, एक बोध, एक विचार मांडतो मराठी... 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’निमित्त ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026’चे उदघाटन. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. हेमलता बागला व इतर मान्यवर उपस्थित होते. दु. ३.१० वा. | ३-१०-२०२६📍मुंबई. @Dev_Fadnavis @mieknathshinde @samant_uday @TawdeRitu @SNDTWUmumbai23 #Maharashtra #DevendraFadnavis #ClassicalLanguage #अभिजातमराठी
209
791
1,018
15,868
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
बोगस मतदानाला आळा घालणे आणि प्रत्येक पात्र नागरिकाच्या मताचा सन्मान राखणे, हीच SIR प्रक्रियेची खरी ताकद आहे. SIR मुळे निवडणूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन लोकशाहीचा पाया अधिक मजबूत होईल. #Maharashtra #SIR #ElectionCommission
124
288
600
15,937
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
What a Campaign, Team India! 🇮🇳🏆 Heartiest congratulations to our incredible athletes for an outstanding performance at the Asian Games 2026, as India finished 4th in the overall medal standings with a remarkable 85-medal haul, 21 Gold 🥇, 27 Silver 🥈 and 37 Bronze 🥉! A heartfelt salute to every athlete, coach and support staff who gave their very best for the nation. @Media_SAI #TeamIndia #Cheer4Bharat #AsianGames2026
63
157
846
14,685
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
3 Game-Changing Projects. One Mission: A Drought-Resilient Maharashtra. Under CM Devendra Fadnavis’ leadership, Maharashtra is taking decisive steps towards long-term water security.
157
176
172
2,367
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
Maharashtra’s Bappa Goes Global! Under CM Devendra Fadnavis’ leadership, Bappa.org brings the traditions and stories of Ganeshotsav from 40,000 villages to one digital platform. From Maharashtra’s Villages to the World.
155
181
181
2,279
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
CJP’s Mask Is Off. CM Devendra Fadnavis calls out the Congress Jitao Programme, exposing what he describes as its political agenda.
149
190
232
3,396
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
Captain in Command. CM Devendra Fadnavis leads from the front steering Maharashtra with decisive leadership, clear vision and strong action.
153
180
193
2,539
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
CM Devendra Fadnavis Exposes CJP’s Ultimate Agenda Defame institutions. Create chaos. Fuel anarchy. A political strategy aimed at weakening public trust and destabilising democratic institutions.
146
181
203
2,859
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
GULLY SE GLORY TAK From Asia’s largest slum to the jewel of Mumbai - in the making. CM Devendra Fadnavis inaugurates the Dharavi Experience Centre, showcasing the vision of a modern, connected and opportunity-driven Dharavi.
142
173
178
2,840
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
The First 1,000 Days. A Stronger Start for Every Child. Under CM Devendra Fadnavis’ leadership, Maharashtra is focusing on nutrition, maternal health, immunisation and early childhood development.
144
168
164
2,107
प्रशांत पवार🇮🇳 retweeted
Under CM Devendra Fadnavis’ leadership, Maharashtra is powering growth through investment, innovation and emerging sectors with a clear ambition to reach a $1 trillion economy by 2030.
128
138
138
1,251
CJP च आंदोलन असंवैधानिक आहे @ShelarAshish
1
10
धारावी एक्सपिरीयन्स सेंटरचे उद्घाटन @Dev_Fadnavis
1
2
पालघर जिल्ह्यात 21 रोजगार मेळाव्यांना अभूतपूर्व प्रतिसाद @mieknathshinde
1
6
देश का युवा समझ चुका है अभिजीत दिपके CJP पे भरोसा नही रख सकते
1
9
CJP अभिजीत दिपके पंजाबला जात नाही पंजाबला जाऊन आंदोलन का करत नाही अभिजीत दीपक की याला फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी चा विरोध करायचा आहे
1
6