अंजीर खाल्ल्याने मजबूत होता व बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो.
हे सर्व अफगाणिस्तानमध्ये पिकतात जिथे लोक महामूर्ख आहेत, म्हणून मी यावरचा विश्वास गमावला आहे.
अदानी, अंबानी, मोदी व शाह यांच्या प्रगतीकडे पाहता, ढोकळा, थेपला, गाठिया, फाफडा सर्वोत्तम आहेत असे आता माझे मत बनले आहे 😁