गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे दिनांक 21 सप्टेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना, गणेशोत्सव आयोजन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.