Filter
Exclude
Time range
-
Minimum likes
🙏 प्रसिद्ध वृत्तपत्र ‘लोकमत’ येथील ‘ती’च्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन मनोभावे आशीर्वाद घेतले. 🕉️🌺 श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. 🙏✨ गणपती बाप्पा मोरया! 🚩 #lokmat #lokmattimes #post #trend #ᴛʀᴇɴᴅɪɴɢᴘᴏsᴛ
5
दुभंगलेले ओठ-टाळू असलेल्या बालकांच्या उपचारासाठी मोठे पाऊल; आता मोफत शस्त्रक्रियेसह स्पीच थेरपी आणि दंतोपचारही मिळणार. #Lokmat #sagaresachin #CleftLip #CleftPalate #SmileTrain
9
Xyz यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. असली अति महत्वाच्या बातम्या सोडून, तुम्ही दुसऱ्या बातम्या पण द्यायला पाहिजे. नाहीतर बरेच जण तुम्हाला कंटाळून unfollow करतील. @lokmat @ashish_jadhao #lokmat
1
106
Sir there is NEW’s by #lokmat marathi on 22 nd sept raising the same issue be our #bapat sir . Kindly intervien. There is crores of illegal money collection
1
13
टिटवाळा इंदिरा नगरमध्ये नाल्याचे पाणी रस्त्यावरून थेट घर-दुकानांत शिरल्याने नागरिक त्रस्त. मंगेश कचरे यांच्या घर-दुकानात पाणी शिरल्याने नुकसान. रस्त्याच्या कामामुळे नाल्याचा प्रवाह अडल्याचा स्थानिकांचा आरोप. #Lokmat #sagaresachin #Titwala #CitizenIssues #DrainageIssue
1
10
गोंडवाना विद्यापीठाच्या प्रकाशित झालेल्या बातम्या.. जनसंपर्क विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली #Lokmat #media #strc
40
लोकमतच्या गणपती दर्शनासाठी सस्नेह निमंत्रण! ✨🙏 लोकमत परिवाराच्या गणपती दर्शनाच्या निमित्ताने उपस्थित राहण्याचा आनंद लाभला. बाप्पाच्या चरणी सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी मनःपूर्वक प्रार्थना. ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏 #GanpatiBappaMorya #Lokmat #GanpatiDarshan
1
3
642
कल्याण-डोंबिवली शहरात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. मात्र, उत्सवाच्या या काळात शहरातील अनेक रस्त्यांवरील उखडलेले डांबरीकरण, खड्डे आणि त्यात साचलेले पाणी नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहे. #Lokmat #sagaresachin #KalyanDombivli #GaneshVisarjan #RoadSafety
10
#Nagpur Police Commissioner Vishwas Nangre-Patil Offers Aarti at Lokmat’s ‘Ti’ Cha Ganpati at #Lokmat Bhavan in Nagpur. ‘Ti’ Cha Ganpati is more than a Ganpati celebration — it is a celebration of 'Her' strength, 'Her' dreams and 'Her' journey. #GanpatiBappaMourya #Ganeshotsav
1
1
148
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघात अनेक खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे, तर इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या ८ खेळाडूंना या संघात स्थान मिळालेले नाही. #Lokmat
735
24% पाणी साठी.. निम्न दुधना प्रकल्प या धरणावर तीन तालुके सेलू मंठा परतुर व त्या अंतर्गत शेकडो गावे.. प्रकल्प परिसरात पावसाचा मोठा खंड पडला असून यामुळे भविष्यात पाणीटंचाईची मोठी भीती निर्माण होऊ शकते. परतीचा पाऊस जर नाही पडला तर नंतर परिस्थिती गंभीर होऊन जाईल..! #lokmat
1
9
432
चौथीत शिकणाऱ्या चिमुकलीवर काळाचा घाला; माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार #Lokmat #MarathiNews #NewsUpdate #pune #punepolice #maharashtra
2
1,416
Nagpur, Mohan Bhagwat Attends Lokmat’s Flag Hoisting Ceremony — Our Tricolour, Our Pride | | TV9Gujarati #MohanBhagwat #RSS #Lokmat #Nagpur #IndependenceDay2026 #IndependenceDay #FlagHoisting #Tricolour #Tiranga #15August #IndependenceDayCelebration #NagpurNews #TV9Gujarati
768