Journalist, @lokmat Ex Zee24Taas, ABP Majha, Etv, Daily Sakal, Daily Navshakti

Mumbai, India
राष्ट्रवादीत ‘सुनेत्रा पर्व‘ @lokmat @mahancpspeaks @MumbaiNCP @NCPspeaksBMT @parthajitpawar @SunetraA_Pawar #LokmatNews #Lokmat
1
165
आर्थिक वर्षाच्या शेवटी सरकार दरबारी निधी खर्च करण्याची घाई, सुट्टीचा दिवशीही कामाची लगबग... @lokmat #Lokmat #LokmatNews
3
76
226
9,857
आर्थिक वर्ष संपायला आता तीन दिवस शिल्लक असल्याने सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवून निधी खर्च दाखवण्याची धावपळ सुरू होईल. @lokmat #Lokmat #LokmatNews images.epaperlokmat.in/eNews……
3
20
70
3,912
असुरक्षित राजकारणी बाबा-बुवांच्या जास्त नादी लागतात आणि भोंदूबाबांचे प्रस्थ वाढवतात.
2
9
396
राष्ट्रवादी अजित पवार गटातील तिसरा राजीनामा झाला, यावेळी मंत्र्यांचा नाही तर राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा...
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा तिसरा मंत्री अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
2
5
568
-शेतकरी कर्जमाफी योजना- ३० सप्टेंबर २०२५ रोजी पिक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा, नियमित परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
1
7
447
राज्याचा वर्षाचा महसूली खर्च ६ लाख ०६ हजार ८५५ कोटी असून त्यापैकी वेतन, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याज भरण्यासाठी ३ लाख १२ हजार ५५६ कोटी रुपये खर्च होतात. @lokmat
7
65
187
6,385
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा तिसरा मंत्री अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
4
8
221
16,264
अजित पवार यांचा विमान अपघात नव्हे तर घातपात, परदेशातील त्रयस्थ एजन्सीकडून याची चौकशी करण्याची रोहित पवार यांची मागणी. या अपघाताची संथ गतीने चौकशी सुरू असल्याचाही आरोप. अपघाताबाबत रोहित पवार यांचे सविस्तर प्रेझेंटेशन @NCPspeaks @RRPSpeaks @mahancpspeaks @parthajitpawar
9
26
207
7,080
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर होणे शक्य होते, पण अंतर्गत लाथाळ्यांमुळे ते जमले नाही. दुसरीकडे भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ घेत इथे महापौर बसवला. राजकारणात शत्रू-मित्र असे काही नसते, इथे सत्ता महत्त्वाची असते. @INCMaharashtra @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_
5
9
115
10,400
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. काँग्रेस आघाडीतून बाहेर पडून स्वबळाच्या तयारीत आहे. @INCMaharashtra @NCPspeaks @ShivsenaUBTComm @PawarSpeaks @INCHarshsapkal @ShivSenaUBT_ @OfficeofUT
1
17
105
6,107
पवार कुटुंबाने कुटुंब व राजकारण वेगवेगळे ठेवले होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या संघर्षात कुटुंबात कटुता आल्याचे जाणवत होते. आता अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंब सगळा संघर्ष विसरून एकत्र आल्याचे या फोटोवरून दिसते. पण हा फक्त कौटुंबिक एकोपा आहे की राजकीय हे लवकरच समजेल.
21
22
592
26,537
बोरीवली रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होतायत. गर्दीच्या वेळी कोणतीही सूचना न देता रद्द केल्या जाणाऱ्या गाड्या आणि उशीराने धावणाऱ्या गाड्या हे नित्याचेच झाले आहे. पण याचे कुणालाही सोयरसुतक नाही. @WesternRly @RailMinIndia @AshwiniVaishnaw
4
4
17
727
खरी गरज लोकल सेवेत वाढ करण्याची आहे. रोज लाखो प्रवासी जीव मुठीत घेऊनच प्रवास करतात. सकाळी गर्दीच्या वेळी लोकल पकडणे हे धडकी भरवणारे असते हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे.
@Central_Railway @narendramodi @RailMinIndia massive railway accident between Diva–Mumbra on Central Railway has reportedly claimed 4 lives last year. At Diva station, passengers are dangerously climbing onto closed doors due to extreme overcrowding. This is a serious safety failure. Immediate action, crowd management, and accountability are needed before more lives are lost. #CentralRailway #DivaMumbra #RailwaySafety #PassengerSafety #MumbaiLocal a
1
7
480
भाजपशी चर्चा केल्याशिवाय अजित पवार राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर आम्हाला सांगितलं असतं. आता राष्ट्रवादीने विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी - देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis @NCPspeaks @mahancpspeaks
1
3
510
सुनेत्रा पवारांकडे अजित पवारांकडील तीन खाती सोपवण्यात आली आहेत. यात 1) राज्य उत्पादन शुल्क 2) क्रीडा व युवक कल्याण 3) अल्पसंख्यक विकास व औकाफ या खात्यांचा समावेश नाही. अर्थ व नियोजन खाते मात्र त्यांना देण्यात आलेले नाही. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे राहिल अशी शक्यता आहे.
1
129
9,770
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार आणि जय पवार विधानभवनात दाखल झाले. फोटो सर्व काही सांगून जातो.
1
6
313
16,352
अजितदादा गेल्याने NCPचे विलिनीकरण बारगळण्याची चिन्हे आहेत. अजितदादांनी विलिनीकरण अंतिम टप्प्यात आणले होते असे शरद पवार गट सांगत आहे. तर दुसरीकडे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी काय चर्चा केली ते माहित नसल्याचे अजित पवार गटाचे नेते सांगत आहेत. @NCPspeaks @mahancpspeaks
1
1
45
3,021
राज्याला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार घेणार शनिवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ. विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यासाठी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक @lokmat @mahancpspeaks
1
35
2,184
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी
7
530