शीशे की तरह आर पार हुं फिर भी बहोतोंकी समझ से बाहर हुं ! proud to be unfollowed by @idigutipnis ! कट्टर कोपरगाव चेतन बागले समर्थक !

mumbai
खालून कोण चड्डी खेचून निघुन जाईल काळजी घ्या 😹
Replying to @gajabhauX
गजाभाऊ तुम्हाला दोन्ही हात वर करून बिनशर्त पाठिंबा 💯💯💯
3
144
Very True 💯💯
राजकारणात खोटी आश्वासनं देऊन टाळ्या मिळवणं सोपं असतं, पण सत्य बोलण्यासाठी हिंमत लागते. "७० हजार पदभरती होणार नाही आणि उद्या दुसरं सरकार आलं तरी होऊ शकत नाही," हे स्पष्ट सांगायला फक्त राज ठाकरेच धाडस दाखवू शकतात. म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात! #MPSCProtest #Pune
1
4
35
775
तुम्ही कितीही विरोध करा महाराष्ट्रात स्वर्गीय बाळासाहेब यांच्या नंतर सत्य बोलणार सडेतोड बोलणार नेता म्हणजे राज साहेब ठाकरे ..
2
28
747
राज ठाकरेंनी काय भाषण केलं ऐकल का 😂😂
जबाबदारीने रोहित पवार MPSC विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून, अगदी रस्त्यावर झोपतानाचे त्यांचे फोटो पाहिले. ही गोष्ट MPSC विद्यार्थी कधीच विसरणार नाहीत. सत्ता येते-जाते, पदं येतात-जातात… पण विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणारा माणूस त्यांच्या मनात कायम राहतो. ✊ @RRPSpeaks 🔥🔥 #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
2
117
आज विराट कोहलीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे याच कारण तो प्रेमानंद महाराज यांचा भक्त आहे ... जो देशासाठी खेळतो आज त्या व्यक्तीला ट्रॉल करत आहेत आणि ते सर्व कोण आहेत तुम्हाला माहित आहे .. कायम लक्षात ठेवा याच्या साठी फक्त जात आणि धर्म मोठा आहे ..
7
200
गीते भाऊ हा गावगड्यामधला सरपंचाचा विषय नाही आहे .. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारा प्लेअर आहे तो ...
प्रणाम घ्यावा माझा बाबा बुवांच्या देशा 😆
5
159
रात्री बारा वाजता लोक ट्रम्प बद्दल चर्चा करत आहेत 😭😭
2
17
521
बाजारात आपल्या पुढे येऊदे कोणीभी शहानशाह.... आपण ..... काय बोलते ... नाव चालत फक्त आपलं ... दसपटकर भाई शिंदे
2
1
24
560
आज बऱ्याच दिवसानंतर रविवारी कोण स्पेस वर पडीक दिसलं नाही .. पोरं सुधारली वाटतं...
2
161
काल दिवसभर तर आपण स्पेस वर पडीक होता मग तुम्ही कधी चर्चा करायला गेलात 😂😂 माझ्या काही खास सूत्रांकडून खबर आली आहे नितीन काळे साहेब काल पुण्यात न्हवतेच 😂😂
काल पुण्यात रोहित पवारांच्या आंदोलन स्थळी जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.तिथे विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले की संघाचे आणि भाजप विचारधारेचे बरेच विद्यार्थी पण आंदोलनात सहभागी झालेत. प्रश्न महत्वाचा आहे राज्यसरकारने राजकारण करू नये.मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात
6
294
हो मित्रा मी जेवलो तु जेवला का ..कसा आहेस बरेच दिवस दिसला नाही कुठे
भाई जेवले का भाई @MeAkshayshinde
1
6
438
चेतन सर सकाळी तर स्पेस वर होते 😂
Sadrakṣaṇāya Khalanigrahaṇāya Hail म.पो. 😂
2
2
19
1,033
सदर मुलगी मनमाड येथे सापडली आहे असे समजले आहे तरी सर्व शेअर करणाऱ्या मित्रांचे आभार
जास्तीत जास्त लोकांपर्यंत msg गेला पाहिजे... चिमुकली सुखरूप आपल्या आई बाबाकडे कडे परत आली पाहिजे या साठी आपण सर्वांनी देवाकडे प्रार्थना तर करूच व प्रयत्न सुद्धा करू... तुमचा खारीचा वाटा आपल्या छकुली ला परत आणण्या साठी मोलाचा असेल... Humble Request आहे सर्वांना 🙏🙏🥹🥹
1
2
10
329

नमस्कार, सर्वांना विनंती आहे कुमारी पद्मिनी प्रविण घोळवे हिचे 21/09/26 रोजी अपहरण झाले आहे पुणे येथून भोसरी, आळंदी परिसरातून तर आपणास कोणासोबत दिसली तर कृपया संपर्क करावा 8459684803 आणि सर्वांनी सगळीकडे व्हायरल करावं 4th class ची आहे बाकी सर्व प्रोसेस चालुआहे पण आपणही सहकार्य करा
5
4
23
1,328
No Words 😢😭
रायगड जिल्ह्यातील एक तरुण मुलगी कलाकेंद्राच्या दलदलीत फसते. तिची रवानगी थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या कलाकेंद्रात होते. तिथे ती गर्भवती होते. कला केंद्रातील अन्य काही महिलांशी तिचा वाद होतो. तिचे अपहरण होते, धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधली माणसं तिला घेऊन फरार होतात, तिला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा इथे आणून बेदम मारहाण केली जाते. ती बेशुद्ध होते. ती मेली आहे असे समजून तिचे नामोनिशाण मिटवण्यासाठी तिथून पाऊणे तीनशे किमी अंतरावर धुळे येथे नेले जाते आणि मृत समजून त्या गर्भवती महिलेला जिवंत जाळले जाते! कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश, एका असहाय महिलेचे धिंडवडे! काल उघडकीस आलेली घटना आहे ही. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि समाजाला माणसाच्या जिवाची किंमत नाही! समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट...
6
314
दस्पटकर शिंदे (भाई )#8055 retweeted

82
472
18,952
गेला ना बिचारा ...एक घर उध्वस्त झालं ..तीन वर्षांचा पोरगा आहे त्या माऊलीने काय करायचं आता.. शांत बसा.. संतोष पंडीत सारख्या स्वतःच्या दोन थोबडीत मारा आणि गप्प बसा... कारण आता आपण व्यवस्थेला प्रश्न विचारू नाही शकत आणि विचारलं तर तुम्हाला माहितच आहे .. ओम शांती दादा 🙏
HORRIBLE! Police lathi-charged a mid-Ganpati immersion celebration out of nowhere and killed one of the devotees for merely dancing to the Ganpati tune in Ahilyanagar, Maharashtra. This happened in the presence (or on the instructions) of SP Mummaka Sudarshan (IPS) and DySP Dilip Tiprse. Innocent Mandal member Deepak Waghskar died for nothing! Ahilyanagar MLA Sangram Jagtap has demanded strict action against the DySP and the responsible officers, including jail and dismissal. And until it happens, the town will remain shut. Sangram has also accused the local police of acting like the British Raj and hating Hindu symbols. Make an example out of those responsible, @HMOIndia @AmitShah @Dev_Fadnavis @NagarPolice
1
12
667