ॲडव्हान्स मध्ये पैसे पेड केल्यानंतर ऑर्डर अशाच प्रकारे आपल्याकडून उशिरा पाठवली जाते काय? दोन दिवस झाले तरी आपल्याकडून काही एक अपडेट दिली नाही. @amazonIN
23
BLUEDART AWB no 35425419971 I was not available is a false statement Your dilivery agent is not reachable at the mentioned address So one's again you and your delivery agent provable that your delivery service's is thirt class. @BlueDartCares @BlueDart_ @AxisBank @AxisBankSupport
1
94
Why today you are not deliver my shipment *Tracking Update - GNC* *Order ID GNCE1667352 @ShiprocketCare @ShiprocketIndia
2
100
your delivery service's is thirt class. You can't diliver your shipment on time. Blue Dart with tracking number 76821493081 @BlueDart_ @BlueDartCares
1
76
SACHIN BARDE retweeted
MPSC कडून पोलीस विभागातील खात्यांतर्गत पीएसआयच्या ६१५ पदांसाठी डिसेंबर २०२४ मध्ये मुख्य परिक्षा घेण्यात आली होती. पण अद्यापही पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली नाही. एकतर परिक्षेसाठी अगोदरच उशीर झाला असताना आता मैदानी चाचणीसाठी देखील उमेदवारांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागत आहे. परिणामी पोलीस खात्यातीलच परिक्षार्थी असलेल्या या उमेदवारांना मानसिक ताण सहन करावा लागतोय. तरी सरकारने तात्काळ सदरिल विषयाकडे लक्ष देऊन खात्यांतर्गत पीएसआय पदाची मैदानी चाचणी घेण्याचे निर्देश आयोगाला द्यावेत, ही विनंती! @Dev_Fadnavis @mpsc_office #mpsc
14
97
158
8,769
SACHIN BARDE retweeted
भारतीय हवामान विभागाकडून ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क राहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. #आपत्तीव्यवस्थापन #पाऊस #हवामानअंदाज #WeatherUpdate #MahaSEOC #IMDAlert #DisasterPreparedness #Maharashtra #PublicSafety #CrisisResponse #DisasterManagement
17
98
349
36,278
Third class services of @BlueDart_ & @BlueDartCares . Avoid services from this useless Blue dart. @HDFCBank_Cares @HDFCBankNews @HDFCBankCSR @HDFCBankTrsry @HDFC_Bank
1
44
SACHIN BARDE retweeted
मा.योगेश कदम साहेबांना पोलिस विद्यार्थ्यां मार्फतीने आज Dept.Psi परीक्षेबाबत निवेदन देण्यात आले.DPSI परीक्षा सुरू ठेवणे आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध करणे करिता मा.मुख्यमंत्री साहेब व शासन पूर्णतः सकारात्मक आहे असे मा.योगेश कदम साहेब यांनी कळवले आहे.@Dev_Fadnavis @iYogeshRKadam
29
122
62
656
SACHIN BARDE retweeted
खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या PSI पदाच्या 615 जागांसाठी MPSC ने सप्टेंबर 2023 मध्ये काढलेल्या जाहिरातीनुसार डिसेंबर 2023 मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा झाली . मात्र अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल लागला नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी प्रलंबित आहे. निकाल उशिरा लागल्यास पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नाही व अजून वेळ वाया जाईल. निकाल लागल्यानंतर पदभार स्वीकारेपर्यंत अजून एखादं वर्ष जाईल, हे अत्यंत ढिसाळ कारभाराचं लक्षण आहे. MPSC ने तत्काळ या परीक्षेचा निकाल लावून मैदानी चाचणी घ्यावी आणि उमेदवारांची होणारी हेळसांड थांबवावी, ही विनंती. @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSC | #PSIExam | #विद्यार्थी_हक्क |
81
189
328
12,503
SACHIN BARDE retweeted
#Thread_5 🗓️२०२४ 💫SIP समजून घ्या आणि गुंतवणूक सुरू करा ! बरच लोक म्हणतात, गुंतवणूक ही मोठ्या पैशानेच शक्य आहे! पण, SIP - सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन - तुम्हाला अगदी थोड्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करायची संधी देते आणि तुमच्या भविष्यासाठी एक उत्तम परतावा मिळवून देते. 🧵१/७
13
121
482
63,931
SACHIN BARDE retweeted
#Thread_4 🗓️ २०२४ मित्रांनो, बऱ्याच जणांना गुंतवणूक हा फार गुंतागुंतीचा विषय वाटतो आणि त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आज आपण गुंतवणुकीचा एक सोप्पा प्रकार म्हणजे PPF बद्दल सोप्प्या भाषेत सविस्तर जाणून घेऊया. 💫PPF म्हणजे नक्की काय? 🤔👇 1/6🧵
5
32
153
16,511
SACHIN BARDE retweeted
@LetsReadIndia All about 2022 😍😍🥰
9
22
369
165,892
MUST SHARE...
27
640
1,760
58,527
SACHIN BARDE retweeted
३ बँक अकाऊंट असले म्हणजे नियोजन व्यवस्थित होतं असं मला वाटतं👇 मी सध्या तरी हे असं 👇 करतोय १) Incoming अकाऊंट ( SBI च ) - फक्त पगार यावा ह्यासाठी आहे..ह्यातून कोणताही खर्च करायचा नाही. ६ महिन्याचा पगारा इतक्या..ह्याचं अकाउंटला २ एफडी केल्यात. (इमर्जन्सी फंड) सहसा ही एफडी कधी मोडायचीच नाही.. तात्पुरती गरज असेल तर ही तारण ठेऊन लगेच ऑनलाइन ॲप वरूनच कर्ज मिळतं ते घेऊन टाकायचं..! एफडीच जे व्याज असतं त्यावर १% जास्त इतकं व्याज द्यावं लागतं अश्या लोनला आणि जेव्हढे दिवस वापरू तितक्या दिवसांचच व्याज द्यावं लागतं..! अगदीच गरज असेल आणि माझ्यासारखं क्रेडिट कार्ड नसेल तर हा👆 पर्याय वापरता येतो..! २) Outgoing अकाऊंट - सगळी बिलं..सगळा खर्च ह्यातून करायचा. ह्यात पगाराच्या २०% पेक्षा जास्त रक्कम कधीही ठेवायचीच नाही. UPI ला आणि इकडे तिकडे चोहीकडे कोणीही फोन नंबर जरी मागितला तरी ह्या अकाउंटला जोडला आहे तोच द्यायचा..! ह्या अकाउंटला जोडलेल्या e mail च पण तेच..बाहेर ह्याला त्याला द्यायला ह्या अकाउंटला जोडलेलाच e mail ID द्यायचा. आता कोणी फसवयाला जरी आलं तरी ह्याचं नंबरवर कॉल येणार..कारण हा सगळीकडे गेलाय..आणि समजा अनवधानाने चूक झालीच काही तर जास्तीत जास्त २०% पैसे जातील.(स्टॉपलॉस 😅) (हे मी axis च वापरतो.. त्यांचं ॲप..UPI च ॲप आणि वेबसाईट तिन्ही मला तरी भारी वाटल्या म्हणून..!) ३) गुंतवणुकीचा अकाऊंट - Incoming अकाउंटला पगार आला रे आला की ह्या अकाऊंटवर आधी ठरवलेले % पैसे पाठवून द्यायचे..आणि राहिलेल्या पैशात महिना काढायचा..! ह्याला मी तरी म्हणेन - २ डिमॅट जोडलेले असावे..! १) गुंतवणुकीचा डिमॅट - ह्यात घेतलेले शेअर्स हे सहसा मार्केट पार उतरलेलं असेल तेव्हा किंवा एखादा शेअरच खूप उतरलेला असेल तेव्हा वर्ष २वर्ष घेत राहावे..! (उदा ३०₹ चा टाटा पॉवर किंवा ३-४०० ला इन्फोसिस etc अशा संधी साठी )हे अकाउंट फक्त शेअर्स घेण्यासाठी..ह्यातले शेअर्स सहसा विकू नयेच..! Ideally हे अकाउंट बँक backed ब्रोकर कडे असावं. २) ट्रेडिंगच डिमॅट - हे जो कोणी स्वस्त किंवा चांगली ऑफर देणारा ब्रोकर आहे त्याच्याकडे असावं..! (माझं तरी गुंतवणुकीचा अकाउंट Kotak मध्ये आहे !) आणि हां..शेवटचं.. जमतं असेल तर..खर्चाचं अकाउंट सोडून बाकीचे सगळे ॲप एखाद्या फोल्डर मध्ये पासवर्ड देऊन बंद करून ठेवायचे ! ( Btw हे मी तरी करत नाही..पण माझे काही मित्र करतात ज्याना sales etc साठी रात्री बित्री एकट्याने ट्रॅव्हल करावं लागतं ) हे माझं सध्याचं नियोजन आहे..तुमचं कसं काय planning असतं ?! तुम्ही काही वेगळं किंवा कोणती युक्ती वापरत असाल तर शेअर करा ना..✌️ #StockMarketअभ्यास #मराठी #म
64
166
821
74,023
शेती : 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? (repost) bbc.com/marathi/india-545705…
3
129
374
34,154
यह संदेश हर बच्चे के लिये आवश्यक है... • Good touch 👍 • Bad touch 👎 बहुत बढ़िया संदेश 👏
15
560
2,036
133,620
तीन वर्षांपासून टॅक्सी ड्राईव्हर म्हणून गडचिरोली जिल्ह्यात हजारो प्रवाशांना गाव खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी ने आण करणारी किरण कुर्मावार ही तरुणी आज त्या कामातून ब्रेक घेत नव्या प्रवासाला सुरुवात करतेय. किरणने काही वेळापुर्वीच आपल्या स्वप्नाच्या दिशेनं उंच भरारी घेतलीय आणि ती सातासमुद्रापार असणाऱ्या लंडन शहराच्या दिशेनं रवाना झालीय. उद्यापासून तिचं युनिव्हर्सिटी आँफ लिड्स येथे इंटरनॅशनल मार्केटिंग अँन्ड मॅनेजमेंट या विषयाचं पहिलं सत्र सुरु होतंय. किरण पुढील दोन वर्ष लंडनमध्ये राहून आपलं पद्व्युत्तर पदवीचं शिक्षण पुर्ण करेल. रेगुंठा या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत छोट्या खेड्यात टँक्सी ड्राईव्हर म्हणून किरण मागील ३ वर्षांपासून काम करत होती. वडिलांचा तीन वर्षांपूर्वी अपघात झाला आणि त्यानंतर तिने मित्राच्या मदतीने दारासमोर उभी असलेली टॅक्सी शिकून व्यवसायाला सुरुवात केली. एकिकडे व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंब सांभाळात असताना दुसरीकडे तिनं हैदराबादच्या उस्मानीया विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पुर्ण केलं. दरम्यानच्या काळात तीची अमेरिकेत पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विशाल ठाकरे दादाशी ओळख झाली. दादाच्या मदतीने किरणने पदव्युत्तर पदवीचं शिक्षण परदेशी विद्यापीठातून घेण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज तिचं हे स्वप्न पुर्ण होत असल्याचं पाहिला मिळत आहे. यानिमित्ताने आपण देखील तिच्या या प्रवासाचे साक्षीदार होऊ शकलो ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. किरणचं हे स्वप्न केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सचिन अहिर आणि समता सेंटरचे प्रवीण निकम आणि वैशाली जाधव यांच्यामुळे पुर्ण होत आहे. सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन सभागृहात किरणचा विषय मांडला आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेऊन किरण साठी शिष्यवृत्ती मंजूर केली. हे करत असताना पत्रकार राजेंद्र कोचरेकर यांनी स्वतःहून घेतलेला पुढाकार आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांशी संपर्कात राहून शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी केलेली मदत केव्हाही विसरता येणार नाही. किरणचं गाव नक्षली चळवळीचं केंद्रबिंदू असलेल्या भागापासून खूप जवळ आहे. अशा ठिकाणी दररोज ८० किलोमीटर प्रवासी वाहतूक करणं नक्कीच सोप्प नाही. सुरुवातीच्या काळात नागरिकांच्या त्रासाला तिला सामोरं जावं लागलं परंतु तशाही परिस्थिती गाडी चालवणं आणि शिक्षण सुरु ठेवणं या दोन्ही गोष्टी किरणने साध्य केल्या आणि त्याचच फळ आज तिला मिळत आहे. किरणची बातमी कव्हर करण्यासाठी मला गडचिरोलीला जाण्यासाठी परवानगी देणारे माझे ब्युरोचिफ गणेश सर, मुख्यसंपादक राजीव सर आणि संपादक सरिता मॅम आपणा सर्वांचे खूप आभार. किरणच्या निमित्ताने काही दिवसांपुर्वी वाचनात आलेल्या ओळी आठवतात....शिक्षणामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर समाजतही सुधार होतो. शिक्षणाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत नंतर समाजात आणि शेवटी देशात पसरते. शिक्षणाच्या महत्त्वाचं भान असणारी व्यक्ती भेटेल त्याला शिक्षित करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करत असते.
34
108
861
66,279
SACHIN BARDE retweeted
तरुणांना रोज सत्य आणि नवनवीन माहिती पोहोचविणारा महत्वपूर्ण स्त्रोत हरवला... आपल्या स्फोटक लेखणीने अनेकांना जागे करणारे विचारवंत प्रा हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
126
239
2,209
45,522
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
8
6
163
SACHIN BARDE retweeted
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
2
2
19