Sachin Kamble retweeted
FIR registered against "unknown person". That teenager was released after giving only Notice. Meanwhile a Pune YouTuber who exposes crumbling infrastructure right from broken roads, footpaths illegal hoardings and construction is rotting in jail since 11 days because he used a cuss word against a BJP minister. How do u even feel positive or any hope from this country ?????
Software Engineer Dies After Car Driven by 19-Year-Old Hits Him During Morning Exercise on Pashan Road @Dev_Fadnavis @supriya_sule @PuneCityPolice Reported by Mubarak Ansari @VictrForceGhazi Voiceover and Edit by Saloni Read in detail here : punekarnews.in/pune-software…
13
498
1,571
38,118
Sachin Kamble retweeted
संतोष पंडितांच्या वकिलांकडून पुढील भूमिका स्पष्ट . . पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांच्या अटकेच्या प्रकरणामुळे सध्या मोठी खळबळ उडाली असून, या वादाला आता अधिकृतपणे कायदेशीर वळण मिळाले आहे. संतोष पंडित यांचे वकील अॅड. निखिल मलानी यांनी समोर येत पोलिसांच्या कारवाईची पद्धत, त्यांच्यावर लावण्यात आलेली विविध कलमे आणि आगामी न्यायालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. ​विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणादरम्यान पुणे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे आणि कायदेशीर कारवाईचे वकील अॅड. निखिल मलानी यांनी जाहीरपणे कौतुक केले आहे. आता या संपूर्ण प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची (Freedom of Speech) मर्यादा काय असावी, पोलिसांकडे नेमके कोणते ठोस पुरावे उपलब्ध आहेत आणि न्यायालयामध्ये आरोपीच्या जामिनासाठी (Bail) नेमका काय युक्तिवाद केला जाणार, याकडे संपूर्ण पुणे शहर तसेच प्रसारमाध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे. ​ ​#SantoshPandit #PunePolice #AdvNikhilMalani #LegalAction #FreedomOfSpeech #PuneNews #YoutuberArrest #CourtUpdate #MaharashtraNews
4
29
124
7,005
Dear @CPPuneCity And @ChDadaPatil - ENJOY YOUR SUNDAY, YOU HAVE STILL KEPT YOUR TORMENTOR IN JAIL. Such sweet victory for you'll😍. उद्या सोडणार का संतोष पंडित ना? @Dev_Fadnavis @mieknathshinde ?instagram.com/reel/DdHAuviCR…
18
29
859
Sachin Kamble retweeted
Every individual in the Maharashtra Police Dept. should have their assets checked. If a Hawaldar owns assets like this, imagine what a senior PI, ACP, DCP, CP, DGP might have. @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra @DGPMaharashtra @rajuparulekar @ANILGALGALIRTI @timesofindia
51
337
865
33,334
Sachin Kamble retweeted
#संतोष_पंडित प्रकरणात काल पासून मिडियाची entry होतांना दिसू लागलीय.... एक ठिकाणी संतोष पंडित प्रकरणी त्यांचे वकील असलेले ॲड निखिल मालाणी यांची ओळख करून देताना मुलाखत घेणारे " हे त्यांचे खरे वकील " अशी करून देतांना सोशल मिडियावर अनेक संतोष पंडित यांचे जणू वकील असल्या सारखं दिसू राहिले " असे काही प्रश्न त्यांना केले असता मित्र निखिल यांनी त्यांना कोर्टा बाहेर जे जे वकील संतोष पंडित यांची बाजू मांडत आहेत ते सर्वच त्यांचे वकील आहे असे उत्तर दिले...!! तसे बघितले तर प्रश्न विचारणाऱ्यांचे काहीही चुकीचे नव्हते ... आम्ही कोणीही खरोखर पंडित यांचे वकील नसून देखील त्यांची बाजू लावून पकडत आहोत याचे त्या अदृश्य शक्तींना पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे. मला चार दिवसांपूर्वी माझ्या काही मुंबई येथील जेष्ठ वकिल मित्रांनी त्यांच्या जवळच्या लोकांनी हायकोर्टात तक्रार दिलेली नाही आणि तुम्ही का उड्या मारू राहिले असा प्रश्न केला होता .... हेही देखील लॉजिक कुठं तरी आता बरोबर वाटू राहीले... मात्र भोक, म्हातारा आणि धिंड काढली जाईल असे तीन शब्दां मूळ जर कोणी व्यक्तीला पंधरा दिवस तुरुंगात रहावे लागत असेल तर सोशल मिडियावरील सर्वांना ही धोक्याची सूचना नव्हे तर गर्भित इशारा आहे कारण पंधरा लाख followers असलेल्यांची अशी अवस्था करता येऊ शकते तर इतरांना तर वर्भभर तुरूंगात डांबून ठेवणे सहज शक्य आहे... "पंडित हे महिलांच्या विषयी कसे अश्लील वगैरे बोलले " असे खोटे narrative पद्धतशीर पसरविण्याचा कट आमच्या सारख्या काही लोकांच्या मूळ उधळून गेला.. बाकी या प्रकरणात लाखो लाखो रूपयांची पाकीट अनेक ठिकाणी पोहोचली असावी असेल ??? बाकी मागील दहा दिवसात एक कोटी पेक्षाही जास्त वेळी या विषयावरील विविध ठिकाणी केलेली माझे पॉडकास्ट / पोस्ट / reel बघितले गेली आणि त्यावर कित्येक हजार कॉमेंटस देखील प्राप्त झाल्या.... आज लाखो लाखो लोकं या विषयावर पंडित यांच्या बाजूने उभे झाले आहेत ... Illegal Detention/Arrest is Kidnapping. हा विषय केवळ संतोष पंडित यांच्या पुरता मर्यादित नाहीच... हा मुद्दा व्यक्ति स्वातंत्र्याचा आहे..
6
41
240
12,665
Sachin Kamble retweeted
This Legal battle will be now moving to next Leg... #Justice_For_Santosh_Pandit
3
40
126
1,500
Sachin Kamble retweeted
Pune's roads are full of illegal, fancy number plates — wrong fonts, symbols, names, you name it. These openly break HSRP rules, yet nobody seems to be checking. If plates can be tampered with this easily, how will police trace vehicles during accidents or crimes? The big question: what is the RTO even doing? #Punetimesmirror #PuneTraffic #RTOPune #PuneNews #TrafficRules
108
272
669
18,059
Kind attn: @Dev_Fadnavis . Please intervene and order the release of #SantoshPandit asap. @CPPuneCity has wrongly detained him. Devendra ji, you can see in this photo collage, the rising number of Punekars highlighting the pathetic state of #Pune roads thru @instagram. @ChDadaPatil a senior Neta of @BJPForPuneCity should have opposed this. He is it seems offended by Pandit's words used for him but the real reason he is jailed is because of his undying commitment in exposing @PMCPune made roads. Punekars expect justice from you. Please help by ordering his release. @navalMH
25
356
765
11,308
Sachin Kamble retweeted
प्रश्न विचारणाऱ्यावर सरकार खोटे गुन्हे दाखल करुन कसं तुरुंगात डांबतं आणि एखाद्या खऱ्या गुन्ह्यातील आरोपी हा सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर दखलपात्र गुन्हा देखील दाखल करुन घेतला जात नाही. म्हणजेच सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा कायदा आणि सामन्य माणसासाठी वेगळा कायदा आहे, हे आज कोथरुड पोलिसांनी दाखवून दिलं. सरकारला प्रश्न विचारला म्हणून संतोष पंडीत यांच्यावर गुन्हा दाखल करुन तासाभरात मध्यरात्री १ वाजता त्यांना अटक केली, पण प्रकाशक प्रशांत आंबी यांना सत्ताधारी आमदाराने जीवे मारण्याची धमकी दिली, आई-बहिणीला घाणेरड्या शिव्या दिल्या, पत्नीबाबत आक्षेपार्ह आणि अश्लाघ्य भाषा वापरली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. प्रशांत आंबी, त्यांच्या पत्नी, पुण्यातील काही महिला भगिनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत दोन तास कोथरुड पोलीस ठाण्यात बसून आणि वारंवार विनंती करुनही सरकारच्या दबावाखाली असलेल्या पोलिसांच्या लेखी हा दखलपात्र गुन्हा नाही. अप्पर पोलीस आयुक्त, डीसीपी आणि पीआय या सर्वांनी कोणतंही तार्किक उत्तर न देता केवळ टाईमपास केला. पण न्यायाची ही लढाई सुरुच राहील, आरोपींना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होईपर्यंत आम्ही या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करत राहू..! #सत्ताधाऱ्यांसाठी_वेगळा_कायदा #JusticeForPrashantAmbi #KothrudPolice
23
211
1,040
17,954
Sachin Kamble retweeted
"हे डांबर कोणाच्या भोकातून आणले " असं बोलला म्हणून #संतोष_पंडित गेली ९ दिवसा झाली तुरुंगात सडतोय... "मग पंडीतला आमच्या ताब्यात द्या.. कोणत्या भोकातून डांबर आणले हे दाखवते" ... असं हातवारे करून म्हणणारी मग त्याच निकष नुसार दोषी कशी होत नाहीं..?? या प्रकरणात खूप गुंतागुंत आता मला जाणवू राहिली... ज्या पद्धतीने संपूर्ण सर्वच स्तरावर हे प्रकरण हाताळले जाऊ राहिले हे खरोखर मला तरी समजण्या पलिकडे आहे.... "दाल मे कुछ काला" असे काही ते म्हणतात ना 🤔 ..... ही Case Violation of Individual Freedom , Arbitrary Arrest ची फिट केस आहे.. अटक झाल्या झाल्या तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात लेखी Protest तक्रार गेलीच पाहिजे होती.. असे लाखो पंडित अगदी याच सारखे ...देशाच्या तुरुंगात विनाकारण सडत पडले असतील याची मोजदाद सुद्धा होऊ शकणार नाहीय... कोण प्रयत्न करणार ?? तो व्हिडिओ आठवतोय का ...एक पोलिस सांगतोय ...आमच्या नादी लागू नका , कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकू म्हणू ... !! दहा वर्षा पासून माझे पेज जे कोणी फॉलो करत असतील ... त्यांना मागील एक आझाद मैदान पोलिस स्टेशनचे प्रकरण आठवते का...?? अगदी पिक्चर च्या स्टोरी सारखं होतं.. त्यावेळी राजू शेट्टीजी , सदाभाऊ खोत यांच्या मूळ मी एकला खोटी FIR दाखल केलेल्या उच्च शिक्षित युवकाला शेवट पर्यंत अटक होऊच दिली नव्हती.. दुबई येथे नोकरी लागलेला माझा ज्युनिअर .. PUMBA मधील शिकलेला. त्याच्यावर मुंबईत बोगस FIR दाखल झाला..कलम ४२० ... आणि त्याला तिकडे काहीही माहित नव्हते. त्याच्या विरोधात चक्क रेड कॉर्नर लूक आऊट निघाली .. आणि गुन्हा किती रकमेचा फक्त पन्नास हजार.. कोणतीही चूक नसतांना सुद्धा एक लाख रूपये देण्यास तयार असून देखील समोरच्यांनी पोलिसांना लाखो रुपयांची सुपारी दिली होती..फक्त एक दिवस अटक करण्यासाठी जेणे करत त्याची नोकरी जाईल म्हणून..!! मी त्यावेळी दोन दिवस पोलिस स्टेशन मधेच तळ ठोकून बसलो होतो... त्याला हात लावूच दिला नाही ..नेमका IO कोल्हापूर येथील निघाला आणि त्यात राजू शेट्टी साहेबांचा परिचित ..तक्रारदार देखील खूप ताकदवान होता.. कितीही रक्कम लागली तरी त्या पोराला आयुष्यातून उठवायचे म्हणून त्याने फार मोठी ताकद लावली होती... फक्त आणि फक्त राजू शेट्टीजी यांच्या मूळ तो वाचला ... त्यावेळी मी पोलिस स्टेशन म्हणजे काय चीज आहे आणि जवळचे सुद्धा कोण कुठं कसं मॅनेज होतं हे जवळून बघितलं... #Justice_For_Santosh_Pandit
19
129
847
23,406
Sachin Kamble retweeted
Santosh Pandit |अटक ते जामिनासाठीचा प्लॅन। न्यायालयात काय घडलं? ADV. Wajid Khan यांची सडेतोड मुलाखत . . संतोष पंडित यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमुळं त्यांना अटक झाली. त्यानंतर त्यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर त्यांना चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यात आली का? न्यायालयात झालेल्या सुनावणीत काय घडलं? आणि पुढचा प्लॅन कसा असणार आहे? या सगळ्या विषयावर पंडित यांचे वकील ADV. Wajid Khan यांची सडेतोड मुलाखत #SantoshPandit #SantoshPanditArrest #SantoshPanditBail #AdvWajidKhan #WajidKhan #PuneCourt #PunePolice #JudicialCustody #BailApplication #CourtHearing #LegalNews #PuneNews #PuneCrime #MarathiPodcast
2
30
134
5,792
Sachin Kamble retweeted
Filed written complaint before Hon'ble Chief Justice Bombay High Court , Hon'ble Chief Justice of India , New Delhi regarding illegal arrest of #Santosh_Pandit
16
140
605
6,230
Sachin Kamble retweeted
Replying to @ThePuneMirror
Tata nexon Phule Nagar RTO - BEG Vishrantwadi road at 4:30 on 21st August 2026
1
1
10
377
Sachin Kamble retweeted
एका संतोष पंडित ला खोटा गुन्हा दाखल करून आत टाकलं..रस्त्यावर शंभर संतोष पंडित तयार झालेत... धन्यवाद देवाभाऊ 🙏 @BJP4Maharashtra #santoshpandit #panditgiri
11
346
1,252
12,155
Sachin Kamble retweeted
Pune Man Protests Lohgaon Pothole By Putting Adhesive Tape On It Read in detail here: punekarnews.in/ #Pune #Lohgaon #Potholes #PuneRoads #PMC #PuneCivicIssues #RoadSafety #MonsoonRoads #PuneNews #PunekarNews
36
415
1,405
30,817
माझा महाराष्ट्र ❤️
10
86
695
10,497
Sachin Kamble retweeted
संतोष पंडित प्रकरण निव्वळ व्हिडिओ आणि reel साठी जणू एक event झालेले आहे.. खरं तर तातडीने हायकोर्टात याचिका दाखल करत दंगा केला पाहिजे होता.... मला खरोखर आश्चर्य वाटू राहीले या बद्दल. मी ७/९/२०२६ रोजी लेखी तक्रार उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांच्या जवळच्या नातलग/मित्रांनी हे तातडीने करणे जरुरी होते... मी उद्या पुन्हा हायकोर्टात संबंधित सर्वांची भेट घेणार आहे... त्यासाठी पाठपुरावा करणारे तक्रार अर्ज तयार केले आहे , येथील Case चे सर्व certified copies प्राप्त केल्या आहेत. लोक जागृती सुरू व्हावी म्हणून मी १०/१२ वेळी पॉडकास्ट केलेत , पोस्ट टाकल्या जेणे करत जनतेला विषय समजावा.. सगळंच चुकत चालले आहे...एक एक दिवस विलंब वाढतोय.. It's so frustrating.. ऊस FRP प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणीच होत नव्हती..त्यावेळी राजू शेट्टी साहेबांनी उपोषणाला बसतो म्हणून लेखी इशारा दिला होता...या पुढें या प्रकरणात जेव्हा जेव्हा प्रत्यक्षात कृती करेल त्याचीच माहिती टाकणार.....
14
119
717
29,818
Sachin Kamble retweeted
Only one word ... Unfortunate. This is broad daylight murder of democracy. Person is deprived of his liberty & dumped into prison because he raise questions. Asked accountability against corruption..Such a shameful... @RahulGandhi @PMOIndia @narendramodi @RSSorg @INCIndia @BBC @CNN @AJEnglish piped.video/GWlUozYLN90?si=7jfc…
26
191
634
10,969
संतोष पंडित यांना पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे छळ करून अद्दल घडवायचा खुनशी प्रकार सुरु आहे का ?
15
296
1,044
6,169